Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 15:47
कलाकाराचे नाव - अर्जुन
वय - १ वर्ष ११ महिने
पालकाचा मायबोली आयडी - _मधुरा_
गणपती स्तोत्र
आधी, शशांक पुरंदरे यांनी लिहिलेलं गणपतीचं सोप्पं गाणं म्हणून घेणार होते; पण रेकॉर्ड करायला लागलं की महाराजांना फोन खेळायला हवा असायचा, आणि वक्रतुंडच म्हणायचं असायचं. तेंव्हा त्याच्या मागे पळून रेकॉर्ड केलं. श्लोक म्हणताना उड्या सुरु होत्या म्हणून volume गंडला. तर मी दोनदा रेकॉर्ड करून, त्यातल्या त्यात मोठ्या आवाजातले २ तुकडे जोडले आहेत आणि volume थोडा वाढवायचा प्रयत्न केला आहे. अधे-मधे टाळ्या पण त्यानेच वाजवल्या आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड...! मोलया
कित्ती गोड...!
मोलया
कित्ती गोड इवलुसं चिंगुलं
कित्ती गोड
इवलुसं चिंगुलं गोंडूलं टाळ्यापण आवडल्या बरं का अर्जुन.
आईचापण आवाज गोड आहे बरं का
गोड, गोड.....
गोड, गोड.....
आईगं! किती गोड म्हणलंय
आईगं! किती गोड म्हणलंय
गोड एकदम. टाळ्या भारीच आईचा
गोड एकदम. टाळ्या भारीच
आईचा आवाज पण छान आहे
भारीच गोड गोड आहेस तू
भारीच गोड गोड आहेस तू अर्जुन..आई-बाबांची धावपळ पाहून मध्येच हसु फुटलं..मग टाळ्या आणि मोलया..व्वॉव !!
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
कसलं गोड आहे!
कसलं गोड आहे!
दोन वर्षांचा पण नाहीये पण
दोन वर्षांचा पण नाहीये पण किती मस्त, उत्साहात म्हटलंय अर्जुननं. मोलया आणि टाळ्या भारीच! शाब्बास अर्जुन!
मस्त! एकदम गोड. अर्जुनचे
मस्त! एकदम गोड. अर्जुनचे कौतुक. मोलया !
मोऽलया आणि दणादण टाळ्या..
मोऽलया आणि दणादण टाळ्या.. प्रचंडच गोड!
टाळ्या टाळ्या आम्हाला खूप
टाळ्या टाळ्या आम्हाला खूप आवडलं.
शाब्बास अर्जुन!
मो लया ! एकदम छान. <<
मो लया ! एकदम छान.
<< आई-बाबांची धावपळ पाहून मध्येच हसु फुटलं..मग टाळ्या आणि मोलया..व्वॉव !! >> +१
अगोबाई! किती गोड बाळ आहे हे.
अगोबाई! किती गोड बाळ आहे हे.
कसलं गोंडस म्हटलं आहे . दणादण
कसलं गोंडस म्हटलं आहे :). दणादण टाळ्या सही आहेत
गोडुल गोडुल.... एकदम छान
गोडुल गोडुल.... एकदम छान
मोरया! बाप्पा खुश!
मोरया! बाप्पा खुश!