Submitted by सस्मित on 25 September, 2012 - 03:11
कावेरी - वय ६ वर्षे १० महिने
माझे योगदानः चित्राची प्रिंटाउट काढणे आणि स्कॅन करुन इथे अपलोड करणे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रंगवलाय, अगदी नीटनेटक
मस्त रंगवलाय, अगदी नीटनेटक
सुंदर रंगवलाय बाप्पा !
सुंदर रंगवलाय बाप्पा !
मस्त रंगवलाय बाप्पा ! हार फार
मस्त रंगवलाय बाप्पा ! हार फार आवडला.
छान रंगवलाय. चित्राची
छान रंगवलाय.
चित्राची प्रिन्ट कुठुन काढलीत?
बघु मी ही घरी देतो एक बाप्पा रंगवायला.
खूपच छान रंगवलाय
खूपच छान रंगवलाय बाप्पा.
रंगवल्यानंतर outline केल्यामुळे अजूनच छान झालाय.
डोळे, हार, हातातले दागिने छान.
धन्यवाद लोक्स. गायत्री,
धन्यवाद लोक्स.
गायत्री, outline केलेली नाही. जस्ट प्रिंट काढुन रंगवलयं
लेक चांगली चित्रं काढते आणि रंगवते पण व्यवस्थित. अगदी साडे चार वर्षांपासुन बक्षिसं मिळालेत.
मस्त
मस्त
फारच सुरेख रंगवलंय. हातातली
फारच सुरेख रंगवलंय. हातातली सफाई लगेच कळून येतेय. रंगसंगतीही योग्य. नेमके रंग वापरून खूप छान इफेक्ट आणला आहे. शाब्बास, कावेरी!
मामी +१ कावेरी खुप सुंदर
मामी +१
कावेरी खुप सुंदर रंगवलएस
स्मितु तिला प्रतिसादवाचून दाखव ग
आणि माझ्या वतिने एक चॉकलेट घेऊन दे
मामी धन्यवाद. रीयुडे चॉकलेट
मामी धन्यवाद.
रीयुडे चॉकलेट देइन नक्की तुझ्या नावाने
खूप छान रंगवले आहे.
खूप छान रंगवले आहे.
>>अगदी नीटनेटक >> +१ सुंदर
>>अगदी नीटनेटक >> +१
सुंदर रंगवलय.
>>अगदी साडे चार वर्षांपासुन बक्षिसं मिळालेत>> अरे वा मस्तच. कावेरीला शाबसकी !!
मस्त रंगवले आहे चित्र!
मस्त रंगवले आहे चित्र!
शाब्बास कावेरी!
खुप मस्त रंगवलयं , शाब्बास
खुप मस्त रंगवलयं ,
शाब्बास कावेरी !
शाब्बास! किती मीटनेटकं आणि
शाब्बास! किती मीटनेटकं आणि सुंदर रंगवलंय!
छान!!
छान!!
कावेरी, खूप छान रंगवलं आहेस
कावेरी, खूप छान रंगवलं आहेस चित्र तुझं नावही खुप छान अहे.
मस्त रंगवले आहे. जर्रा
मस्त रंगवले आहे. जर्रा इकडेतिकडे नाही गेलेत रंग.
फार फार सुरेख रंगवलं आहे.
फार फार सुरेख रंगवलं आहे. रंगसंगती खूप खूप आवडली. आणि सफाईदारपणा किती आहे! छान ग कावेरी!
खूप सुंदर ..मस्त रंगवलेय
खूप सुंदर ..मस्त रंगवलेय