Submitted by मंजूडी on 24 September, 2012 - 02:26
पाल्याचे नाव - नीरजा
वय - साडेसहा वर्ष
माझे योगदान - चित्राची प्रिंटआऊट काढून दिली आणि तिने रंगवलेल्या चित्राचा फोटो इथे अपलोड केला. चित्राचा फोटो नीरजेनेच काढलेला आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मस्त
मस्त
छान रंगवले आहे. नेलपेन्ट अन
छान रंगवले आहे. नेलपेन्ट अन कानाचे शेंडिंग छान दिसत आहे.
छान रंगवलय. हात, सोंड आणि कान
छान रंगवलय. हात, सोंड आणि कान मस्त.
शाब्बास नीरजा.
मस्त रंगवलाय गणपती. नीरजा
मस्त रंगवलाय गणपती. नीरजा मस्तच.
मस्त.
मस्त.
छानच (नेलपेंट विशेष आस्थेने
छानच
(नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय )
खुपच छान रंगवले आहे.लाईट
खुपच छान रंगवले आहे.लाईट -डार्क शेड चा आभास बर्यापैकी जमला आहे.रंगसंगती उत्तम.रंगहीनमोदक आवडला.डोळे ही छान जमले आहेत. नीरजा शाब्बास !
कानांची आऊटलाईन, नेलपेन्ट
कानांची आऊटलाईन, नेलपेन्ट मस्त दुरंगी हार आहे वाट्टं, अरे वा!
छान रंगवलाय !
छान रंगवलाय !
छान
छान
नीरजा मस्तच. मुकुटावरची
नीरजा मस्तच.
मुकुटावरची चौकडीची नक्षी आणि मुकुटाचे आणी हाराचे शेडींग सुंदरच. गणपती बाप्पाच्या हातावर पण रेषा असतात हे निरिक्षण एकदम अचूक.
मस्तच क्रॉस लाईन्स करुन
मस्तच
क्रॉस लाईन्स करुन शेडिंग केलेय ते छान झाले आहे.
शाब्बास नीरजा.
छानच हं नीरजा
छानच हं नीरजा
मस्त दिसतायत बाप्पा! शाब्बास
मस्त दिसतायत बाप्पा! शाब्बास नीरजा.
(नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय ) >>>> लले, खरंच की!
शाब्बास नीरजा पौर्णिमा, माधव
शाब्बास नीरजा
पौर्णिमा, माधव + १
नेलपेन्ट अन कानाचे शेंडिंग
नेलपेन्ट अन कानाचे शेंडिंग छान दिसत आहे.>>> घरच्या गणपतीची स्थापना व्हायच्या आधी गण्पतीसमोरच चित्र रंगवायला बसली होती ती, त्यामुळे कदाचित इतक्या बारीक नोंदी तिने टिपल्या असाव्यात.
नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय >>>
बाकी, रंगहीनमोदक, दुरंगी हार, मुकुटावरची चौकडीची नक्षी, क्रॉस लाईन्स करुन शेडिंग केलेय हे तपशील माझ्याही तुम्ही सगळ्यांनी लिहिल्यावर लक्षात आलेत
सगळ्यांना धन्यवाद!
छान रंगवालय की. मस्त मस्त.
छान रंगवालय की. मस्त मस्त. नीरजाला शाबासकी.
मस्त रंगवलय शाब्बास
मस्त रंगवलय शाब्बास नीरजा
लली, पूनम, सावली +१
मस्त!
मस्त!
छान
छान
मस्त !
मस्त !
अरे व्वा नीरजा...
अरे व्वा नीरजा... छान!!
>>(नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय >> +१ अगदी!! पहिले लक्ष तिथेच जातय
खुप छान रंगवलेय.. माझेही
खुप छान रंगवलेय.. माझेही लक्ष आधी नेलपेंटकडेच गेले
मस्तच रंगवला आहेस नीरजा
मस्तच रंगवला आहेस नीरजा
शाब्बास नीरजा. मस्तच आहे
शाब्बास नीरजा. मस्तच आहे बाप्पाचे चित्र.
छान रंगवलयं , शाब्बास नीरजा !
छान रंगवलयं , शाब्बास नीरजा !
मस्त रंगवलाय. नेलपेंट
मस्त रंगवलाय.
नेलपेंट
शाब्बास नीरजा. (माझेही लक्ष
शाब्बास नीरजा.
(माझेही लक्ष आधी नेलपेंटकडेच गेले.)
छान रंगवलय नीरजाने
छान रंगवलय नीरजाने
Pages