Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
वाईल्ड स्टोन पावडर लावा
वाईल्ड स्टोन पावडर लावा पुरूषजातीच्या हितासाठी.. म्हणजे काय?![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
भंगारेस्ट अॅड दॅट आय हॅव सिन इन माय एन्टायर लाईफ.
दक्षिणा, खरंच गं! हे
दक्षिणा, खरंच गं! हे इतरांसाठी आणि हे पुरुषांसाठी म्हणे!! कसली फालतू अॅड.
पीएमसी बँकेची जाहिरत शोधून
पीएमसी बँकेची जाहिरत शोधून परत पाहिली. सुरुवातीच्या क्लोजपमध्ये वरुण बडोला असल्याचाच संशय आला. नंतरच्या शॉट्समध्ये कळले की 'ती' 'तो' नाही. पण चेहरा थेट त्याच्यासारखाच आहे. ती वरुणची बहीण असावी.
क्षणभर संशय यावा इतकं साम्य
क्षणभर संशय यावा इतकं साम्य नक्की आहे. पण त्या अॅक्ट्रेसला इतर पण कुठे कुठे बघितलं होतं त्यामुळे एवढा गैरसमज नाही झाला माझा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोहिनी ये क्या कर रही हो,
मोहिनी ये क्या कर रही हो, बॅलन्सशीट ऐसे नही बनाते.., सीड हां आणि अधुरी कहाणी मस्तच.
>>तो तिथे, तसा का बरं आहे? या आणि पीएमसी बँकेच्या अन्य जाहिरातींत त्याची बायको - राजेश्वरी सचदेव सुद्धा दिसते.
ती अमृता सुभाष ज्या बाईशी बोलते तिचा चेहेरा अगदी वरुण बडोला सारखा आहे. त्याची आई असावी बहुतेक असा मला संशय आहे. नीधप,
बॅन्केच्या अन्य जाहिरातीत बहुतेक आहे वरुण बडोला.
नंदिनी, खूपच आवडली जाहिरात.
नंदिनी, खूपच आवडली जाहिरात. लिंकबद्द्ल धन्यवाद!
नंदिनी, खूपच आवडली जाहिरात.
नंदिनी, खूपच आवडली जाहिरात. लिंकबद्द्ल धन्यवाद!
वरूण बडोलाची फॅमिली
वरूण बडोलाची फॅमिली कलाकारांचीच आहे. त्याची मोठी बहिण कुठल्या तरी सिरीयलीत होती असे ऐकले होते. तीच असावी.
तुम्ही महान आहात! त्या काकू
तुम्ही महान आहात!
त्या काकू वरूण बडोला असतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं! ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मोहिनी ये क्या कर रही हो,
मोहिनी ये क्या कर रही हो, बॅलन्सशीट ऐसे नही बनाते.
पीएमसी बँकेची जाहिरत शोधून परत पाहिली. सुरुवातीच्या क्लोजपमध्ये वरुण बडोला असल्याचाच संशय आला.
जरा लिंक द्या ना प्लीज.
मुबारक हो बेटी हुई है मला
मुबारक हो बेटी हुई है![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला केबीसी च्या सगळ्या जाहीराती आवडल्या
मध्यंतरी अनुष्का शर्माची
मध्यंतरी अनुष्का शर्माची जाहिरात येत असे- कॅनन पावरशॉट- व्हाट मेक्स अस क्लिक. ए टू झेड वाली.
मला फार आवडायची ती.
बिग बी जरा over expose
बिग बी जरा over expose होतायेत अस नाही वाटत ?
KBC,कल्याण ज्वेलर्स (ची ad TV वर यायला लागली ) , मॅगी , pain balm .
पण products मध्ये वेरायटी आहे
(आज पेपरमध्ये कुठल्या तरी 'cleaning solution' ची जाहिरात पण बघितली
nano - clean की काहीतरी )
"बॉम्बे टाईम्स" ची पाहिली का?
"बॉम्बे टाईम्स" ची पाहिली का? छान आहे.. बॉर्न ग्लॅमरस अशी काहितरी टॅगलाईन आहे..
>>बिग बी जरा over expose
>>बिग बी जरा over expose होतायेत अस नाही वाटत ?
अगदी अगदी. काल ती ज्वेलरची आणि क्लिनिंग सोल्यूशन वाली जाहिरात एकामागोमाग लागल्या. क्षणभर मला कळलंच नाही की ही दुसरी जाहिरात आहे.
Greenlam ची अॅड बकवास वाटतेय
Greenlam ची अॅड बकवास वाटतेय
कालपासून सोनी टीव्हीवर एखादी
कालपासून सोनी टीव्हीवर एखादी मालिका पाहताना मध्येच डाव्या कोपर्यातून अमिताभ येतो आणि काहीतरी विचित्र हालचाली करत 'वर बघा' असे खुणावतो. एक दोनदा मला मालिकेतच कोणीतरी आल्यासारखे वाटले. मग लक्षात आले की तो 'केबीसी' ची जाहिरात करतो आहे. पण फार विचित्र वाटतं ते बघताना. चालू असलेल्या मालिकेवरून लक्ष उडते. अगदी काही महत्त्वाची मालिका चालू असते असे नाही, पण तरीही मला जरा खटकले ते. चॅनेलवाले चालू असलेल्या मालिकेला दुय्यम स्थान देऊन केबीसीला महत्त्व देत आहेत असे वाटते.
Greenlam ची अॅड बकवास
Greenlam ची अॅड बकवास वाटतेय>>> जमानेको सजावन चला...वाली का? हो फारच बकवास आहे.
ती 'छोटी ड्युटी, बडी ड्युटी' वाली टाटा चहाची जाहिरात भारी आहे.
मेडीमिक्सची 'घंदे घंदे
मेडीमिक्सची 'घंदे घंदे केमिकल्स' मस्त होती. नविन काहीही अहे.
११०० पोस्ट
११०० पोस्ट
केकची २ री अॅड मोहिनी येवढी
केकची २ री अॅड मोहिनी येवढी ईफेक्टीव नाही वाटली..
खुशी खुशी गिरी गिरी गिरी मस्त
खुशी खुशी गिरी गिरी गिरी
गुड डे ची .... गोड आहेत ते दोघपण ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जाहिरात आहे बहिण-भाऊची
<<कालपासून सोनी टीव्हीवर
<<कालपासून सोनी टीव्हीवर एखादी मालिका पाहताना मध्येच डाव्या कोपर्यातून अमिताभ येतो आणि काहीतरी विचित्र हालचाली करत 'वर बघा' असे खुणावतो. एक दोनदा मला मालिकेतच कोणीतरी आल्यासारखे वाटले. मग लक्षात आले की तो 'केबीसी' ची जाहिरात करतो आहे. पण फार विचित्र वाटतं ते बघताना. चालू असलेल्या मालिकेवरून लक्ष उडते. अगदी काही महत्त्वाची मालिका चालू असते असे नाही, पण तरीही मला जरा खटकले ते. चॅनेलवाले चालू असलेल्या मालिकेला दुय्यम स्थान देऊन केबीसीला महत्त्व देत आहेत असे वाटते.<< अनुमोदन
सरकारी हॉस्पिटलात फुकट
सरकारी हॉस्पिटलात फुकट प्रसूती करता येते त्याबद्दलची जनजागृतीची एक जाहिरात सध्या दाखवतात. तसंच प्रौढ साक्षरता वर्गाचीही एक जाहिरात येते. सरकारी असूनही ह्या दोन्ही जाहिराती मला खूप आवडल्या.
अहो सरकारी जाहिराती शेवटी
अहो सरकारी जाहिराती शेवटी सरकार नाहीच बनवत त्या आउट्सोअर्स केलेलयाच असतात ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्ना प्रौढ शिक्षेची
स्वप्ना प्रौढ शिक्षेची जाहीरात मस्त आहे, रोजंदारीवर काम करणारी महिला चार रूपये कमी आहेत असं ठणकावून सांगते, सही करते, शिवाय कुणाला यापुढे गंडवू नको असं ही सांगते. मस्त जाहिरात.
स्वप्ना प्रौढ शिक्षेची
स्वप्ना प्रौढ शिक्षेची जाहीरात मस्त आहे, >> दक्षे प्रौढांना शिक्षा करणारेत आता? मला पण होईल का ग? मी येते का ग प्रौढ मधे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
घेच तु ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे त्या सलमाखानच्व्ह्या
अरे त्या सलमाखानच्व्ह्या व्हीलच्या जाहीरातीत मला देखील कांदा ऐकू येऊ लागले आहे.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
वर्षातै
वर्षातै![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाजो... ये हुई ना बात!
बाजो... ये हुई ना बात!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages