Submitted by Avanti Kulkarni on 11 September, 2012 - 00:50
काही अजून कुर्ते........
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
२७.
२८.
आत्ताच केलेले काही....
२९.
३०.
३१.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा अवंती! हेही सुंदरच!
अरे वा अवंती! हेही सुंदरच!
अरे वा अवंती.... मस्तच
अरे वा अवंती.... मस्तच डीझाइन्स....
एक शंका... हे नंतर फक्त ड्राय क्लीनच करायचे की घरी धुतलेलेही चालतात? पेंटींग चे कलर फेड होतात का?
घरी धुतलेलेही चालतात ... रंग
घरी धुतलेलेही चालतात ... रंग जात नाही
अवंती इथे पहिल्या भागाची लिंक
अवंती
इथे पहिल्या भागाची लिंक दे ना. म्हणजे ज्यांनी पहिला भाग बघितला नाही ते बघू शकतील.
वाह! ऑरेंज कलरचा कुर्ता वॉवच
वाह! ऑरेंज कलरचा कुर्ता वॉवच वॉव!
किती सुंदर.....
किती सुंदर.....
अतीशय सुरेख सगळेच ज्जाम
अतीशय सुरेख
सगळेच ज्जाम आवडलेत
मस्तच
खूप आनान्द दिलात धन्यवाद
सगळेच कुडते सुंदर आहेत..
सगळेच कुडते सुंदर आहेत..
शिवणकाम पण तुम्हीच करता की शिवलेले घेऊन त्यावर रंगवता..
छान, अगदी थ्री डी वाटताहेत
छान, अगदी थ्री डी वाटताहेत फुले.
तुमच बुटीक आहे का?
तुमच बुटीक आहे का?
अवंती, खुपच सुंदर डिझाईन्स
अवंती, खुपच सुंदर डिझाईन्स
कुठे असतेस सांग, ऑर्डर द्यायची आहे.
हे पण खुपच भारी, बायकोला
हे पण खुपच भारी, बायकोला सरप्राइज गिफ्ट द्यायच म्हणतोय, ते जाहिरातीतल प्रदर्शन तुमचचे ना ?
आहाहा!!! हे पण सुंदरच! २०,
आहाहा!!! हे पण सुंदरच!
२०, २२, ३० विशेष आवडले
...
...
सुंदर... नणंदेला प्रदर्शनाला
सुंदर... नणंदेला प्रदर्शनाला भेट द्यायला सांगेन...तुम्ही अमेरिकेत कुठे असता?
खुप सुरेख आहेत सर्वच.
खुप सुरेख आहेत सर्वच.
२४ नं. च्या वर खांद्यावर अगदी
२४ नं. च्या वर खांद्यावर अगदी खरी फुले ठेवल्या सारखे वाटतात....
२६ नं. सुध्दा खुपच जबरदस्त...
Online खरेदीचा पर्याय ठेवायला हवा होता.....
माबोकरांनो आज सकाळीच जाउन आलो
माबोकरांनो आज सकाळीच जाउन आलो प्रदर्शनाला ... फरच सुंदर आहेत सगळे कुर्ते ... अप्रतिम !!!
अवंती, २४ आणि २२ खुपच आवडले.
अवंती,
२४ आणि २२ खुपच आवडले. सुरेख.
वा!!!! अवंती , अप्रतिम झालेत
वा!!!! अवंती , अप्रतिम झालेत सर्व. विशेषतः २०,२२,२६ खुपच आवडले.
मी आत्ताच पाहुन आले
मी आत्ताच पाहुन आले प्रदर्शनात.. सही$$ आहेत अगदी. आणि प्लेन पण काही ठेवले आहेत. अल्बम मधील डिझाईन प्रमाणे करुन देणार म्हणाली अवंती
मी ऑर्डर दिली ३
मी ऑर्डर दिली ३ दिवसांपुर्वी.... मला एका आठवड्यात पार्सल येईल. मग मी झब्बु देइन.....
वॉव... स्काय ब्लू खुप मस्त...
वॉव...
स्काय ब्लू खुप मस्त...
काळा कुर्ता फारच आवडला.
काळा कुर्ता फारच आवडला.
खूप छान ....!!! सगळेच design
खूप छान ....!!! सगळेच design अप्रतिम