Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:23
कलाकाराचे नाव - आरोही
वय - ३ वर्षे १० महिने
पालकाचा मायबोली आयडी - गजानन
गणपती बाप्पाचे बालगीत - गीतकार सविता दामले
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाब्बास आरोही..... खूप गोड
शाब्बास आरोही..... खूप गोड म्हटलंयस गाणं......
बाप्पाची खरोखर मजा आहे
बाप्पाची खरोखर मजा आहे फार्र!! आरोही, खूप गोड म्हटलं आहेस गाणं! शाब्बास!!
कसलं ठसक्यात म्हटलंय.
कसलं ठसक्यात म्हटलंय. गर्रगर्र, झुंबर्र
आरोही, खूप शाब्बासकी हं तुला
अगं बाई कित्ती गोड ! अगदी
अगं बाई कित्ती गोड ! अगदी ठसक्यात. शाब्बास आरोही तुला मोठा लाडू माझ्याकडून.
तिचे हावभाव आणि हातवारे डोळ्यासमोर आले अगदी
जमल्यास व्हिडिओची लिंक टाका हो.
शाब्बास आरोही!
शाब्बास आरोही!
कित्ती गोड!
कित्ती गोड!
एकदम क्यूट
एकदम क्यूट
गर्रगर्र, झुंबर्र, मक्कर
गर्रगर्र, झुंबर्र, मक्कर
प्रचंड गोड! आरोही, मस्त म्हंटलंयस बाप्पांचं गाणं!
शाब्बास आरोही. केवढं छान आणि
शाब्बास आरोही.
केवढं छान आणि अगदी पाठ म्हटलंय
गर्रगर्र, झुंबर्र >>> केव्हढा
गर्रगर्र, झुंबर्र >>> केव्हढा तो ठसका! खूप छान आरोही! शाब्बास.
कित्ती गोड आहे तुझं गाणं
कित्ती गोड आहे तुझं गाणं आरोही. शाब्बास.
एकदम गोड...
एकदम गोड...
गSणSपSति बाप्पा.. हा ठसका
गSणSपSति बाप्पा.. हा ठसका मस्त कसलं भारी क्यूट आहे. शाब्बास गं आरोही!! तुला एक गोड पापा !!
अग्गबाई कित्ती कित्ती गोड....
अग्गबाई कित्ती कित्ती गोड.... !!!!!!
एकदम ठसक्यात आणि
एकदम ठसक्यात आणि मस्त!
गर्रगर्र, झुंबर्र, हार्र!
आरोही, एकदम
आरोही, एकदम सुंदर्र्!
शाबासकी तुला.
गSणSपSति बाप्पा.. हा ठसका
गSणSपSति बाप्पा.. हा ठसका मस्त कसलं भारी क्यूट आहे. शाब्बास गं आरोही!! तुला एक गोड पापा !! >>>>> +१००
गोऽऽड गोऽऽड आहे सगळं! शाबास
गोऽऽड गोऽऽड आहे सगळं!
शाबास आरोही.
अय्यो कित्ती गोड एकदम
अय्यो कित्ती गोड
एकदम ठसक्यात म्हटलंय. आरोहीला मोठ्ठी शाब्बासकी.
आरोही अगं किती ठसक्यात आणि
आरोही अगं किती ठसक्यात आणि गोड गोड आवाजात म्हट्लंय.
तुझं खूप्खूप कौतुक हं.
खणखणीत आहे!
खणखणीत आहे!
मस्त मस्त मस्त.. आरोही मन्या
मस्त मस्त मस्त.. आरोही मन्या कसलं गोड म्हटलयस.. शाब्बास.. १ नंबर.
फार्रच गोड जोर्रात !
फार्रच गोड जोर्रात !
गोड गोड.. मस्त आरोही
गोड गोड.. मस्त आरोही
वय वर्षे केवळ ३...!! जबरी कला
वय वर्षे केवळ ३...!! जबरी कला आहे..
या सर्व छोटया कलाकार मंडळींचं नेमकं कुठल्या शब्दात कौतूक करावं हेच कधी कधी कळत नाही...
मस्त ....
मस्त ....
खुप छान आहे !!!!!!!!!!
खुप छान आहे !!!!!!!!!!
कसलं गोड म्हटलंय आरोहीनं.
कसलं गोड म्हटलंय आरोहीनं. बाप्पा एकदम खुश झाले असणार ऐकून. शाब्बास आरोही!
अत्यंत गोड!!
अत्यंत गोड!!
कित्ती कित्ती गोड ते!!!
कित्ती कित्ती गोड ते!!!
जमल्यास व्हिडिओची लिंक टाका हो. >>> +१
Pages