गेल्या महिन्यापासुन (ऑगस्ट २०१२) पासुन चित्र काढायला सुरुवात केली...... विविध माध्यमे हाताळुन पाहिली..... अनुभव खुप छान मिळाला..... आतापर्यंत काढलेली चांगली,बरी,उत्तेजनार्थ वगैरे वगैरे सर्व चित्रे खाली एकत्रित केली आहेत...... हवे तर हे लहानसे आंतरजालीय चित्र-प्रदर्शन समजा
मायबोलीकरांनी दिलेल्या प्रतिक्रियांमार्फत केलेले कौतुक, सुचना याबद्द्ल मी सर्वांची आभारी आहे
१. श्रीगणेश - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२. श्रीकृष्ण - माध्यम : अॅक्रिलिक रंग
३. सफरचंदे - माध्यम : रंगीत पेन्सिली
४. खारुताई - माध्यम : रंगीत पेन्सिली
५. हातात धरलेले नाजुक पक्षी - माध्यम : रंगीत पेन्सिली
६. मायबोलीकर कंसराज यांनी काढलेल्या चित्रासारखे चित्र काढायचा केलेला प्रयत्न - माध्यम : रंगीत पेन्सिली
७. सुर्यफुले - माध्यम : अॅक्रिलिक रंग
८. गरुड पक्षी - माध्यम : रंगीत पेन्सिली
९. An Elegant Beauty - माध्यम : रंगीत पेन्सिली
१०. हरीसखा - माध्यम : ऑईल पेस्टल्स
११. निसर्ग चित्रे - माध्यम : जलरंग
१२. निसर्ग चित्रे - माध्यम : जलरंग
१३. निसर्ग चित्रे - माध्यम : जलरंग
१४. निसर्ग चित्रे - माध्यम : जलरंग
१५. बुरख्यातील सौंदर्य - माध्यम : रंगीत पेन्सिली
१६. पेअर - माध्यम : ऑईल पेस्टल्स
१७. कुत्रा - माध्यम : ऑईल पेस्टल्स
१८. चिमणी - माध्यम : रंगीत पेन्सिली
१९. सुर्यफुले - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२०. पोपटाची जोडी - माध्यम : रंगीत पेन्सिली
२१. झाडे - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२२. हंस - माध्यम : रंगीत पेन्सिली
२३. सुर्यफुले - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२४. मुलगी - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२५. फुल व फुलपाखरु - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२६. निसर्गचित्र - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२७. द्राक्षे - माध्यम : अॅक्रिलिक रंग
२८. निसर्गचित्र - माध्यम : ऑईल पेस्टल्स
२९. निसर्गचित्र - माध्यम : जलरंग
३०. निसर्गचित्र - माध्यम : जलरंग
छान्...सुंदर्..लगे रहो!!
छान्...सुंदर्..लगे रहो!!
धन्स सुप्रिता
धन्स सुप्रिता
छान आहेत सगळीच चित्र
छान आहेत सगळीच चित्र माझ्याकडून तुला खुप खुप शुभेच्छा
सगळीच चित्र
सगळीच चित्र अप्रतिम!!!!!
पुढिल वाटचालींकरीता खुप खुप शुभेच्छा!!!!!!
छान चित्र ! पुढील वाटचालीस
छान चित्र !
पुढील वाटचालीस खुप सार्या शुभेच्छा !
जिप्स्या फोटो नाहीत रे हे
श्री बदल केला रे क्या करे
श्री बदल केला रे
क्या करे हमे है आदत से मजबूर
छान श्रीकॄष्ण आणि खारुताई ही
छान
श्रीकॄष्ण आणि खारुताई ही चित्रं छान आलीयत.
मस्त आहेत कलाकारी सुरु ठेवा.
मस्त आहेत
कलाकारी सुरु ठेवा. सगळ्याना मिळत नसते हातातील जादु.
धन्यवाद शेवगा, जिप्सी, श्री,
धन्यवाद शेवगा, जिप्सी, श्री, आशुतोष, झकासराव
वा.. मजा आली प्रदर्शनात फिरून
वा.. मजा आली
प्रदर्शनात फिरून
६, ७, २१ बेश्ट
कलाकारी सुरु ठेवा. सगळ्याना
कलाकारी सुरु ठेवा. सगळ्याना मिळत नसते हातातील जादु.>>>>>झकास, +१००००००
अह्ह्ह्ह्ह्हा ! मस्त-मस्त!
अह्ह्ह्ह्ह्हा !
मस्त-मस्त!
धन्स प्रसन्न, सुप्रिया
धन्स प्रसन्न, सुप्रिया
छानच आहे प्रदर्शन !
छानच आहे प्रदर्शन !
खुप छान आहे प्रदर्शन आवडल.
खुप छान आहे प्रदर्शन आवडल.
सुरेख चित्रप्रदर्शन!
सुरेख चित्रप्रदर्शन!
छान !
छान !
धन्यवाद दिनेशदा, मनिष कदम,
धन्यवाद दिनेशदा, मनिष कदम, अंशा , यो.रॉक्स
हं अंमळ उशीरच झाला म्हणायचा
हं अंमळ उशीरच झाला म्हणायचा मला
फारच छान हो प्रदर्शन!!!!!
नजर निवाली.. मस्त मस्त. लगे
नजर निवाली.. मस्त मस्त. लगे रहो !
प्रदर्शन आवड्ले....मस्तच
प्रदर्शन आवड्ले....मस्तच
चित्र प्रदर्शन मस्त आहे.
चित्र प्रदर्शन मस्त आहे.
अगो बाइ!! खारुचे डोळे किती
अगो बाइ!! खारुचे डोळे किती बोलके!!
बाकी चित्रे ही सुंदर!!
अतिसुंदर
अतिसुंदर
सुंदर चित्रप्रदर्शन..... सर्व
सुंदर चित्रप्रदर्शन..... सर्व चित्रे छान काढली आहेत....
धन्यवाद विनिता, भारती ताई,
धन्यवाद विनिता, भारती ताई, सामी,अनघा,इंद्रधनु,सुधाकर,किशोर