पहिल्यांदा मावा बाटीबद्दल लिही. लहानपणी खाल्लेल्या त्य पदार्थाची अजूनही आठवण आहे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
Submitted by संकल्प द्रविड on 27 May, 2009 - 09:57
मला अकोल्यातील कुठले खाद्यपदार्थ आवडतात त्याबद्दल इथे लिहितो आहे:
१) जिल्हा परिषदमधे जी कँटीन आहे तिथले पोहे खूपच रुचकर असतात.
२) सरकारी बागेसमोर संध्याकाळी भजी विक्रेता बसतो. त्याकडील भजी.
३) राठी पेढेवाल्याकडे छोटे छोटे सामोसे मिळातात आणि तिथली चटणी तर एकदम छान.
४) वसंत टॉल्कीसमोरची चिक्की
नातु डेअरि च्या श्रीखंडाच्या वड्या कोणालाच आठवल्या नाहित? त्या फक्त अकोल्यातच मिळतात.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
मित्रांनो,
जवळपास सर्वच शाळांसमोर मिळणारं कैरीचं पाणी (जलजीरा किंवा पुदीन्याचं पाणी नव्हे) मला अकोला सोडून परत कधीच आणि कुठेच मिळालं नाही. (तत्कालीन भावः ५० पैसे मात्र)
तुम्ही कालचे पदार्थ सान्ग्ताय
नाउ
१. सप्त् श्रुन्गी पाणीपुरी
२. म न पा समोर चा साबुदाणा वडा
३. न्यु इन्ग्लीश शाळे समोर सुटी (रेसेस) मधे सायकल वर उभा राहणारा भेळवाला.
४. आनन्द वेज , स्टेशन जवळ, थाली
चार आण्याचे नाणे बंद झाले. मला आठवतय आकोल्यात रतनलाल प्लॉट चौकातल्या पाणीपुरीवाल्याकडे मी चार आण्याच्या चार पाणीपुर्या खाल्ल्यात. आठवण्याचे कारण म्हणजे आधी चार आण्याच्या पाच मिळत असत. काय पाणीपुरी होती राजेहो!! की ती बालपणाची चव होती?
श्रीकांत - नाही, नाही... अगदी तसलीच पाणीपुरी अज्जूनही मिळते!! सप्तश्रुंगी आ हा हा हा... जबरदस्त असते त्याच्याकडची पाणीपुरी.
सातव चौकात - गीरीधर कडचे पेढे
चिवचिव बाजारातले - उकडलेले बोरं
पहिल्यांद
पहिल्यांदा मावा बाटीबद्दल लिही. लहानपणी खाल्लेल्या त्य पदार्थाची अजूनही आठवण आहे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
कशाला
कशाला छळतोस फ
मवा बाटी नाही.. मावा बाटी. बाटीला जी सुजी लागते तिच्यात मावा मिसळून केलेली बाटी. कुठे मिळेल तेही लिहिन लवकर. खूप काही लिहायचे आहे.
अकोल्यातल
अकोल्यातली खादाडी म्हणताच मला 'खस्ता' (गांधी नेहरू उद्यान) आणि मामा 'दहीवडे' (जुने शहर) आठवले...व्वा! भूकच लागली अचानक..
मला
मला अकोल्यातील कुठले खाद्यपदार्थ आवडतात त्याबद्दल इथे लिहितो आहे:
१) जिल्हा परिषदमधे जी कँटीन आहे तिथले पोहे खूपच रुचकर असतात.
२) सरकारी बागेसमोर संध्याकाळी भजी विक्रेता बसतो. त्याकडील भजी.
३) राठी पेढेवाल्याकडे छोटे छोटे सामोसे मिळातात आणि तिथली चटणी तर एकदम छान.
४) वसंत टॉल्कीसमोरची चिक्की
आणखी लिहिन..
जिल्या
जिल्या परिषदमधे जी कँटीन >>
बी, तुमच्या अकोल्याला "जिल्या" परिषद आहे? ही कसली परिषद ते स्पष्ट करणार का?
By the way ते मध्ये पाहिजे.
राठी
राठी पेढेवाला: गोटा कचोरी आणि अजब समोसा
उत्सव मन्गल कार्यालयासमोरील 'सागर' भेळपूरी मधे कोणी पोटपुजा केली आहे का?
राठी
राठी पेढेवाल्याकडील चटणी सही असते.
दुर्गा चौकातील पाणीपुरी.
स्टेशनावरचे कांदेपोहे.
वा अकोलेकर
वा अकोलेकर काय मज्जा?सगर्पनिपुरिवल्यचि तर अम्हिहि मज घेतो
>> राठी
>> राठी पेढेवाला: गोटा कचोरी आणि अजब समोसा
वाह!! कसली आठवण करुन दिली... इथे तर समोसा मिळत पण नाही...
१) गुजराती
१) गुजराती स्वीट्स वाल्याकडची बर्फी.
२) अमृतवाडीमधे ते कुठले बरे दुकान? तिथली पानीपुरी आणि धाबेली एकदम छान असते.
३) सिंधी कॅम्पातील पाव-भाजी.
४) जोतिबा फुले बाजाराच्या आत पहिल्याच गल्लीत जिलबी मिळती. तिथली कचोरी देखील छान. आतून ठस्स भरलेली. ताजी. कमी तेलाची.
५) ऐग्-मार्क दुकानात मिळणारे हिवाळी लाडू एकदच छान!!!!!!!!!!!!!!!!!!
बालपणी म्हणजे पहा १९८५ वगैरे साल असेल. त्यावेळी नुसती गुळाची आणि त्यात किंचीत तिळ घातलेली चिकटगोळा चिक्की मिळायची. ती चिक्की फार फार छान लागायची.
ऐबी:
ऐबी: कुठेशी आहे हे उत्सव मंगल कार्यालय?
>> त्यात
>> त्यात किंचीत तिळ घातलेली चिकटगोळा चिक्की मिळायची
अजुन पण मिळते ना, ते जैन मंदीर आहे ना त्या गल्लीत...
नातु डेअरि
नातु डेअरि च्या श्रीखंडाच्या वड्या कोणालाच आठवल्या नाहित? त्या फक्त अकोल्यातच मिळतात.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
व्वा.. सही
व्वा.. सही आठवण.. मी नातूंच्या म्हणजे खानदेश डेअरीच्या अगदी शेजारी राहतो.. त्यांचाकडचं श्रीखंडही महान असतं...
अरे वा
अरे वा चिन्मय मग तर नक्किच तुझ्या कडे यायला हव पाहुणचार काय करायचा ते तर ठरलच आहे आता :).
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
रश्मी, जरूर
रश्मी,
जरूर
तुला अमेरिकेतही मिळतील त्या वड्या.. नातू बरेचदा अमेरिकेतही वड्या पाठवतात.. विचारतो त्यांना.
याशिवाय,
राधास्वामीचा चिवडा
माधुरी कोल्डड्रींक्सचा बदाम मिल्क शेक
गांधी चौकातली कुल्फी..
नातु डेअरि
नातु डेअरि च्या श्रीखंडाच्या वड्या कोणालाच आठवल्या नाहित? त्या फक्त अकोल्यातच मिळतात.
--- माझा आवडता पदार्थ, आमच्या कडे अभ्यंकरांच्या वड्या असायच्या.
खांदेश डेअरि म्हणजे दत्त मंदिरा जवळ?
मी लहान असतांना प्रभात (आता नाव कदाचित बदलले आहे?) हॉटेलच्या समोर भेळेची गाडी असायची... पॅटिस छान असायचे.
खानदेश
खानदेश डेअरी म्हणजे भागवत प्लॉटात आहे. दुर्गा चौकाजवळ.
अभ्यंकरांच्या वड्याही चांगल्या असतात.
अभ्यंकर
अभ्यंकर तेच ना जे हुसेनी शॉप जवळ बसतात. त्यांच्याकडे सगळी पिठं मिळतातं आणि त्यांच्याकडची आलेपाक वडी खूपच सुंदर असते.
नातूंच्या वड्या मी पहिलांदाच ऐकत आहे.
रश्मी, तू पण अकोल्याची का?
चिन्मय, खरच
चिन्मय,
खरच त्यांना विचारशिल का? मला खुप आवडत्तात त्या वड्या.
बी,
मी नागपुरचि पण माझे काका अकोल्यात रहातात त्यामुळे लहानपणि दर उन्हाळ्यात अकोल्याला यायचे.
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
बी: उत्सव
बी: उत्सव मन्गल कार्यालय जठारपेठ विहीरीकडून राउतवाडी च्या भाजीबाजाराकडे जाताना डाव्या हाताला लागते.
(ब्राह्मणसभेच्या अगदी समोर)
http://wikimapia.org/#lat=20.715319&lon=77.017309&z=18&l=0&m=a&v=2
मित्रांनो,
मित्रांनो,
जवळपास सर्वच शाळांसमोर मिळणारं कैरीचं पाणी (जलजीरा किंवा पुदीन्याचं पाणी नव्हे) मला अकोला सोडून परत कधीच आणि कुठेच मिळालं नाही. (तत्कालीन भावः ५० पैसे मात्र)
बी, हे
बी,
हे अभ्यंकर वेगळे. डेअरीवाले अभ्यंकर रामदासपेठेत राहतात.
दोन् हि
दोन् हि आभ्यन्कर एक्दौम झकास , पुण्या ला पण् या वड्या मिलत नाहि
तुम्ही
तुम्ही कालचे पदार्थ सान्ग्ताय
नाउ
१. सप्त् श्रुन्गी पाणीपुरी
२. म न पा समोर चा साबुदाणा वडा
३. न्यु इन्ग्लीश शाळे समोर सुटी (रेसेस) मधे सायकल वर उभा राहणारा भेळवाला.
४. आनन्द वेज , स्टेशन जवळ, थाली
आण़खी सान्गू ?
नुक्कड कचोरी - मानेक टौकीज
नुक्कड कचोरी - मानेक टौकीज जवळ.
ब्रेडवडा- जठारपेठ चौक.
चार आण्याचे नाणे बंद झाले.
चार आण्याचे नाणे बंद झाले. मला आठवतय आकोल्यात रतनलाल प्लॉट चौकातल्या पाणीपुरीवाल्याकडे मी चार आण्याच्या चार पाणीपुर्या खाल्ल्यात. आठवण्याचे कारण म्हणजे आधी चार आण्याच्या पाच मिळत असत. काय पाणीपुरी होती राजेहो!! की ती बालपणाची चव होती?
श्रीकांत - नाही, नाही... अगदी
श्रीकांत - नाही, नाही... अगदी तसलीच पाणीपुरी अज्जूनही मिळते!! सप्तश्रुंगी आ हा हा हा... जबरदस्त असते त्याच्याकडची पाणीपुरी.
सातव चौकात - गीरीधर कडचे पेढे
चिवचिव बाजारातले - उकडलेले बोरं
बोरं उकडून
बोरं उकडून खायची???
अकोल्याहून एकदा आलेली राजमलाई चॉकलेट्सची भेट मात्र मनसोक्त उपभोगली होती
1 .New English High-school
1 .New English High-school samor Aaloo-Ponga milato. Chote ukadalele batate,mith aani lavangi mirchicha techa aani tyasobat ponge. He chatakdar aani ultimate test asaleli dish khas akolyachi. Aani he dish fakta aani fakta New English high school samorach khavi.
Tyachi bhrashta nakkal itar baryach shalansamor milate pan New-English shale samor milanarya Aaloo-Pongyana kharokhar tod nahi.
2. Akolyat milnarya pani purichi sar tribhuvanat kashala yenar nahi. (Pu la ni krupaya kshama karavi)
Telephon office samor chote tailors chi dukana aaheyt tya gallit Aasara panipuri chi gadi asate masta..
3. Mathuraji (he gadi ata Vaze photographer's chya samor asate aadhi MANAPA samor asayachi ) yachyakade ragada pattice,samosa aani khasta masta milato. (tey kaka kanda lasun vaparat nahit tarhi chav khup chan asate)
4. Mama cha ragin gola. mamachi gadi he jathar peth chowk te rautwadi ya areat kuthe hi asate. sandhyakali bahutek Raut wadit asate. tyanchyakade kuthalahi ice gola ultimate asato.
5. Nonvegitarian sathi Ashish (skylark samor). tithe anda curry aani chiken curry masta.
Masta vatala ha thread baghun.. aathvani chalavalya.
Pages