दिनेशदा,पहिली २ स्केच आवडल्याबद्ल धन्यवाद....तिसर्या स्केचमध्ये मी असे दाखवले की,उजव्या बाजूला सावली पडलीये असा ईफ़ेक्ट दिला त्यामुळे,उजव्या डोळ्यावर गडद शेडिंग केली आहे.
Submitted by स्मिता परब on 11 September, 2012 - 11:59
डोळे आणि ओठांच्या आउटलाईन्स एवढ्या डार्क आणि रेखिव नकोत असं मला वाटतंय. थोड्या फिक्या आणि किंचित शेडिंग करत डोळे व ओठ डिफाईन केले तर जास्त नॅचरल दिसतील.
Submitted by अश्विनी के on 11 September, 2012 - 12:23
खुपच छान
खुपच छान
धन्यवाद टकाटक..
धन्यवाद टकाटक..
पहिली २ जास्त
पहिली २ जास्त आवडली.
तिसर्यात एक डोळा, थोडा वेगळा वाटतोय.
तिसर्यात एक डोळा, थोडा वेगळा
तिसर्यात एक डोळा, थोडा वेगळा वाटतोय>>>>
दिनेशदा,पहिली २ स्केच आवडल्याबद्ल धन्यवाद....तिसर्या स्केचमध्ये मी असे दाखवले की,उजव्या बाजूला सावली पडलीये असा ईफ़ेक्ट दिला त्यामुळे,उजव्या डोळ्यावर गडद शेडिंग केली आहे.
दिनेशदा+१ पहिली दोन चित्रे
दिनेशदा+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिली दोन चित्रे आवडली
तिसर्यात काही तरी खटकतय
छान आहेत डोळे आणि ओठांच्या
छान आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डोळे आणि ओठांच्या आउटलाईन्स एवढ्या डार्क आणि रेखिव नकोत असं मला वाटतंय. थोड्या फिक्या आणि किंचित शेडिंग करत डोळे व ओठ डिफाईन केले तर जास्त नॅचरल दिसतील.
छान्..डोळे व बुब्बुळ यावर
छान्..डोळे व बुब्बुळ यावर थोडे अजुन सुधार केल्यास अप्रतिम दिसतील.
पहिल्या पोराचे केस बघून यक्कू
पहिल्या पोराचे केस बघून यक्कू क्रूरसिंग आठवतो.
छान
स्मिता किती सुंदर स्केचेस
स्मिता किती सुंदर स्केचेस काढतेस..... एकदम realistic वाटत आहे..... खुप आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान !
छान !
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
खुप छान. दिनेशदा+१
खुप छान.
दिनेशदा+१
खूप सुंदर आहेत तिन्ही चित्रे
खूप सुंदर आहेत तिन्ही चित्रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!
वा!