Submitted by यशस्विनी on 8 September, 2012 - 08:13
अॅक्रिलिक रंग वापरुन काढलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र...... या चित्रासाठी मी खास अॅक्रिलिक रंगासाठी वापरायचा जाड कागद वापरला आहे...... आतापर्यंत काढलेल्या चित्रांमध्ये मला हे चित्र सर्वात जास्त आवडले .... हे चित्र मी फ्रेम करुन घेणार आहे......
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
छान..!
छान..!
खुप छान बासुरी खुप छान जमली
खुप छान बासुरी खुप छान जमली आहे.
माफ करा थोड सांगावस वाटत उजव्या बाजुच जस कपाळ दिसते आहे तसा थोडा गाल दिसला असता तर अजुन छान वटल असत.
(No subject)
वर्षा, फेट्याचे व बासरीचे
वर्षा, फेट्याचे व बासरीचे शेडींग खासच!!! बासरी अप्रतिम!!!! सुंदर आल्हाददायक निळा रंग वापरला आहे. मस्त!
वर्षा, मनीष कदमांचं बरोबर
वर्षा, मनीष कदमांचं बरोबर आहे, पण फार आवडलं ग चित्र. एक गाणं आठवतंय कृष्णाच्या या
close-up मधल्या acceesories ( :)) बासरी अन मोरपीस) वरती . ऐकवेन कधीतरी.
जाड कागदाबद्दल लिहिलेस, तू कॅनव्हास वर काढतेस का ?
वोव.. मस्त्मच आलाय हा घननिळा
वोव.. मस्त्मच आलाय हा घननिळा
खूपच छान जमले आहे.
खूपच छान जमले आहे.
सुंदर ! मलाही फेटा आणि
सुंदर !
मलाही फेटा आणि बासरीचे रंग आवडले.
कदाचीत गालावर जरा जास्त उजेड आलाय..
सूंदर आहे !!!
सूंदर आहे !!!
छानच आवडलं
छानच
आवडलं
धन्यवाद सर्वांना भारती ताई
धन्यवाद सर्वांना
भारती ताई जाड पेपर म्हणजे कॅनव्हास नाही वापरला आहे..... मी Daler-Rowney ब्रॅन्डचे Acrylic Paper चे (230g/m2, 140 Ibs) स्केच पॅड घेतले आहे. कागदाचा टेक्स्चर थोडाफार कॅनव्हास सारखाच खडबडीत आहे व जाडी देखील चांगली आहे. आतापर्यंत साधे स्केच बुक वापरुन चित्र काढली त्यामुळे अश्या स्केचबुकचा वापर करताना मस्त वाटत आहे.
सूंदरच!!!!
सूंदरच!!!!
सूंदर आहे.........घननिळा
सूंदर आहे.........घननिळा ........
व्व्वा!! छान आहे
व्व्वा!! छान आहे
व्वा !!! फारच छान.... वर्षा..
व्वा !!! फारच छान.... वर्षा.. दिवसें दिवस हात बसत चालला तुझा!!!!
मला सगळ्या चित्रात हे फारच आवडले ( मीरेला क्रुष्ण आवडणारच म्हणा !!!!)
त्याच्या चेहेर्यावरचे भाव खुप छान आले आहेत
छानच गं वर्षा मलाही फेटा आणि
छानच गं वर्षा
मलाही फेटा आणि बासरीचे शेडींग आवडले.
छानच.
छानच.
मस्त!!!!! फारच छान!!
मस्त!!!!! फारच छान!!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना