Submitted by यशस्विनी on 31 August, 2012 - 07:24
बुरख्याआडचे सौंदर्य - रंगीत पेन्सिल्स आर्ट
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुरख्याआडचे सौंदर्य - रंगीत पेन्सिल्स आर्ट
फोटो छान आला
फोटो छान आला आहे.............फक्त डोळ्यांमधे बदल लगेच दिसुन येतो..
छान. उजवा डोळा जरा वेगळाच
छान. उजवा डोळा जरा वेगळाच वाटतोय.
रंगसंगती छान जमली आहे.
रंगसंगती छान जमली आहे.
धन्स उदयन आणि डॉ.साती हो....
धन्स उदयन आणि डॉ.साती
हो.... दोन्ही डोळ्यांचा आकार थोडा कमी-जास्त काढला गेला आहे..... पण मी खाडाखोड न करता तसेच ठेवले.....
बुरखा खुप छान जमला आहे,
बुरखा खुप छान जमला आहे,
पुण्यातली वाटतेय चांगला
पुण्यातली वाटतेय
चांगला प्रयत्न !
सुंदर.
सुंदर.
रंगसंगती छान जमली
रंगसंगती छान जमली आहे.>>>>>>>>>+११
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न
सुंदर
सुंदर
छान !!!
छान !!!
छान...
छान...
मस्त !
मस्त !
डोळ्यातल्या किंचित त्रुटीसहित
डोळ्यातल्या किंचित त्रुटीसहित अप्रतीम! अभिनंदन वर्षा.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
बुरखा सुरेख. भुवयाही छान
बुरखा सुरेख.
भुवयाही छान काटेकोर. डोळ्यांचा आकार सुधारला की झालं.
आधी साध्या पेन्सिलने हलक्या हाताने काढून घेतेस ना चित्र?
मला या ठिकाणी नॉट विदाऊट माय
मला या ठिकाणी नॉट विदाऊट माय डॉटरची बेटी महमूदीच आठवत आहे.
धन्स वर्षा हो आधी साध्या
धन्स वर्षा हो आधी साध्या पेन्सिलने लाइट स्केच काढुन घेते ..........