सोनसळी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 June, 2012 - 01:29

ही काही सोनसळी रंगातली डिझाइन्स Happy

DSC00785-001.JPGDSC00794-002.JPGDSC00800.JPGDSC00802.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अतिशय सुंदर.

दिनेश, खरेतर हे काम खुप सोप्पे आहे. बेसिक टाके येत असल्यास वरचे डिजाइन्स नीट निरखुन पाहिले तर तुम्हालाही जमेल.

धन्यु Happy

दिनेश....साधना म्हणतेय ते अगदी खरंय. हे क्रोशेकाम फारच सोपं असतं आणि खूप पटकन होतं त्यामुळे कंटाळा पण येत नाही करतांना Happy

जूनमध्ये मी नव्हते, तरीच हे माझ्या नजरेतून सुटल. Sad
कृपया, शेवटच्या फोटोची लिंक द्या. Happy सर्वच खूप छान आहेत.
जयवी -जयश्री अंबासकर, दोन महिन्यात नविन काही आल नाही. नविन फोटो येऊ देत लिंकसहीत. Happy