जुलै २०११ चा महिना होता. बायको नुकत्याच झालेल्या पिलाला घेऊन विश्रांतीसाठी माहेरी गेली होती आणि मी बंगलोरात एकटाच होतो.
बायको गेली माहेरी,
काम करी पितांबरी...
ह्या जिंगल प्रमाणे पितांबरी कुठे मिळेल ह्याचा शोध सुरु झाला. शोधता-शोधता बदामी चे नाव पुढे आले. २-३ मित्रांना विचारले तर तेही लगेच तयार झाले आणि तिकिटे बुक केली.
बदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.
बदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथल्या लेण्या, भुतनाथ मंदिर व किल्ला पहाण्यासारखा आहे. ईथे आसपास पण पहाण्यासारखे बरेच काही आहे. जसे पट्टडक्कल, ऐहोळे, लाक्कुंदी ईत्यादी. हा सर्व परिसर पहायचा म्हणजे कमीतकमी ३ दिवस हवेत. बदामीला मुक्कामाला राहिलात तर ईथल्या KTDC च्या "मयुरा चालुक्य" ह्या हॉटेलमध्ये जरूर रहा. अतिशय शांत, रम्य व स्वच्छ परिसर आहे.
बदामीच्या लेण्या:
बदामीच्या लेण्या ह्या ६ व्या व ७ व्या शतकातल्या आहेत. ईथे एकूण ४ लेण्या आहेत. लेण्यांचे कोरीव काम चालुक्य शैलीतील आहे.
बदामीबद्दल सविस्तर माहिती ईथे पहावी.
http://www.flickr.com/photos/mukulb/5871950013/
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
भुतनाथ मंदिरः
हे ७ व्या शतकातील, चालुक्य शैलीतील मंदिर आहे. हे भुतनाथाचे (शंकर) मंदिर आहे. हे मंदिर एका रम्य तलावाकाठी बांधलेले आहे.
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
बदामीच्या लेण्या:
प्रचि ३२
-
-
-
बदामीच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार:
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
किल्ल्यावरील एक मंदिर
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ३९
-
-
-
------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य, कर्नाटक.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
ह्म्म्म्म.. इथे दिसतायेत
ह्म्म्म्म.. इथे दिसतायेत प्रचि... त्या आधिच्या धग्यावर दिसत नव्हते.
खुप छान माहिती आणि प्रचि.
अवांतर - धागा सार्वजनिक कर ना.
.
.
छान फोटो पण ऐहोळे आणि
छान फोटो
पण ऐहोळे आणि पट्टडकलला नाही भेट दिलीत?
छान प्र.चि.
छान प्र.चि.
अप्रतिम प्रकाशचित्रे (अर्थात
अप्रतिम प्रकाशचित्रे (अर्थात नेहमीप्रमाणेच )
काही काही प्रचि बेहद्द आवडले.
आमच्या उत्तर कर्नाटक भटकंतीत बदामी आणि हंपी राहिले होते ते दोन्ही तुझ्या प्रचितुन पहायला मिळाले.
धन्स लोक्स. वरदा, पट्टडक्कल,
धन्स लोक्स.
वरदा,
पट्टडक्कल, ऐहोळे आणी लाक्कुंदी पुढच्या भागात येईल
खरच बदामी क्लिक्स !! मस्त
खरच बदामी क्लिक्स !! मस्त
धन्स यो...
धन्स यो...
अप्रतिम चित्रण. बनशंकरी मंदीर
अप्रतिम चित्रण. बनशंकरी मंदीर चित्रित केले नाहीत का?
अप्रतिम नक्षीकाम...सुंदर
अप्रतिम नक्षीकाम...सुंदर प्रचि
तलावा काठचे भुतनाथाचे मंदिर केवळ फारच आवडले.
सुंदर प्रचि. इथे फोटोग्राफीचे
सुंदर प्रचि.
इथे फोटोग्राफीचे काही खास तंत्र वापरलेय का ? गुहांच्या आतले फोटो, इतके स्पष्ट नाही काढत येत मला !
फोटो म्हणून तिसरा खूप
फोटो म्हणून तिसरा खूप आवडला.
बाकीचे फोटो सुंदरच (त्यात वेगळे असे काय ) ह्यात माहिती मात्र त्रोटक वाटली. म्हणजे लिंक दिली आहेस पण तुझ्या शब्दात वाचायला मजा येते. आता म्हणजे भरपेट नाश्त्यानंतर चहाच न मिळाल्यासारखे वाटतय
अप्रतिम!.......... हा परिसर
अप्रतिम!.......... हा परिसर प्रत्यक्षातपण इतकाच सुंदर आहे का? की तुमच्या नजरेने त्याला इतक सुंदर बनवलं आहे? (एक प्रामाणिक प्रश्न )
सुंदर
सुंदर
खरच बदामी क्लिक्स !!
खरच बदामी क्लिक्स !! मस्त>>>>>>>>>>>>++++++++११११११
माधव, माझी रिक्षा
माधव, माझी रिक्षा http://www.maayboli.com/node/15085
सगळेच फोटो सुंदर आहेत. मला भूतनाथाच्या मंदिराचे फोटो जास्त आवडले.
बनशंकरीच्या देवळात फोटोग्राफीला परवानगी नाहीये ना?
वॉव सगळेच फोटो सुरेख
वॉव सगळेच फोटो सुरेख आहेत्..विशेष म्हंजे बदामाच्या रंगाचे आहेत लालसर!!!
बरे!!बंगलोर ला पूर्वी खूपदा जाणं व्हायचं..दरवेळी तेच ते ऊटी, मैसूर्.्ए बदामी किती छान आणी वेगळं दिसतंय.. खरंच कुणी सुचवलं का नै बरं
नंदिनी, नजरेतून सुटला होता तो
नंदिनी, नजरेतून सुटला होता तो लेख. आता वाचतो. तो पण अपूर्णच ना?
लोकहो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
लोकहो,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
बनशंकरी मंदीर चित्रित केले नाहीत का?>>>
बनशंकरी ला आतमध्ये चित्रीकरणास मनाई आहे आणि बाहेर काही खास नाही आहे. प्रचि ३९ च्या कोलाज मध्ये डाव्या कोपर्यातला सर्वात वरचा फोटो बनशंकरी येथील आहे.
इथे फोटोग्राफीचे काही खास तंत्र वापरलेय का ?>>>
दिनेशदा, काही खास तंत्र नाही. ISO जास्त व shutter speed कमी ठेवलाय. आणी कमी प्रकाशासाठी कॅमेर्यामध्ये आणखिन २-३ सोयी आहेत त्या वापरल्या आहेत.
आता म्हणजे भरपेट नाश्त्यानंतर चहाच न मिळाल्यासारखे वाटत>>>>
धन्स माधव. पुढच्या वेळी नक्की अधिक माहिती घालीन.
एक प्रामाणिक प्रश्न >>>
धन्स विनार्च. पण हा परिसरच खुप सुंदर आहे.
नंदिनी चा झब्बू पण मस्त. दुर्दैवाने ते संग्रहालय मला पाहता नाही आले. बंद होते ते.
खुपच सुंदर फोटो. भटकंतीवीर
खुपच सुंदर फोटो. भटकंतीवीर इथे मुद्दाम वेळ काढुन फोटो टाकतात याबद्दल त्यांचे अगदी खास आभार मानायला पाहिजेत. आम्हाला घरबसल्या सगळे बघायला मिळते आणि यदाकदाचित कधी जायचे योजले तर इथली माहिती गाईडसारखी उपयोगी पडेल.
अप्रतिम चंदन खरच तुझे शतशः
अप्रतिम चंदन
खरच तुझे शतशः आभार ... घरबसल्या भारत दर्शन घडवतोय..
फोटु तर जबरी ... अन ती जागा किती सुंदर आहे रे ...
धन्स साधना व रोहित.
धन्स साधना व रोहित.