Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 17 August, 2012 - 03:02
अचानक आरश्याची काच फुटली
मी रजेवरच होतो..,
रस्ता मोकळेपणाने श्वास घेत होता,
नेहमीसारखं न घुटमळता, काही न बोलता तू निघून गेलास...
आता पौर्णिमेची वाट पहाणेच नशीबात राहिले.
--डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावरा स्वतःला.
सावरा स्वतःला.
डॉक..! हिंमत धरा!
डॉक..!
हिंमत धरा!
(No subject)
ह्म्न !
ह्म्न !
डॉ.
डॉ.
नेहमीसारखं न घुटमळता, काही न
नेहमीसारखं न घुटमळता, काही न बोलता तू निघून गेलास...<<<
(No subject)