Submitted by यशस्विनी on 15 August, 2012 - 05:42
सूर्यफुले
पोस्टर कलर्स व रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेले चित्र :-
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सूर्यफुले
पोस्टर कलर्स व रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेले चित्र :-
छान
छान
Thanks Narayani
Thanks Narayani![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..
छान आहे. फुलदाण्यांची
छान आहे. फुलदाण्यांची प्रतिबिंबे मस्त आलीत.
धन्स साधना
धन्स साधना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
धन्यवाद वर्षा , या
धन्यवाद वर्षा
, या चित्रासाठी मी खुप मेहनत घेतली. फुल व फुलदाणीचे शेडींग करण्यात खुप वेळ गेला. पण मला वाटते बॉर्डर्स थोडी गडद झाली आहे त्यामुळे रंगसंगती चांगली झाली असली तरी चित्र थोडे कमी realistic वाटते. बाकी अनुभव मस्त..... हळु हळु अजुन चांगली निघतील ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद श्री, कंसराज , चिमुरी
धन्यवाद श्री, कंसराज , चिमुरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे छानच आहे..........मस्त
हे छानच आहे..........मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटते फुले पिवळी आणि
मला वाटते फुले पिवळी आणि background नीले किंवा हिरवे केले तर??
मस्त..
मस्त..
सुरेख. काचेच्या फुलदाण्या आणि
सुरेख. काचेच्या फुलदाण्या आणि त्यांची रिफ्लेक्शन्स खुप आवडली.
धन्यवाद सर्वांना झक्कास, हो,
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास, हो, कदाचित निळ्या-हिरव्या बॅकग्राउंडच्या समोर पिवळीधम्मक फुले जास्त उठुन दिसली असती..... पिवळ्या बॅकग्राउंडच्या समोर पिवळी फुले उठुन दिसायला मला त्याला केशरी रंगाचे शेडींग करावे लागले तर ती पिवळी न दिसता केशरी दिसु लागली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)