Submitted by गिरिश सावंत on 16 July, 2012 - 10:52
लावणी महोत्सव भाग १ ..
http://www.maayboli.com/node/36394
नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..
भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लावणी महोत्सव भाग १ ..
http://www.maayboli.com/node/36394
नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..
भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..
सायटोमा .. अप्रतिमच..
सायटोमा .. अप्रतिमच..
सुरेख !
सुरेख !
अप्रतिम ! मस्तच, पावसाळ्यात
अप्रतिम ! मस्तच, पावसाळ्यात गावी कोकणात गेल्यासारख वाटल अगदी
अप्रतिम!
अप्रतिम!
सावंतानु.. एकदम खास.. झक्कास
सावंतानु.. एकदम खास.. झक्कास
आज दिसले फोटो. अप्रतिम
आज दिसले फोटो. अप्रतिम आलेत.
पाण्यातल्या तरंगांचा फोटो अतिशय सुंदर.
सगळेच फोटो खूप
सगळेच फोटो खूप आवडले.
पावसाळ्यात गावी कोकणात गेल्यासारख वाटल अगदी>>>>+१
मस्त. प्रचि ७ भारी!
मस्त.
प्रचि ७ भारी!
सर्व प्र चि - केवळ
सर्व प्र चि - केवळ अप्रतिम........
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
गिरिश सावंत, खूपच सुंदर फोटो
गिरिश सावंत, खूपच सुंदर फोटो आहेत.
पहिल्या प्र. चि. तला कोंगा पाहून मी जूनमध्ये माझ्या आत्ते बहिणींबरोबर शेतात कोंगे शोधायला गेली होती त्याची आठवण झाली. तेव्हा नुकतीच पावसाला सुरवात झाली होती.
पाणी भरलेल्या शेतात कोंगे शोधायला खूप मजा येते.
[[[[[[[ किती पुण्य कमावतोस
[[[[[[[ किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. ]]]]]]]]]]]
एवढही चढवु नका हो..>>>>>>>>>>>>>>>>गिरीश चढवत नाही. पण खरेच या सगळ्या गोष्टींची आठवण येते, पण काहीच करू शकत नाही. पण तुझ्या प्रचीनी मनाला थोडतरी समाधान मिळत.
आता आपल्या नदीचा पूरानी भरलेला, फोटो टाक ना.
<<<<<<किती पुण्य कमावतोस
<<<<<<किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. एवढही चढवु नका हो..>>>>>
गिरिश, आपल्या घरापासून वर्षानुवर्ष असं दूर राहणं (काही अपरिहार्य कारणांमुळे) ह्याचं दु:ख काय असतं हे असं सांगता येत नाही. असो . पण म्हणूनच हे तुझे फोटो आम्हाला खूप आनंद देऊन जातात.
वा.. शेवटचं चित्र तर अप्रतिम
वा.. शेवटचं चित्र तर अप्रतिम आहे..
कोंगे म्हणजे काय? गिरिश
कोंगे म्हणजे काय?
गिरिश उद्धव ठाकरेंचे पुस्तक ( नाव लक्षात नाही, पण महाराष्ट्रातील गड किल्ले असे असावे बहुतेक, त्यातच फोटो पण आहेत ) आहे का तुमच्याकडे? त्यात मुरबाड ( कल्याणजवळचे ) च्या पुढे डोंगरात काही लेणी आहेत ( वरती लै झक्कास धबधबा वगैरे ) गणपतीचे मंदीर पण आहे. तिकडे जाऊन या जमले तर आणी मग ते फोटो इथे टाका. मी त्या पुस्तकात फोटोतच पाहिले, प्रत्यक्षात कधी जमेल काय माहीत.
पावसाळ्यात गावी कोकणात
पावसाळ्यात गावी कोकणात गेल्यासारख वाटल अगदी>>>>+११११११११११
गिरिश, आपल्या घरापासून
गिरिश, आपल्या घरापासून वर्षानुवर्ष असं दूर राहणं (काही अपरिहार्य कारणांमुळे) ह्याचं दु:ख काय असतं हे असं सांगता येत नाही. >>>>>>>>>>>>>.प्रज्ञा, अगदी माझ्या मनातल लिहीलस.
मस्त फोटो
मस्त फोटो
टुनटुन .. प्रयत्न करीन...
टुनटुन ..
प्रयत्न करीन...
शेवटचा फोटो अप्रतिम...
शेवटचा फोटो अप्रतिम...
Pages