महोत्सवात इकडे - तिकडे ..

Submitted by गिरिश सावंत on 16 July, 2012 - 10:52

लावणी महोत्सव भाग १ ..

http://www.maayboli.com/node/36394

नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..

भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..

प्रचि १
IMG_7516 copy

प्रचि २
IMG_7507 copy

प्रचि ३
IMG_7525 copy

प्रचि ४
IMG_7541 copy

प्रचि ५
IMG_7552 copy

प्रचि ६
girishK_2

प्रचि ७
IMG_7452 copy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सगळेच फोटो खूप आवडले.
पावसाळ्यात गावी कोकणात गेल्यासारख वाटल अगदी>>>>+१

गिरिश सावंत, खूपच सुंदर फोटो आहेत.
पहिल्या प्र. चि. तला कोंगा पाहून मी जूनमध्ये माझ्या आत्ते बहिणींबरोबर शेतात कोंगे शोधायला गेली होती त्याची आठवण झाली. तेव्हा नुकतीच पावसाला सुरवात झाली होती.

पाणी भरलेल्या शेतात कोंगे शोधायला खूप मजा येते.

[[[[[[[ किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. ]]]]]]]]]]]
एवढही चढवु नका हो..>>>>>>>>>>>>>>>>गिरीश चढवत नाही. पण खरेच या सगळ्या गोष्टींची आठवण येते, पण काहीच करू शकत नाही. पण तुझ्या प्रचीनी मनाला थोडतरी समाधान मिळत. Happy
आता आपल्या नदीचा पूरानी भरलेला, फोटो टाक ना. Happy

<<<<<<किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. एवढही चढवु नका हो..>>>>>
गिरिश, आपल्या घरापासून वर्षानुवर्ष असं दूर राहणं (काही अपरिहार्य कारणांमुळे) ह्याचं दु:ख काय असतं हे असं सांगता येत नाही. Uhoh असो . पण म्हणूनच हे तुझे फोटो आम्हाला खूप आनंद देऊन जातात.

कोंगे म्हणजे काय?

गिरिश उद्धव ठाकरेंचे पुस्तक ( नाव लक्षात नाही, पण महाराष्ट्रातील गड किल्ले असे असावे बहुतेक, त्यातच फोटो पण आहेत ) आहे का तुमच्याकडे? त्यात मुरबाड ( कल्याणजवळचे ) च्या पुढे डोंगरात काही लेणी आहेत ( वरती लै झक्कास धबधबा वगैरे ) गणपतीचे मंदीर पण आहे. तिकडे जाऊन या जमले तर आणी मग ते फोटो इथे टाका. मी त्या पुस्तकात फोटोतच पाहिले, प्रत्यक्षात कधी जमेल काय माहीत.

गिरिश, आपल्या घरापासून वर्षानुवर्ष असं दूर राहणं (काही अपरिहार्य कारणांमुळे) ह्याचं दु:ख काय असतं हे असं सांगता येत नाही. >>>>>>>>>>>>>.प्रज्ञा, अगदी माझ्या मनातल लिहीलस. Happy

Pages