Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18
कलर पेन्सील स्केच
प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.
स्टेप १
स्टेप २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे कलर पेन्सिलने काढलंय? आशा
हे कलर पेन्सिलने काढलंय?
आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !
अप्रतिम! नि:शब्द!!!
अप्रतिम! नि:शब्द!!!
मस्त!
मस्त!
स्केच आहे तर प्रकाशचित्रण
स्केच आहे तर प्रकाशचित्रण विभागात का बरं? सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.
खल्लास!!! आवडेल कसलं ! अवाक
खल्लास!!!
आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे>>>>+१०००००
अप्रतिम.
अप्रतिम.
सहीच!!
सहीच!!
मस्त
मस्त
आई शप्पथ... हे चित्र आहे???
आई शप्पथ... हे चित्र आहे??? अरे फोटो वाटतोय तो.
सहिच काढलय. हॅट्स ऑफ
पेन्सिल चित्र वाटतच नाहीये..
पेन्सिल चित्र वाटतच नाहीये.. सुपर्ब्ब्ब्ब्ब ___/\___
आशा करतो की तुम्हाला
आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !>>>>>>>>>>>>>>>अगदी अगदी.............+१०००००००...........
बापरे ! अ-श-क्य!
बापरे ! अ-श-क्य!
अत्युत्तम! ही तर किमया आहे!
अत्युत्तम!
ही तर किमया आहे!
वॉव ! जबरी आहे. अशक्य सुंदर
वॉव ! जबरी आहे. अशक्य सुंदर आहे. पेन्सिल चित्र वाटतच नाहीए.
भारीये.
भारीये.
जबरीच!!! जिप्सी +++१००
जबरीच!!!
जिप्सी +++१००
जबरदस्त आहे! लिंबाचा आतला भाग
जबरदस्त आहे!
लिंबाचा आतला भाग आणि सालीचे टेक्श्चर एकदम जमले आहे
व्वॉव अगदी मस्त ! लिंबाच आतला
व्वॉव अगदी मस्त ! लिंबाच आतला भाग , साल तर जबरदस्त !
एकदा स्टेप बाय स्टेप फोटो टाकणार का ?
जबरदस्त
जबरदस्त
wonderful ....
wonderful ....
आवडेल कसलं ! अवाक वगैरे
आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.
>>>>+१००००० >>>>> +१००००००००००००००००
खरंच... अप्रतिम ! लिंबाचं
खरंच... अप्रतिम ! लिंबाचं टेक्श्चर... काच... अगदी सही !!!
छान .. दोन दिवस डेस्क टोप वर
छान .. दोन दिवस डेस्क टोप वर ठेवण्यात येईल.
____/\_____
____/\_____
सुंदर. केश्विनी +१.
सुंदर.
केश्विनी +१.
खरंच अवाक !!! __/\__ योग्य
खरंच अवाक !!! __/\__
योग्य विभागात हलवा हे त्वरित...
अतिशय सुंदर ..
अतिशय सुंदर ..
तुम्हा सर्वांना अनेकानेक
तुम्हा सर्वांना अनेकानेक धन्यवाद.
बाप रे! काय अप्रतिम देखणं
बाप रे! काय अप्रतिम देखणं चित्र आहे!! घरच्या, देवनागरी न वाचता येणार्या मेंबरांना पहिला फोटो दाखवताच, 'क्लिक्ड अॅट द परफेक्ट मोमेंट' असा अभिप्राय आला. खालची रेखाटनं बघून खरं काय ते कळलं.
प्रकाशचित्रण न स्टेप बाय
प्रकाशचित्रण न स्टेप बाय स्टेप वाचून मला वाटलं पायरी पायरी ने जाम भरतानाचे ( न खाली करतानाचे ) फोटो असतील ..ती पेन्सिल बद्दल ची नोट वाचल्यावर रेखाटन आहे हे कळलं...मी अवाक ...
अप्रतिम .
Pages