पजो
हे चित्रं ठिकठाक आलंय. शिर्षकानुसार या चित्रात वाट ही ठळक दिसायला हवी होती. त्यासाठी वापरलेला रंग मात्रं फिका पडतोय. शिवाय जर वाट दूर जात असेल तर ती सुरु झाली, आणि डाव्या बाजूला वळून संपली.. डोंगरमाथ्याकडे जाताना दाखवायला हवी होतीस म्हणजे खरंच दू$$र जातेय असं वाटलं असतं.
सुरेख
सुरेख
सुरेख्ज
सुरेख्ज
नेहमी प्रमाणे मस्त्च
नेहमी प्रमाणे मस्त्च
पद्मजा मस्तच काढलस चित्र.
पद्मजा मस्तच काढलस चित्र.
फ़क्त ती पायवाट आणि दोन वाफ़्यांच्या मध्ये, मातीचा रंग दिलास जास्त उठून दिसेल. हे.मा.वै.म.
मस्त शोभा+१ लाल मातिचा रंग,
मस्त
शोभा+१ लाल मातिचा रंग, आहाहा!!!!!!!!!!!काय सुरेख दिसेल ते चित्र
भाताच्या शेतातली पायवाट जणू
भाताच्या शेतातली पायवाट जणू ... मस्त गो... आवडलंच..
जबरीच मस्त !
जबरीच मस्त !
छान पजो
छान पजो
अहाहा!! निवले डोळे!!!
अहाहा!! निवले डोळे!!!
सुंदर.......
सुंदर.......
पजो हे चित्रं ठिकठाक आलंय.
पजो
हे चित्रं ठिकठाक आलंय. शिर्षकानुसार या चित्रात वाट ही ठळक दिसायला हवी होती. त्यासाठी वापरलेला रंग मात्रं फिका पडतोय. शिवाय जर वाट दूर जात असेल तर ती सुरु झाली, आणि डाव्या बाजूला वळून संपली.. डोंगरमाथ्याकडे जाताना दाखवायला हवी होतीस म्हणजे खरंच दू$$र जातेय असं वाटलं असतं.
आ हा हा - अगदी त्या वाटेवर
आ हा हा - अगदी त्या वाटेवर प्रत्यक्ष उभेच आहोत असं वाटतंय........
अप्रतिम........