Submitted by शेळी on 3 August, 2012 - 09:07
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/36911
ही कुणाची सावली माझ्याबरोबर चालते
व्यर्थ पदरव का तिचे माझ्याबरोबर वाजते
आरशातिल पाहतो प्रतिबिंब माझे हासरे
ते ललाटी भाग्य का माझ्याबरोबर वाचते
मूक स्वरगंगा पहाते हृदय माझे भंगता
भडकुनी दु:खात ती माझ्याबरोबर भाजते
ती मला अन मी तिला बसलो पहातच एकटक
गोड तीही हासुनी माझ्याबरोबर लाजते
मेघ माला दाटल्या काळोख काळा पसरला
पावसाचे साम मग माझ्याबरोबर नाचते
हुश्श.. झाली एकदाची.
गुर्जी फेपर तपासा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून दोन शेर हवे आहेत. कवाफी
अजून दोन शेर हवे आहेत. कवाफी सुचवा.
एक वेगळा प्रयत्न आहे.
<<<
या वेगळ्या प्रयत्नांचे इग्निशन प्रोफेसरांच्या हाती आहे, त्यांच्या जमीनींवर आपण इमारती बांधू लागला आहात. अश्याने गल्ला मेहरबान झाला तरी अल्ला नाही व्हायचा.
पहिल्या शेरात अलामत चुकली, दुसर्यात वृत्त चुकले व तिसर्यात काही चुकले नसले तरी मतल्याच्य जमीनीत तो शेर झाला नाही.
शुभेच्छा
-'बेफिकीर'!
हं....
हं....
गल्ला मेहरबान >>>
गल्ला मेहरबान >>>
अश्याने गल्ला मेहरबान झाला
अश्याने गल्ला मेहरबान झाला तरी अल्ला नाही व्हायचा.
गल्ला गल्ला करत पल्ला पल्ला गाठत रसूलिल्ला कधीतरी मिळेल ..
अवश्य मिळेल अमे (अमे = अल्ला
अवश्य मिळेल अमे (अमे = अल्ला मेहरबां)
सध्या तुमची बदललेली रचना (र्हस्वदीर्घाच्या सुटी सोडल्या तर) तांत्रिकदृष्ट्या 'वोक्के' आहे
डाँ नी दिल्यात का या ओळी
डाँ नी दिल्यात का या ओळी तरहीसाठी?
<<<<अश्याने गल्ला मेहरबान
<<<<अश्याने गल्ला मेहरबान झाला तरी अल्ला नाही व्हायचा.>>>>
अशक्य !
कोण डॉक्टर?? या ओळी देव
कोण डॉक्टर?? या ओळी देव सरांच्या मी माझ्या मीच घेतल्या.. कालगंगा म्हटलं की ते डोक्यातच बस्तं फिट.
तुम्हीही घ्या तरही.
डॉक्टर इथे तरही अरेंज करतात
डॉक्टर इथे तरही अरेंज करतात का?
मी आणी देवसरांच्या ओळी घेवू?
मी आणी देवसरांच्या ओळी घेवू? नको रे बाबा 'वो तो अपुना वकुब नै'
हे डॉक्टर कोण?
हे डॉक्टर कोण?
देवसर दयाळू आहेत. घाऊकपणे
देवसर दयाळू आहेत. घाऊकपणे गझला पाडून तरहीची सोय कर्तात.. माझ्या दोन दिवसात २ गझला झाल्या.
http://www.maayboli.com/user/39947/created
देवसर दयाळू आहेत. घाऊकपणे
देवसर दयाळू आहेत. घाऊकपणे गझला पाडून तरहीची सोय कर्तात.. माझ्या दोन दिवसात २ गझला झाल्या. <<<
देवसर मेहरबां आहेत. पण नावात देव असल्याने अल्ला मेहरबां म्हणता येणार नाही. तुमच्यावर अल्ला मेहरबां आहे. कधी म्हणता विठ्ठल, कधी अल्ला. आता मी जीझस मेहरबां आय डी घ्यावा म्हणतो
बाकी काय कळत नाय गझल, पझल,
बाकी काय कळत नाय गझल, पझल, हझल मधले. कवितांमधले तर व्याकरण अज्जीबात कळत नाही, पण माबोवरच्या बर्याच कवी, विडंबनकार्, शायर यांच्या या कृती ( पाक नव्हे ) मनास भावतात.
या कवींच्या निमित्ताने एक झाले, पं. जसराजजींचे मेरो अल्ला मेहेरबान आठवले आणी ताबडतोक डाऊनलोड करुन टाकले. अतीशय आवडीचे ते. धन्यवाद मेरो अल्ला ( या नावाचे आयडी )
कधी म्हणता विठ्ठल, कधी
कधी म्हणता विठ्ठल, कधी अल्ला>>>>>>>>
ओ बेफीजी मला मधे पाडू नका ना प्लीज ..........
मी फक्त डाँ नी दिलेल्या ओळीवर तरही करतो
तसेही प्रों. च्या ओळीवर पर्यायी न करता , तरही करणे हा त्यांचा अपमान मानतो मी
आणि तुम्हालातर माहीतच आहे: की मी माझ्या 'पर्यायीगझल'-गुरूंचा अपमान कदापि करणे शक्य नाही वगैरे वगैरे
या कवींच्या निमित्ताने एक
या कवींच्या निमित्ताने एक झाले, पं. जसराजजींचे मेरो अल्ला मेहेरबान आठवले आणी ताबडतोक डाऊनलोड करुन टाकले. अतीशय आवडीचे ते. धन्यवाद मेरो अल्ला ( या नावाचे आयडी )
ते ऐकूनच मी हा आय डी घेतला.
धन्यवाद
धन्यवाद
अरे हा आयडी मेरो अल्ला
अरे हा आयडी मेरो अल्ला नावाने होता ना ? मग त्याची शेळी कशी झाली ?:अओ::फिदी:
धार्मिक भावना दुखावू नयेत
धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणुन शेळी आय डी घेतला. ( पण त्यामुळेही बापुजींची शेळी आली, असे काही लोकांच्या पोटात दुखले.
)
आणि तसेही भैरव रागातले आय डी इथे टिकत नाहीत .. आधीही एकाचा होता, तो मेला.. !!!!!
उगाच रिस्क कशाला?
(No subject)