- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके
- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.
- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.
- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.
- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.
- वापरण्यात येणार्या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.
- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.
- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.
- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.
- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.
- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.
- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.
- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.
- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.
- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.
- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.
स्पर्धक -
चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.
लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.
मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...
१६-८
१६-८
१६-९
१६-९
९-१६ ने मागे
९-१६ ने मागे
१७-९
१७-९
१८-९
१८-९
(साईना )९-१७
(साईना )९-१७
१८-१०
१८-१०
१८-११
१८-११
१८ - १२
१८ - १२
पहिला सेट मधे बर्याच चुका
पहिला सेट मधे बर्याच चुका केल्या आहेत सायनाने
चिनीचा स्मॅश एकदम खरतनाक आहे.
सायना अंडर प्रेशर खेळतेय.
१८ - १३
१८ - १३
१९ - १३
१९ - १३
१३-१८ गो साईना
१३-१८ गो साईना
(No subject)
२० - १३
२० - १३
गेला पाहिला गेम.. अजुन चान्स
गेला पाहिला गेम..
अजुन चान्स आहे अर्थात.. गो साईना !
बॅकहॅडचे बरेच शॉट्स लूज जात
बॅकहॅडचे बरेच शॉट्स लूज जात आहेत सायनाचे आणि त्याचाच फायदा चीनी घेत आहे. तीने बरोबर विक पॉईंट पकडलाय सायनाचा.
२१ - १३ गेम स्लो केला की
२१ - १३
गेम स्लो केला की सायना गुण मिळत आहेत... सायनाला नंतर जे गुण मिळाले त्यात तिनी चीनी खेळाडूला बरोबर पळवले होते कोर्ट भर.. तसेच केले तर आशा आहेत..
कमॉन साइना. कमॉन. कमॉन. फाइट.
कमॉन साइना. कमॉन. कमॉन. फाइट.
गोपीचंदने टिप्स दिल्या असतील
गोपीचंदने टिप्स दिल्या असतील आता !
कमॉन सायना!
कमॉन सायना!
जल्ला आज वॅनचा दिवस दिसतोय...
जल्ला आज वॅनचा दिवस दिसतोय... आऊट लाईनचे बरेच पॉईन्ट तिलाच मिळत आहेत.
६-५ कमॉन साईना
६-५ कमॉन साईना
७-६ कमॉन सायना... रॅली चांगली
७-६ कमॉन सायना... रॅली चांगली चाल्लिय
प्रेशर गेम... ८-७
प्रेशर गेम... ८-७
८ - ८
८ - ८
कमॉऽऽन ८-८
कमॉऽऽन ८-८
८-८ गो साईना !
८-८ गो साईना !
८-८ येस्स........ गो सायना
८-८ येस्स........ गो सायना गो!
अत्यंत वाईट सर्व्हीस करुन गुण
अत्यंत वाईट सर्व्हीस करुन गुण गमावला... ९ - ८(सायना)
Pages