टुनटुन ...
गोव्याला जाताना कोल्हापूर मार्गे कुठुनही आलत तरी घाटात (फोंडा , करूळ , भुई बावडा , आंबोली ) हा थाट पाहायला मिळेल .. पण त्यासाठी डोंगर चढण्याची तयारी हवी
.
...... अर्थात तुम्ही 'टून- टून' उड्या मारत जालच..
मज्जाच येईल मग गिरिश. कारण तुम्ही काढलेले कोकणातले फोटो पाहुन पण कधी एकदा कोकणात जाईन असे झालेय. आमची गाडी नेहेमी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनापर्यंतच अटकते, आता यापुढे गोवा, गोकर्ण महाबळेश्वर करायची पण ईच्छा आहे, बघु महादेव कधी आम्हाला पावेल ते.
सोंदर्य माझ्या भुमीचे ... जे
सोंदर्य माझ्या भुमीचे ...
जे जो पाहील तयाचे !>>>>>>>>>>>जमला. जमला सावतानु.
एकदम जबरदस्त !!
एकदम जबरदस्त !!
अप्रतिम सगळ्या प्रचि मस्तच
अप्रतिम सगळ्या प्रचि मस्तच आहेत.
मस्त !
मस्त !
सुंदर ! पहिला फोटो बर्याच
सुंदर !
पहिला फोटो बर्याच ठिकाणी पाहिल्यासारखा वाटला .
सगळे एकदम झक्कास.
सगळे एकदम झक्कास.
स्लो शटर स्पीड मुळे दुधाळ
स्लो शटर स्पीड मुळे दुधाळ रेशमी पणा अचूक पकडलाय.
सुंदर!
टुनटुन ... गोव्याला जाताना
टुनटुन ...
गोव्याला जाताना कोल्हापूर मार्गे कुठुनही आलत तरी घाटात (फोंडा , करूळ , भुई बावडा , आंबोली ) हा थाट पाहायला मिळेल .. पण त्यासाठी डोंगर चढण्याची तयारी हवी
.
...... अर्थात तुम्ही 'टून- टून' उड्या मारत जालच..
श्री .. आमची कुठेही शाखा नाही
श्री ..
आमची कुठेही शाखा नाही ..
क्षमस्व
सुरेख....मन गारेगार झालं.
सुरेख....मन गारेगार झालं.
खरच अगदी रेशमी वाटत आहे पाणी.
खरच अगदी रेशमी वाटत आहे पाणी.
मज्जाच येईल मग गिरिश. कारण
मज्जाच येईल मग गिरिश. कारण तुम्ही काढलेले कोकणातले फोटो पाहुन पण कधी एकदा कोकणात जाईन असे झालेय. आमची गाडी नेहेमी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनापर्यंतच अटकते, आता यापुढे गोवा, गोकर्ण महाबळेश्वर करायची पण ईच्छा आहे, बघु महादेव कधी आम्हाला पावेल ते.
टुनटुन .. गोव्याला जाताना
टुनटुन ..
गोव्याला जाताना कणकवली वाटेतच आहे...वाट पाहतोय..
पहिलं आणि शेवटंचं प्रचि
पहिलं आणि शेवटंचं प्रचि अतोनात सुंदर आहे >>>१११
नुसत बघुन मन गारेगार झालं .......
Pages