अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.
द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.
सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)
विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक
भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.
धागा वर राहु दे रच्याकनी..
धागा वर राहु दे रच्याकनी.. ज्यांनाशक्य आहे त्यांनी माबोचे चहा शर्ट घालुन या.. अगदे जुनी नवी सगळी डीझाइन्स एकत्र आल्यावर मजा येइल
शुभेच्छा.
शुभेच्छा.
माझ्याकडे एक लय जुना होता.
माझ्याकडे एक लय जुना होता. अगदी पहिल्यांदा केलेल्यातला. तो टिकला असता तर तोच घालून आले असते.
घार्या, तूच्याकडे उरल्येत ते
घार्या, तूच्याकडे उरल्येत ते खपवायच्येत का रे ?
घार्या, तूच्याकडे उरल्येत ते
घार्या, तूच्याकडे उरल्येत ते खपवायच्येत का रे ?.....>>>>
बाब्या,आता घार्यालाच खपवतोस की काय तू?
हनुमान रोड म्हणजे पार्कींग
हनुमान रोड म्हणजे पार्कींग नाहीच मिळायचे, जवळपास कुठे पे अँड पार्क आहे का?
नाही. हनुमान रोडवर नाहीये
नाही. हनुमान रोडवर नाहीये शॅक. प्रार्थनासमाज रोडच्या कॉर्नरला लागून आहे ही जागा तिथे किंवा हाच रस्ता पुढे सरळ महिलासंघाकडे जातो त्या रस्त्याला असते पार्कींग.
ठीक, गजाली जवळ म्हणुन हनुमान
ठीक, गजाली जवळ म्हणुन हनुमान रोड वाटला.
हो गजालीच्या जवळच आहे. मॅप
हो गजालीच्या जवळच आहे. मॅप बघ.
बाबल्या तू रथ नेणार असशील तर
बाबल्या तू रथ नेणार असशील तर माझ्यासाठी जागा ठेव.
रथाचे सारथ्य तोषांकडे
रथाचे सारथ्य तोषांकडे आहे.
माझा रथ सायनवरुन डायरेक्ट येईल
तोष आलेत का? फोन करते मग
तोष आलेत का? फोन करते मग त्यांना.
सायन बाजूने वा बोरीवली बाजूने
सायन बाजूने वा बोरीवली बाजूने दोन्ही कडून येणार्या रथांसाठी व रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने येऊ इच्छिणार्यांसाठीही सचित्र रस्ताखुणा दिलेल्या आहेत.
आता चुकू नका
रिक्षाने सव्वासात मिनिटांवर
रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे. >>>
नीर्जे म्या बी येनारे
नीर्जे म्या बी येनारे
मने तुझ्यासाठी ठाण्यापासून
मने तुझ्यासाठी ठाण्यापासून देऊ की काय आता मॅप?
मने आपली भेट होणार तर शेवटी
मने आपली भेट होणार तर शेवटी
नी दे की मॅप. ठाणेकर मुलुंडकर यायचं म्हणतायत ना.
नी छ्या उगाच कशाला मनीला मॅप,
नी छ्या उगाच कशाला मनीला मॅप, तशी ती स्मार्ट आहे हो (मांजरं म्हणे नुस्त्या वासावरुन रस्ता ओळ्खतात कोठेही सोडली तरी परत घराकडे परततात: ऐकिव माहीती )
सव्वासात मिनिटांत नाही
सव्वासात मिनिटांत नाही पोहोचलो तर कोणाला जबाबदार धरायच ???
मनी प्रष्न विचारुन विचारुन हा बाफ ओसंडून व्हाहवणार आहे ....
ठाणेकर मुलुंडकर यायचं
ठाणेकर मुलुंडकर यायचं म्हणतायत ना.<<<
कधी नव्हे ते...
सव्वासात मिनिटांत नाही
सव्वासात मिनिटांत नाही पोहोचलो तर कोणाला जबाबदार धरायच ??? <<<
तुमच्या घड्याळ्याला
कोठेही सोडली तरी परत घराकडे
कोठेही सोडली तरी परत घराकडे परततात <<<
घार्या, मनीने घराकडे परतावं असं म्हणायचंय का तुला?
जल्ला मी काय लिवलच नाय. कम्चा
जल्ला मी काय लिवलच नाय. कम्चा प्रश्न इच्चारलाच आन आन लोक लागले की बोलायला माझ्या नावाने.
अरे गप्पा काय मारताय? मने,
अरे गप्पा काय मारताय? मने, दमलीस. बस आता एका जागी :स्वतःपण गप्पा मारणारी बाहुली:
बिचारी मनी नी आक्षी बरुबर
बिचारी मनी
नी आक्षी बरुबर बोललीस
मजा करा लोकहो. आम्ही केली आज.
मजा करा लोकहो. आम्ही केली आज. यावेळेस त्यादिवशी पार्ल्यात यायचे जमणार नाही
(No subject)
अरेरे, ह्या गटगला येता येणार
अरेरे, ह्या गटगला येता येणार नाही म्हणून हळहळले अगदी. नाहीतर चालत सव्वा-मिनिटावर पडले असते हे ठिकाण. हा योग ( सव्वा मिनिटाचा ) पुन्हा येणे नाही आईला सांगते यायला
त्याना इमानात येळेत
त्याना इमानात येळेत बसवा...
काल आम्ही निघु निघु करत गफ्फांचा फड परत परत रंगताना अनुभवलाय.
तेवढं त्यांच इमान चुकवु नगासा.
गटगला शुभेच्छा.
तेवढं त्यांच इमान चुकवु
तेवढं त्यांच इमान चुकवु नगासा....>>> अगदी बरोबर झक्या...
Pages