रेशमी....

Submitted by गिरिश सावंत on 27 July, 2012 - 06:21

पावसाळा म्हटला की..धबधबा ओघाने आलाच..
आमच्या फोंडा घाटातील हे सोंदर्य....रेशमी..लडीवाळु..

प्रचि १
IMG_8249 copy

प्रचि २

IMG_8329 copy

प्रचि ३
IMG_8298 copy

प्रचि ४
IMG_8209 copy

आणि
प्रचि ५
IMG_8415 copy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव! कसले सुंदर फोटो आहेत Happy
हे आमंत्रण आहे कोकणात यायचं. मी तरी ह्या गणपतीला घरी पोहचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार Happy

सुंदर, प्रसन्न करणारी निसर्गचित्रे! आवडली.

विशेषत: शेवटले.

त्याकरता प्रतिक्रियाही उमटली:

ओढा वाहे, हरित वन-नाळेतुनी, तीव्रताले ।
संगे-संगे, विहरत झरा, शुभ्र रेशीमधारे ॥
भाळी त्याच्या, तिलक करते, रक्तपुष्पी डहाळे ।
ऐसे माझे, मन नच कधी, हे प्रफुल्लीत झाले ॥

नरेंद्र गोळे २०१२०७२८

फार अप्रतिम फोटो आहेत गिरीशजी, डाउनलोड केले तर चालेल का ? (अर्थातच फक्त वैयक्तिक )

फार अप्रतिम फोटो आहेत गिरीशजी, डाउनलोड केले तर चालेल का ? (फक्त वैयत्तिक वापरासाठी)

सोंदर्य माझ्या भुमीचे ...
जे जो पाहील तयाचे !
(.. ..क रे खाव..जमता मा ? )

पुरंदरे शशांक , विजेता ..आणि सर्वांनाच होकार....

(फोटोला कोण (मायबोलीकर वगळता) पैसे देत असेल तर पाठ्वुन द्या.... !)

अहा ! अथांग तृप्ती. मन शांत केलेत. फोटो अगदी तलम रेशमी आलेत. कुठे आहे नक्की हे ठिकाण? गोव्याला जातांना का? त्यावर पण थोडा प्रकाश टाका प्लीज.

Pages