Submitted by अवल on 29 June, 2012 - 01:18
१. हे रंगीत दोर्याचे क्रोश्याने केलेले टी व्ही कव्हर
२.ही लहान बाळांची जाकिटं :२.
३
४.
५. हे लोकरीचे पायमोजे
६. नात एम एस करायला अमेरिकेत चाललीय, तिच्यासाठी का नी लेग्थ कोट अन टोपी :
७. ही आईची खासियत. वय वर्षे १ पासून ८ पर्यंत मुलाला बसणारी कानटोपी. घालाय काढायला अतिशय सोईची अशी. गळ्याजवळ प्रेस बटण असणारी. मुलं खळखळ न करता घालून बसतात आता पर्यंत २०० च्या वर अशा टोप्या आईने केल्या आहेत.
गुलमोहर:
शेअर करा
८. अन ही आईच्या कुंडीत
८. अन ही आईच्या कुंडीत फुललेली पिवळी लिली

सह्हीच! तो लाँग कोट मस्तच आहे
सह्हीच!
तो लाँग कोट मस्तच आहे
खुपच सुरेख..
खुपच सुरेख..
अवल मस्तच्..आईला पुन्हा
अवल मस्तच्..आईला पुन्हा शुभेच्छा
किती सुंदर वस्तु बनवते तुझी
किती सुंदर वस्तु बनवते तुझी आई, नातीसाठी बनवलेला कोट व टोपी तर लाजवाब...... माझी आई देखील असे काही प्रकार करायची,नंतर नोकरीच्या धावपळीत राहुन गेले, तरी तिने बनवलेल्या वस्तु मी जपुन ठेवल्या आहेत....... हे काम खुप किचकट, सातत्याचे व मेहनतीचे आहे
पुन्हा तुमच्या मातोश्रींना
पुन्हा तुमच्या मातोश्रींना शिर साष्टांग दंडवत.......
धन्यवाद सर्वांना नवीन माबो
धन्यवाद सर्वांना
नवीन माबो करांसाठी तिचा ब्लॉग : www.rekhachitre.blogspot.com
सुरेख!!! पुन्हा तुमच्या
सुरेख!!!
पुन्हा तुमच्या मातोश्रींना शिर साष्टांग दंडवत.......>>>>+१
अवल............खरंच तुझ्या
अवल............खरंच तुझ्या आईला माझाही दंडवत! हातानी केलेलं विणकाम मला फार आवडतं.
तो नी लेन्ग्थ पांढरा कोट काय छान दिसत असेल घातल्यावर!
आणि ती शेवटची अनकॉप्लिकेटेड(घालायला) टोपी! मस्त!
________________/\___________
________________/\_________________
बाकी काही लिहिणार नाही
खूपच छान... तो नी लेन्थ कोट
खूपच छान...
तो नी लेन्थ कोट छान आहे....
मस्तचं !!!!!
मस्तचं !!!!!
वॉव खरंच मस्त...किती मेहनत
वॉव खरंच मस्त...किती मेहनत ...सगळंच छान त्यात ती नातीचा कोट टोपी सही आणि बाळांचे कपडे खूप सुंदर
एक सहज सुचना : वरचा आइ शब्द "आई" असा हवा न?
धन्यवाद सर्वांना. वेका,
धन्यवाद सर्वांना.
वेका, धन्यवाद, केला बदल.
आज माझं म्हणजे नुकती माबो वर आल्यासारखं झालय. प्रत्येक पोस्टीत चुका
खुपच सुरेख
खुपच सुरेख
सुरेख !!! कोट आणि टोपी मस्तच
सुरेख !!!
कोट आणि टोपी मस्तच !
आरतीतै, फार फार मस्त... आईने
आरतीतै,
फार फार मस्त...
आईने केलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी कौतुकानं आणून आम्हा सगळ्यांना दाखवलंस, त्यासाठी तुझंच कौतुक आधी..
सगळंच आवडलं.. माझ्या आईच्या ऊबदार स्वेटर्स/ विणलेली शाल ह्यांची आठवण आली..
अवल, तुझी आई ग्रेट आहे.
अवल, तुझी आई ग्रेट आहे. माझाही नमस्कार सांग. या वयात त्या इतकी बारीक कलाकुसर करतात हे खूप विशेष आहे.
अवल खूप छान .तुझ्या आईचा
अवल खूप छान .तुझ्या आईचा उत्साह दांडगा आहे. तुझ्या आईला _____________/\_____________.
एकदा भेटलच पाहिजे त्याना.
अग त्या मोठ्यांसाठी पण विणतात का?
मस्त! टोपी फार आवडली.
मस्त! टोपी फार आवडली.
मस्त मस्त मस्त अग त्या
मस्त मस्त मस्त

अग त्या मोठ्यांसाठी पण विणतात का? >> त्यांचे माहित नाही.. पण आमची आरती ताई आहे ना.. ती माझ्यासाठी विणनारे
अवल्,खुप च छान. टोपी तर मस्त
अवल्,खुप च छान.
टोपी तर मस्त च...
त्यांचे माहित नाही.. पण आमची
त्यांचे माहित नाही.. पण आमची आरती ताई आहे ना.. ती माझ्यासाठी विणनारे फिदीफिदी>>>>>>>>>.मला पण.

अवल, माझा वाढदिवस कळवू का तुला?
हो विणते की आई मोठ्यांसाठी
हो विणते की आई मोठ्यांसाठी पण.
खरच करू का? रंग सांग 
वर्षा पुण्यात थंडी पडतच नाही ग हल्ली, नाहीतर नक्की केला असता बघ तुझ्यासाठी स्वेटर
धन्यवाद सर्वांना. शोभा
धन्यवाद सर्वांना.
शोभा वर्षाने आधी लावला नंबर
शोभा वर्षाने आधी लावला नंबर
शोभा वर्षाने आधी लावला नंबर >>>>>>>>>>>>>अग मला नंतर चालेल.
मी नाही हट्ट करणार. (कधीही दे. दे म्हणजे झालं. :डोमा:) 
अहा तो कोट किती सुंदर आहे.
अहा तो कोट किती सुंदर आहे.
खूप छान !!!
खूप छान !!!
सह्ही! लहान बाळांची जाकिटं तर
सह्ही! लहान बाळांची जाकिटं तर कसली गोडुली दिसत आहेत.माझं बाळ आता बरच मोठ झालय नाही तर मी पहिल्या जाकिटासाठी नंबर लावला असता
अवल --- खूपच छान..टोपी भारी
अवल --- खूपच छान..टोपी भारी हे
Pages