Submitted by अवल on 29 June, 2012 - 01:18
१. हे रंगीत दोर्याचे क्रोश्याने केलेले टी व्ही कव्हर
२.ही लहान बाळांची जाकिटं :
२.
३
४.
५. हे लोकरीचे पायमोजे
६. नात एम एस करायला अमेरिकेत चाललीय, तिच्यासाठी का नी लेग्थ कोट अन टोपी :
७. ही आईची खासियत. वय वर्षे १ पासून ८ पर्यंत मुलाला बसणारी कानटोपी. घालाय काढायला अतिशय सोईची अशी. गळ्याजवळ प्रेस बटण असणारी. मुलं खळखळ न करता घालून बसतात आता पर्यंत २०० च्या वर अशा टोप्या आईने केल्या आहेत.
गुलमोहर:
शेअर करा
भारी. नातीसाठीचा कोट मस्तच
भारी. नातीसाठीचा कोट मस्तच आहे.
वाव ! मस्तच. अशी आईने आज्जीने
वाव ! मस्तच. अशी आईने आज्जीने विणलेल्या स्वेटरची मायेची उब वेगळीच .. एकदम खास
Pages