Submitted by दिपु. on 12 July, 2012 - 03:11 लंच टाईम च्या मध्ये घेतलेले प्रचि.. गुलमोहर: प्रकाशचित्रशब्दखुणा: पावसाळाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस, सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस, तुला इतका सुंदर व्ह्यु मिळतो. जरा मोठे टाक ना फोटो. Submitted by मीरा.. on 12 July, 2012 - 03:15 Log in or register to post comments तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे का? Submitted by monalip on 12 July, 2012 - 03:15 Log in or register to post comments मनी +१ कुठले आहेत हे फोटोज? मनी +१ कुठले आहेत हे फोटोज? Submitted by रीया on 12 July, 2012 - 03:17 Log in or register to post comments ये दिपाली.....मस्तच आहे गं ये दिपाली.....मस्तच आहे गं प्रचि.............:) तु अनुभवतीये पावसाळा, पुण्यनगरी कोरडीच अजुन......... Submitted by योगुली on 12 July, 2012 - 03:21 Log in or register to post comments वा सुंदर कुठे आहे ऑफिस ? माझे वा सुंदर कुठे आहे ऑफिस ? माझे ऑफीसही असेच निसर्गरम्य ठिकाणी आहे. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातच आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 July, 2012 - 03:39 Log in or register to post comments फोटो छान आहेत. पण मोठ्या फोटो छान आहेत. पण मोठ्या साइज मध्ये टाकायला जमले नाहीत का? काल मी दिलेल्या लिन्क वर जाउन पाहिले होते ना? Submitted by झकासराव on 12 July, 2012 - 04:25 Log in or register to post comments वा... सुंदर प्रचि वा... सुंदर प्रचि आहेत. पिकासा वापरून फोटोची लिंक इथे दिलीत तर मोठ्या आकाराचे प्रचि दिसतील. btw ऑफीस नवी मुंबईत आहे का? Submitted by इंद्रधनुष्य on 12 July, 2012 - 04:35 Log in or register to post comments बाहेर पडल की समुद्र दिसतो. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे>>>>> मज्जाच आहे मग... Submitted by निवांत पाटील on 12 July, 2012 - 04:38 Log in or register to post comments डोंगरातच ऑफिस आहे>>>>> डोंगरातच ऑफिस आहे>>>>> कोणत्या टोळीसाठी काम करतेस ? Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 12 July, 2012 - 05:01 Log in or register to post comments धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव ला आहे.. Submitted by दिपु. on 12 July, 2012 - 05:18 Log in or register to post comments मस्त प्रची दिपु... मस्त प्रची दिपु...:) Submitted by जगावेगळी on 12 July, 2012 - 08:27 Log in or register to post comments
सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस, सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस, तुला इतका सुंदर व्ह्यु मिळतो. जरा मोठे टाक ना फोटो. Submitted by मीरा.. on 12 July, 2012 - 03:15 Log in or register to post comments
तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे का? Submitted by monalip on 12 July, 2012 - 03:15 Log in or register to post comments
मनी +१ कुठले आहेत हे फोटोज? मनी +१ कुठले आहेत हे फोटोज? Submitted by रीया on 12 July, 2012 - 03:17 Log in or register to post comments
ये दिपाली.....मस्तच आहे गं ये दिपाली.....मस्तच आहे गं प्रचि.............:) तु अनुभवतीये पावसाळा, पुण्यनगरी कोरडीच अजुन......... Submitted by योगुली on 12 July, 2012 - 03:21 Log in or register to post comments
वा सुंदर कुठे आहे ऑफिस ? माझे वा सुंदर कुठे आहे ऑफिस ? माझे ऑफीसही असेच निसर्गरम्य ठिकाणी आहे. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातच आहे. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 July, 2012 - 03:39 Log in or register to post comments
फोटो छान आहेत. पण मोठ्या फोटो छान आहेत. पण मोठ्या साइज मध्ये टाकायला जमले नाहीत का? काल मी दिलेल्या लिन्क वर जाउन पाहिले होते ना? Submitted by झकासराव on 12 July, 2012 - 04:25 Log in or register to post comments
वा... सुंदर प्रचि वा... सुंदर प्रचि आहेत. पिकासा वापरून फोटोची लिंक इथे दिलीत तर मोठ्या आकाराचे प्रचि दिसतील. btw ऑफीस नवी मुंबईत आहे का? Submitted by इंद्रधनुष्य on 12 July, 2012 - 04:35 Log in or register to post comments
बाहेर पडल की समुद्र दिसतो. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे>>>>> मज्जाच आहे मग... Submitted by निवांत पाटील on 12 July, 2012 - 04:38 Log in or register to post comments
डोंगरातच ऑफिस आहे>>>>> डोंगरातच ऑफिस आहे>>>>> कोणत्या टोळीसाठी काम करतेस ? Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 12 July, 2012 - 05:01 Log in or register to post comments
धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव ला आहे.. Submitted by दिपु. on 12 July, 2012 - 05:18 Log in or register to post comments
मस्त प्रची दिपु... मस्त प्रची दिपु...:) Submitted by जगावेगळी on 12 July, 2012 - 08:27 Log in or register to post comments
सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस,
सुंदर आहेत प्रचि ! लकी आहेस, तुला इतका सुंदर व्ह्यु मिळतो.
जरा मोठे टाक ना फोटो.
तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे
तुमच्या ऑफिसमधे व्हेकन्सी आहे का?
मनी +१ कुठले आहेत हे फोटोज?
मनी +१
कुठले आहेत हे फोटोज?
ये दिपाली.....मस्तच आहे गं
ये दिपाली.....मस्तच आहे गं प्रचि.............:)
तु अनुभवतीये पावसाळा, पुण्यनगरी कोरडीच अजुन.........
वा सुंदर कुठे आहे ऑफिस ? माझे
वा सुंदर कुठे आहे ऑफिस ?
माझे ऑफीसही असेच निसर्गरम्य ठिकाणी आहे. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातच आहे.
फोटो छान आहेत. पण मोठ्या
फोटो छान आहेत.
पण मोठ्या साइज मध्ये टाकायला जमले नाहीत का?
काल मी दिलेल्या लिन्क वर जाउन पाहिले होते ना?
वा... सुंदर प्रचि
वा... सुंदर प्रचि आहेत.
पिकासा वापरून फोटोची लिंक इथे दिलीत तर मोठ्या आकाराचे प्रचि दिसतील.
btw ऑफीस नवी मुंबईत आहे का?
बाहेर पडल की समुद्र दिसतो.
बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे>>>>> मज्जाच आहे मग...
डोंगरातच ऑफिस आहे>>>>>
डोंगरातच ऑफिस आहे>>>>> कोणत्या टोळीसाठी काम करतेस ?
धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव
धन्स सगळ्यांना.. ऑफिस गोरेगाव ला आहे..
मस्त प्रची दिपु...
मस्त प्रची दिपु...:)