Submitted by संजयb on 10 July, 2012 - 02:37 मन माझे वेध घेई तूझ्या आठवांचा परी सापडेना ठेवा प्रितीच्या क्षणांचा मन:पटला वरी आता तू अंधूकशी पाठमोरी तूझ्या वदनाच्या रेखा कधीच लोपल्या पूसल्या तरी एक वेदना सूर होवूनी उदास मनात फिरते अंधूक अंधूक एक धूम्र वलय गुलमोहर: कविताशब्दखुणा: धूम्र वलयशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मन माझे वेध घेई तूझ्यामाझ्या मन माझे वेध घेई तूझ्यामाझ्या आठवांचा परी सापडेना ठेवाचार प्रितीच्या क्षणांचा मन:पटला वरी तू अंधूकशी पाठमोरी तूझ्या वदनाच्या रेखापार लोपल्या पूसल्या तरी वेदना ती एक सूर होवूनी उदास मनामनात फिरते धूम्र वलय ते खास असे बदल केल्यास एक सुंदर अष्टाक्षरी होईल. चांगली झालीये कविता Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 July, 2012 - 02:47 Log in or register to post comments डॉ. साहेबांना अनुमोदन.... डॉ. साहेबांना अनुमोदन.... Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2012 - 02:49 Log in or register to post comments डॉ. साहेबांना डॉ. साहेबांना अनुमोदन....>>+१ दुसर्या कडव्यात 'पाठमोरी' ला यमक हवे Submitted by वैवकु on 10 July, 2012 - 03:59 Log in or register to post comments
मन माझे वेध घेई तूझ्यामाझ्या मन माझे वेध घेई तूझ्यामाझ्या आठवांचा परी सापडेना ठेवाचार प्रितीच्या क्षणांचा मन:पटला वरी तू अंधूकशी पाठमोरी तूझ्या वदनाच्या रेखापार लोपल्या पूसल्या तरी वेदना ती एक सूर होवूनी उदास मनामनात फिरते धूम्र वलय ते खास असे बदल केल्यास एक सुंदर अष्टाक्षरी होईल. चांगली झालीये कविता Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 July, 2012 - 02:47 Log in or register to post comments
डॉ. साहेबांना अनुमोदन.... डॉ. साहेबांना अनुमोदन.... Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2012 - 02:49 Log in or register to post comments
डॉ. साहेबांना डॉ. साहेबांना अनुमोदन....>>+१ दुसर्या कडव्यात 'पाठमोरी' ला यमक हवे Submitted by वैवकु on 10 July, 2012 - 03:59 Log in or register to post comments
मन माझे वेध घेई तूझ्यामाझ्या
मन माझे वेध घेई
तूझ्यामाझ्या आठवांचा
परी सापडेना ठेवा
चार प्रितीच्या क्षणांचा
मन:पटला वरी तू
अंधूकशी पाठमोरी
तूझ्या वदनाच्या रेखा
पार लोपल्या पूसल्या
तरी वेदना ती एक
सूर होवूनी उदास
मनामनात फिरते
धूम्र वलय ते खास
असे बदल केल्यास एक सुंदर अष्टाक्षरी होईल. चांगली झालीये कविता
डॉ. साहेबांना अनुमोदन....
डॉ. साहेबांना अनुमोदन....
डॉ. साहेबांना
डॉ. साहेबांना अनुमोदन....>>+१
दुसर्या कडव्यात 'पाठमोरी' ला यमक हवे