यू टर्न

Submitted by चैतू on 4 July, 2012 - 06:45

एकदा अविनाश एका फाइव्ह स्टार हॉटेल समोर कोनाची तरी वाट पाहत उभा होता. तेव्हढ्यात तिथे एक BMW येउन थांबली. तिच्यामधुन एक सुटबुटातला माणूस खाली उतरला. अविनाशने तिकडे पाहिले आणि तो त्या माणसाकडे जाउ लागला. त्या माणसानेही अविनाशकडे पाहिले. अविनाशने ते पाहून स्मित केले. तो त्या माणसासमोर जाउन उभा राहिला. त्याच्याकडे पाहुन आपला हात पुढे केला आणि म्हणाला,
"अल्लाके नाम से कुछ दे दे बाबा".

गुलमोहर: 

चैतन्य माकोडे, आपल मायबोलीवर स्वागत, आपण इथे नविन आहात. यापुढे अश्या चारोळी विनोदासाठी स्वतंत्र धागा काढू नका, तुमचे जे काही विनोद आहेत ते ह्या धाग्यावर डकवा.

धन्यवाद.