Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2012 - 03:03
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग 5) - http://www.maayboli.com/node/33590
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६) - http://www.maayboli.com/node/34705
१०६) Waterkanon, Watrakanu
१०९) kozikode leaf flower
११०) Shiny bush
११३)Creeping Wood Sorrel/अम्रुल
११४) गावठी बदाम
११५) ऑर्कीड
११६) पिवळा तिळवण/Asian spider flower
११७) मेहेंदी
११८) रेड बर्ड फ्लॉवर्स
खालील फुलांची नावे माहीत असल्यास नक्की सांगा.
११९)
१२०)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ह्या दुर्लक्षितांकडेही पहा.
ह्या दुर्लक्षितांकडेही पहा.
मेहेंदीच्या फुलांचा सुवास
मेहेंदीच्या फुलांचा सुवास इथपर्यंत आला, मस्त प्रचि जियो जागुतै
व्वा! जागू मस्तच ग!
व्वा! जागू मस्तच ग!
सगळेच प्रचि. छान आलेत..
सगळेच प्रचि. छान आलेत..
१०९) kozikode leaf
१०९) kozikode leaf flower
ह्याला भूईआवळा, धैंच्या हेही नाव आहे ना? खत म्हणुन याचा चांगल उपयोग होतो असे ऐकेलेले.
वा जागू - सुंदर सुंदर फुलांचा
वा जागू - सुंदर सुंदर फुलांचा सुरेखसा नजराणा .........
नितीन खरच त्या फुलांचा खुप
नितीन खरच त्या फुलांचा खुप सुंदर वास येतो. फोटो काढताना मन भरून सुगंध अनुभवला.
शोभा, सारीका, शशांक धन्यवाद.
साधना माहीत नाही ग त्याचा उपयोग. अगदी बारीक फुल आहे ते.
मस्त माहिती
मस्त माहिती
मस्तच! खरंच यांच्याकडे
मस्तच! खरंच यांच्याकडे आवर्जून बघावं लागतं (कारण पायापाशी अस्तात ना! लक्ष पटकन जात नाही यांच्याकडे.
मस्त आहेत फूल.
मस्त आहेत फूल.
मेंदीच्या फुलांचा फोटो खतरनाक
मेंदीच्या फुलांचा फोटो खतरनाक
याची फुले इतकी सुंदर दिसतात हे फोटो पाहुन समजल.
सारंग, शांकली, कंसराज, जिप्सी
सारंग, शांकली, कंसराज, जिप्सी धन्यवाद.