Submitted by उदयन. on 22 June, 2012 - 05:08
कधी कधी एकाच अर्थाचे दोन किंवा अनेक शब्द एकाच वाक्यात वापरले जातात..त्यातलेच काही निवडक..
*************** *************** ***********
१) जेंटस वॉर्डबॉय़,
२) खिडकीजवळची विंडोसीट,
३) आजारी पेशंट,
४) चुकीचा गैरसमज,
५) रिअल फॅक्ट्,
६) गाईचे गोमुत्र,
७) खाली अंडरलाईन
८) गोल राऊंड
९) खाली सीट डाऊन
१०) खराब Bad-Luck
११) टिफीनचा डबा
१२) आइडीयाची कल्पना
१३) Bracket च्या कंसात
१४) शेवटचा एंड प्वाईंट
१५) पिवळा पीतांबर
१६) आल्याचा आलेपाक
१७) आंब्याचा आमरस
१८) खरोखर सत्य
१९) सुंदर अप्सरा
२०) बिभत्स राक्षस
२१) हुशार प्राध्यापक
२२) डॉक्टर वैद्य
२३) नालायक पुढारी
२४) पाठिमागची बॅक्-ग्राऊंड
२५) पांढरा व्हाईटनर
२६) लेडी सेल्सगर्ल
२७) जंटल मॅन / मेन (सगळे मॅन / मेनजंटलच असतात)
.
.
तुमच्या कडे काही असतील तर सांगा……….:हाहा:
.
मायाजाल वरुन सभार...:-
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आवाजाचा व्हॉल्युम उलटा रिटर्न
आवाजाचा व्हॉल्युम
उलटा रिटर्न आलो / उलटी रिटर्न आले
रेल्वेचा रुळ न एस्टीचा
रेल्वेचा रुळ न
एस्टीचा थांबा.........
रेल्वेचा रुळ न
एस्टीचा थांबा........
करवल्यानां माझ्या मी
आणलाय आंबां......... ( खा पण चोकुन )!
हुशार प्राध्यापक >>>>>>>>> हे
हुशार प्राध्यापक
>>>>>>>>> हे एकाच अर्थाचे शब्द आहेत???
चुकीचा गैरसमज
चुकीचा गैरसमज
सकाळचा मॉर्निंग वॉक...
सकाळचा मॉर्निंग वॉक...
maz bad luck kharab aahe
maz bad luck kharab aahe
भांड्याचा डीशवॉशर
भांड्याचा डीशवॉशर
कपडे धुण्याचं वॉशिंग
कपडे धुण्याचं वॉशिंग मशिन
केसांचा हेअर ड्रायर
पिवळा पितांबर गळ्यातला
पिवळा पितांबर
गळ्यातला नेकलेस
स्लीव्जलेस बाह्या
पुण्यातले पुणेकर. (असा बाफही
पुण्यातले पुणेकर.
(असा बाफही आहे इथे)
लोला
लोला
लोला
लोला
लेडीज बायका.\ जेन्ट्स माणसं
लेडीज बायका.\
जेन्ट्स माणसं
रोजच रुटीन.
रोजच रुटीन.
काळाकुट्ट अंधार. गाईचा
काळाकुट्ट अंधार.

गाईचा गोग्रास.
लोलाने सिक्सर मारलायं...
लोलाने सिक्सर मारलायं...
आवडला.
लोला
लोला
घोर अज्ञान! अन णीषेढ इ.
घोर अज्ञान!
अन णीषेढ इ. @
>>
लोला | 22 June, 2012 - 23:04 नवीन
पुण्यातले पुणेकर.
(असा बाफही आहे इथे)
<<<
राघोभरारींनी अटकेपार झेंडा 'गाडल्या' नंतर (का गाडला कुणास ठाऊक.. रोवला असता तर बरे झाले असते) तर त्या नंतर पुण्यातले पुणेकर जगभर पसरले आहेत. पुण्यात सध्या फुगलेल्या प्रचण्ड लोकसंख्येत वरिजिनल आंबिलओढ्याकाठले वा एरंडवनातले औषधाला तरी सापडतील की नै कुनास ठावं!
आमच्या टीमलीड चा मोलाचा सल्ला
आमच्या टीमलीड चा मोलाचा सल्ला - "टाईमपास waste करू नका."