कामा निमित्त गेलं वर्षभर जर्मनीत आहे. जमलं तेव्हढ युरोप फिरुन घेतलं. याच भटकंती दरम्यान काढलेले हे फोटो.. (कॅमेरा कोणता वापरला विचारु नका. काही सोनी सायबरशॉट, निकॉन डि ४० DSLR ने तर काही आयपॅडने पण काढलेत )
प्र.चि. १ बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया बॉर्डरवर.
प्र.चि. २ हिटलरचं ईगल नेस्ट. बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. हिटलरच्या ५० व्या वाढदिवासाची भेट.
प्र.चि. ३ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
प्र.चि. ४ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
प्र.चि. ५
प्र.चि. ६
प्र.चि. ७
प्र.चि. ८ सॅन रेमो बिच इटली.
प्र.चि. ९
प्र.चि. १० मॉन्टेकार्लो पॅलेस.. मोनॅको.. .
प्र.चि. ११ एफ-वन रेस ट्रॅक.
प्र.चि. १२ वेनिस, इटली. सिटी ऑफ नो वेहिकल्स.. कालव्यांच शहर. ११८ बेटं कालवे आणि पुलांनी जोडलेल शहर. स्थानीक रहिवाश्यांपेक्षा टुरीस्टच जास्त असावेत.
प्र.चि. १३
प्र.चि. १४ कॅथेड्रॉल मिलान, इटली. ५ व्या शतकातल मुळ बांधकाम. बाराव्या शतकात जिर्नोद्धार.
प्र.चि. १५
प्र.चि. १६ वेरोना अॅरेना. रोमन अॅम्फिथेटर. इटली.. अतिप्राचीन.
रणबिर कपुरच्या रॉकस्टारच गाण इथे शुट झालं होत.
प्र.चि. १७
प्र.चि. १८ झुरीक, स्वित्झरलॅन्ड.
प्र.चि. १९
टिटलिस, स्वित्झरलॅन्ड.
शिखरावर (१०००० फुट) पोहचायला तीन केबलकार घ्याव्या लागतात. (चढुनही जाता येत म्हणा ). शेवटची केबलकार ३६० अंशात फिरते. शाहरुख आणि काजोलचे कट-आउट्स ठेवलेत टेकडीवर DDLJ .
पायथ्याशी समोसा, इडली, बटाटावडा, शिरा व. व. आणि गरमागरम मसालाचाय मिळते.
प्र.चि. २०
प्र.चि. २१
प्र.चि. २२
प्र.चि. २३
प्र.चि. २४
हा मी नव्हे. कुणी महाराज आले होते भक्तगणां सोबत. त्यांचाच एक चेला.
प्र.चि. २५
पॅरीस. मॉन्टपार्नसे टॉवरवरुन.
प्र.चि. २६
मॉन्टपार्नसे टॉवर
प्र.चि. २७ कलोन कॅथेड्राल (जर्मनी), रोमन कॅथलीक चर्च. सुरुवातीच बांधकाम १२४८ ते १४७३ मधे झाल.
अपुर्ण बांधकाम १८८० मधे पुर्ण झाल.
दुसर्या महायुधात ७० हवाई हल्ले होवुनही ठाम उभ राहिलं.
प्र.चि. २८
प्र.चि. २९ भारतीय दुतावास, बर्लीन.
प्र.चि. ३०
ब्रँडेनबर्ग गेट बर्लीन.
बर्लीन भिंतीच प्र.चि. टाकण्या सारखा काही नाहीय त्यात म्हणुन नाही टाकलं.
प्र.चि. ३१ बर्लीन स्थानक.
मस्त.
मस्त.
लक्ष्मीकांतजी मस्त ट्रिप
लक्ष्मीकांतजी मस्त ट्रिप घडवलीत बसल्या जागी. जर्मनी आणी ऑस्ट्रियाच्या माबोवाल्यांनी पण बघावे हे आणी भेट द्यावी तिथे. लै म्हंजी लैच झ्याक! खरच युरोप अतीशय सुंदर आहे. धन्यवाद हो !
म स्त आहेत फ़ोटॊ..
म स्त आहेत फ़ोटॊ..
सुरेख!!! आठवणी चाळवल्या....
सुरेख!!! आठवणी चाळवल्या.... मस्त.
वेनिस, इटली. सिटी ऑफ नो वेहिकल्स.. कालव्यांच शहर. ११८ बेटं कालवे आणि पुलांनी जोडलेल शहर. स्थानीक रहिवाश्यांपेक्षा टुरीस्टच जास्त असावेत.>>>>
तिकडे स्थानिक लोक आता फारसे नाहीत. व्हेनीस आता खचायला लागलं आहे. त्या मुळे तिकडे फारसे कोणी रहात पण नाहित. फक्त हॉटेल वाले आणि थोडेसे इतर लोक. आत मध्ये पाण्यात काही घरं-कम-हॉटेलं आहेत. पण त्यांचे रेट खुप जास्त आहेत. खाणं पीणं सगळं बाहेरुन आणायला लागतं ना !!!
धमाल मजा आली ,प्रचि सुंदरच
धमाल मजा आली ,प्रचि सुंदरच आहेत
मस्त सफर घडविलीत...
मस्त सफर घडविलीत...
धुळ्यानु मस्त फोटो..
धुळ्यानु मस्त फोटो..
मस्त प्रची
मस्त प्रची
मस्त.
मस्त.
सगळी प्रकाशचित्रे आणि त्या
सगळी प्रकाशचित्रे आणि त्या चित्रातील ठीकाणे अप्रतिम.
छान सफर.
कांतानु मस्तच..
कांतानु मस्तच..:)
खूपच मस्त . .. त्झूरिच लेक
खूपच मस्त . .. त्झूरिच लेक चे अजून फोटो असतील तर टका ना !
खूपच छान
खूपच छान
धन्यवाद सगळ्यांना. मोहन हि
धन्यवाद सगळ्यांना.
मोहन हि मीरा, अगदी खरय !!
चारू, खुप फोटो आहेत. पिकासावर अपलोड करून लिन्क देतो मग..
तो पर्यंत हे घे काही... भारंभार फोटो अपलोड करुन शिव्या खाव्या लागतील..
लुझर्न लेक.
छान फोटो मामा!
छान फोटो मामा!
सगळेच सुंदर प्रचि आहेत.
सगळेच सुंदर प्रचि आहेत. आवडले
वॉव! सुंदर फोटो!
वॉव! सुंदर फोटो!
एक मालिका करून भरपूर फोटो
एक मालिका करून भरपूर फोटो टाका....
जर्मनीचे अजून येउद्यात
मस्त !
मस्त !
मस्तच फोटो. ऑस्ट्रिया माझ्या
मस्तच फोटो.
ऑस्ट्रिया माझ्या विशलिस्टमध्ये आहे.
एक मालिका करून भरपूर फोटो टाका....>>>>+१
मस्त फोटो!
मस्त फोटो!
wow.
wow.
धन्यवाद काका . . खरच पिकासा
धन्यवाद काका . . खरच पिकासा लिंक द्या
छान. डोळे निवले
छान. डोळे निवले
मी तेच म्हणत होते अजुन लुझर्न
मी तेच म्हणत होते अजुन लुझर्न लेक चा फोटो कसा नाही. वुडन ब्रिज खुप छान आला आहे. त्याच्या किनार्यावर बसायला बरं वाटत
एकच नंबर धुळे साहेब ,,, भारी
एकच नंबर धुळे साहेब ,,, भारी आहेत फोटो
वावावा!!! सिंपली ऑसम!!
वावावा!!! सिंपली ऑसम!! एकापेक्षाएक सुंदर प्रचि.
सुंदर !
सुंदर !
लक्ष्मीकांतजी धन्यवाद. मस्त
लक्ष्मीकांतजी धन्यवाद. मस्त सफर झाली तुमच्यामुळे.
व्व्वा व्व्वा
व्व्वा व्व्वा
Pages