कामा निमित्त गेलं वर्षभर जर्मनीत आहे. जमलं तेव्हढ युरोप फिरुन घेतलं. याच भटकंती दरम्यान काढलेले हे फोटो.. (कॅमेरा कोणता वापरला विचारु नका. काही सोनी सायबरशॉट, निकॉन डि ४० DSLR ने तर काही आयपॅडने पण काढलेत )
प्र.चि. १ बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया बॉर्डरवर.
प्र.चि. २ हिटलरचं ईगल नेस्ट. बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. हिटलरच्या ५० व्या वाढदिवासाची भेट.
प्र.चि. ३ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
प्र.चि. ४ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
प्र.चि. ५
प्र.चि. ६
प्र.चि. ७
प्र.चि. ८ सॅन रेमो बिच इटली.
प्र.चि. ९
प्र.चि. १० मॉन्टेकार्लो पॅलेस.. मोनॅको.. .
प्र.चि. ११ एफ-वन रेस ट्रॅक.
प्र.चि. १२ वेनिस, इटली. सिटी ऑफ नो वेहिकल्स.. कालव्यांच शहर. ११८ बेटं कालवे आणि पुलांनी जोडलेल शहर. स्थानीक रहिवाश्यांपेक्षा टुरीस्टच जास्त असावेत.
प्र.चि. १३
प्र.चि. १४ कॅथेड्रॉल मिलान, इटली. ५ व्या शतकातल मुळ बांधकाम. बाराव्या शतकात जिर्नोद्धार.
प्र.चि. १५
प्र.चि. १६ वेरोना अॅरेना. रोमन अॅम्फिथेटर. इटली.. अतिप्राचीन.
रणबिर कपुरच्या रॉकस्टारच गाण इथे शुट झालं होत.
प्र.चि. १७
प्र.चि. १८ झुरीक, स्वित्झरलॅन्ड.
प्र.चि. १९
टिटलिस, स्वित्झरलॅन्ड.
शिखरावर (१०००० फुट) पोहचायला तीन केबलकार घ्याव्या लागतात. (चढुनही जाता येत म्हणा ). शेवटची केबलकार ३६० अंशात फिरते. शाहरुख आणि काजोलचे कट-आउट्स ठेवलेत टेकडीवर DDLJ .
पायथ्याशी समोसा, इडली, बटाटावडा, शिरा व. व. आणि गरमागरम मसालाचाय मिळते.
प्र.चि. २०
प्र.चि. २१
प्र.चि. २२
प्र.चि. २३
प्र.चि. २४
हा मी नव्हे. कुणी महाराज आले होते भक्तगणां सोबत. त्यांचाच एक चेला.
प्र.चि. २५
पॅरीस. मॉन्टपार्नसे टॉवरवरुन.
प्र.चि. २६
मॉन्टपार्नसे टॉवर
प्र.चि. २७ कलोन कॅथेड्राल (जर्मनी), रोमन कॅथलीक चर्च. सुरुवातीच बांधकाम १२४८ ते १४७३ मधे झाल.
अपुर्ण बांधकाम १८८० मधे पुर्ण झाल.
दुसर्या महायुधात ७० हवाई हल्ले होवुनही ठाम उभ राहिलं.
प्र.चि. २८
प्र.चि. २९ भारतीय दुतावास, बर्लीन.
प्र.चि. ३०
ब्रँडेनबर्ग गेट बर्लीन.
बर्लीन भिंतीच प्र.चि. टाकण्या सारखा काही नाहीय त्यात म्हणुन नाही टाकलं.
प्र.चि. ३१ बर्लीन स्थानक.
सुंदर फोटोज ! धन्यवाद युरोप
सुंदर फोटोज ! धन्यवाद युरोप ट्रिप घडवल्याबद्दल .
LD - अोळख आहे का? लई वर्षं
LD - अोळख आहे का? लई वर्षं झाली म्हणा! फोटु छान आहेत - अगदी बसल्या जागी युरोपात गेल्यासारखं वाटलं मिलानला गेलात पण रोम / व्हॅटिकनमध्ये नाही? आणि नापोली? (इतके फोटो पाहूनही हे का नाही आणि ते का नाही)
सुंदर काढले आहेत फोटो
सुंदर काढले आहेत फोटो ........ आवडले
(No subject)
प्रतिसादां बद्दल धन्यवाद .
प्रतिसादां बद्दल धन्यवाद .
प्रिया, रोमची तहान फ्लोरेन्सवर, व्हॅटिकनची सॅन मॅरीनो आणि नापोलीची सेझेनाटिकोवर भागवली.
इटली व जवळपासची फिरलेली ठिकाणं : मिलान सॅन रेमो, मॉन्टे कार्लो, मोनॅको, विल्लामरिना ( सेझेनाटिको ), व्हेनिस, व्हेरोना, फ्लोरेन्स, सॅन मारिनो...
Pages