माफ करा, तुम्हाला नविचारता आगाउपणा करतो आहे. पण कुठलाही फोटो अपलोड करण्यापुर्वी त्यावर थोडे काम केले तर तो फोटो उठावदार दिसतो. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर मास्टर असण्याची गरज नाही. हे छोटे छोटे बदल पिकासा मधेही करता येतात.
खाली एक प्रयोग करुन दाखवला आहे जो मी पिकासात केला.
पटतय का बाघा.
Submitted by शापित गंधर्व on 20 June, 2012 - 07:50
मीत - छान आहे हे पिल्लु कासव कुठे भेटले तुला ?
शापित गंधर्व - झकास प्रयोग , तुम्ही भारतात आलात की तुमची शिकवणी लावायला आम्हालाही आवडेल नक्कीच नवीन शिकायला मिळेल कधी येताय
माफ करा, तुम्हाला नविचारता
माफ करा, तुम्हाला नविचारता आगाउपणा करतो आहे. पण कुठलाही फोटो अपलोड करण्यापुर्वी त्यावर थोडे काम केले तर तो फोटो उठावदार दिसतो. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर मास्टर असण्याची गरज नाही. हे छोटे छोटे बदल पिकासा मधेही करता येतात.
खाली एक प्रयोग करुन दाखवला आहे जो मी पिकासात केला.
पटतय का बाघा.
धन्यवाद गन्धर्व !! नक्कि
धन्यवाद गन्धर्व !! नक्कि प्रयत्न करिन !!
मीत - छान आहे हे पिल्लु कासव
मीत - छान आहे हे पिल्लु कासव कुठे भेटले तुला ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नक्कीच नवीन शिकायला मिळेल कधी येताय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शापित गंधर्व - झकास प्रयोग , तुम्ही भारतात आलात की तुमची शिकवणी लावायला आम्हालाही आवडेल
क्युट आहे
क्युट आहे
@ नितिन -पुण्याजवळ बनेश्वर
@ नितिन -पुण्याजवळ बनेश्वर आहेना तिथे
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ सायबर बर्गे - धन्यवाद !!
छान !! छोटे छोटे बदल पिकासा
छान !!
छोटे छोटे बदल पिकासा मधेही करता येतात.>> अरे मी पण बघतो माझ्याकडच्या फोटोंसाठी करून. धन्यवाद.
छान
छान
धन्यवाद !! लक्ष्मीकान्त जी
धन्यवाद !! लक्ष्मीकान्त जी आणि कन्सराज !!