कासवाचे पिल्लु

Submitted by मी अन्जलि on 20 June, 2012 - 04:34

माफ करा, तुम्हाला नविचारता आगाउपणा करतो आहे. पण कुठलाही फोटो अपलोड करण्यापुर्वी त्यावर थोडे काम केले तर तो फोटो उठावदार दिसतो. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर मास्टर असण्याची गरज नाही. हे छोटे छोटे बदल पिकासा मधेही करता येतात.

खाली एक प्रयोग करुन दाखवला आहे जो मी पिकासात केला.
पटतय का बाघा.

मीत - छान आहे हे पिल्लु कासव कुठे भेटले तुला ? Happy
शापित गंधर्व - झकास प्रयोग , तुम्ही भारतात आलात की तुमची शिकवणी लावायला आम्हालाही आवडेल Happy नक्कीच नवीन शिकायला मिळेल कधी येताय Happy

छान !!

छोटे छोटे बदल पिकासा मधेही करता येतात.>> अरे मी पण बघतो माझ्याकडच्या फोटोंसाठी करून. धन्यवाद.