Submitted by उदयन. on 10 June, 2012 - 11:11
नाशिक मधे आज मस्त पाउस झाला... दुपार पासुन भिरभिर चालु होती संध्याकाळी मस्त फेरफटका मारण्यासाठी देवळाली कँम्प मधे गेलेलो तिथे हे इंद्रधनुष्य दिसले
.
.
मोबाईल वरुन फोटो काढला आहे
.
.
.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
Lucky Man You
Lucky Man You
जरा उंचावर जाउन काढायला
जरा उंचावर जाउन काढायला पाहिजे होते फोटो, म्हणजे आणखी छान आले असते.
दिनेशदा............ मी अचानक
दिनेशदा............ मी अचानक बघितले.. आणि काढले......... विचार केलेला ....... घरी जाउन गच्चीवरुन काढण्याचा पण तो पर्यंत गायब झाले तर........म्हणुन आहे तिथेच उभा राहुन फोटो घेतला...
माझा झब्बू :
माझा झब्बू :
रीया ,उदय मस्त फोटो
रीया ,उदय मस्त फोटो
उदय, रिया सुंदर प्रची.
उदय, रिया सुंदर प्रची.
कोंबडा, कोंबडी मस्त आलेत फोटो
कोंबडा, कोंबडी मस्त आलेत फोटो
वॉव मस्त. झब्बु पण सहि आहे.
वॉव मस्त. झब्बु पण सहि आहे.
स्मितुतै काय अग हे
स्मितुतै

काय अग हे
रिया , अगं तुम्ही दोघे
रिया , अगं तुम्ही दोघे एक्मेकांना कोंबडा कोंबडी शिवाय बोलतच नाही ...:स्मित:
व्वा! उदय, रिया, मस्त प्रची.
व्वा! उदय, रिया, मस्त प्रची.
अरे वा उदय छान रिया मस्तच
अरे वा उदय छान
रिया मस्तच
प्रचि आणि झब्बु दोन्ही सुंदर
प्रचि आणि झब्बु दोन्ही सुंदर
मस्त फोटो दोघांचेही !
मस्त फोटो
दोघांचेही !