Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46
आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चाणक्या, कुणी कुठून काय
चाणक्या,
कुणी कुठून काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. तुम्ही आयायटीला जाऊन बिन्डोकपणा आणलात याला मी काय करू??
बाथरूम मधल्या बेसिनवर जाउन लोक उलट्या करतात, तसेच पाणी ही पितात. होस्टेल! आता तुम्ही काय करायचे ते मी कसे सांगू?
असो.
फाट्यावर मारण्याचा हा क्रमांक किती??
अन, तुमच्या 'लेव्हल' वरून आयआयटी ची एकंदर लेव्हल मी कधीच जज करणार नाही. तुम्ही प्रोफाईलात शिक्षण काय वाट्टेल ते लिहाल हो! त्याने काय फरक पडतो? असले मठ्ठ लोक आयआयटी मधून बाहेर येत असतील तर ती आय आय टी ३ इडियट्स मधे दाखविल्यासारखीच असणार.. व्हॅक्यूम क्लीनरने डिलिवरी वाली =))
व्हॅक्यूम क्लीनरने डिलिवरी
व्हॅक्यूम क्लीनरने डिलिवरी वाली =))
ईब्लिस, सोडून द्या. इतके
ईब्लिस, सोडून द्या. इतके इमोशनल होऊन डोकं फोडण्यात काय अर्थ नाही .
उगी उगी, इतकी चिड्चिड करु नये
उगी उगी, इतकी चिड्चिड करु नये बाळा! नउ अजुन लिहिता येत नाहि म्हणुन काय झाले, जमेल कधी तरी! असतात काहि जण मंद ! तुम्हि काही पहिलेच नाहि. येइल हो बाळा , नक्कि येइल!
पण बाळा नाचता येइना अंगण वाकडे असे करुन नकोस. नउ लिहिता का येइना म्हणुन आयआयटी तरी निट लिहायला शिक बर बाळा आधी!
फाट्यावर मारण्याचा हा क्रमांक किती?? >>>>>>>
बाळा नउ येत नाहित म्हणुन पहिले आठ हि विसरलास की आता! मास्तुरे मार देतील ह!
आणी हो ......... क्लिनिकचा पत्ता आणी आयएमऐ. परत वोट देउ नका ह! आणी दिले तर इथे सांगुन स्वतःची लाज काढु नका !
अय्या, आय आय टि कानपुर म्हणजे
अय्या, आय आय टि कानपुर म्हणजे तेच का जे यावर्षीपासून स्वतःची वेगळि
प्रवेश परीक्षा घ्यायची म्हणतय?
मेडिकलची प्रवेश परीक्षा आणि व्यवस्थापन सेंट्रलाइज्ड करा म्हणणारे स्वतःचं वेगळ कुरण चालू करतायत. मज्जा आहे बुवा!
बाळा मी तुला फुकटचा सल्ला
बाळा मी तुला फुकटचा सल्ला देतो ! फुकटचा कारण तुम्हि doctor प्रत्येक गोष्ट विकत देता म्हणुन म्हणले.. तुम्हाला फुकट हा शब्द माहित नसेल! असो. तर बबड्या, मी तुला फुकटचा सल्ला देतो. येरवड्याला जा, उपचार होइल. घाबरु नकोस , मला क्लिनिक नको विकुस. मी देइन तुझ्या उपचाराचे पैसे. आणी हो...... स्पेशल रुमही घेउन देइन तुला. तेवढा मान नक्किच आहे. (तुझी स्थिती पाहुन तुला स्पेशल रुम मध्ये ठेवण्याची गरज doctors ना भासेल ही गोष्ट वेगळी! )
आणी हो, नउ मात्र शिकुन घे!
अॅडमिन इथे कृपया लक्ष देणार
अॅडमिन इथे कृपया लक्ष देणार का? अति होत चाललंय.
मेडिकलची प्रवेश परीक्षा आणि
मेडिकलची प्रवेश परीक्षा आणि व्यवस्थापन सेंट्रलाइज्ड करा म्हणणारे स्वतःचं वेगळ कुरण चालू करतायत. मज्जा आहे बुवा! >>>>>>>>> मी त्यांना मत दिले नाहि आणी त्यांना मी आधीच याचा निषेध करणारे पत्र पाठवले आहे. तुमच्यासारखे आंधळेपणाने वागत नाहित इथे सातीबाइ. गुन्हा केला तरी तुम्हि लोक त्यांना पाठीशी घालता. आम्हि थोडे जरी चुकिचे दिसले तरी त्यांची बाजुन घेत नाहि. ! अर्थात हे तुम्हाला सम़जणे कठिण आहे ज्यापद्धतीने तुम्हि इबिल्स ची बाजु घेताय.
फक्त एकच करा माझी विनंती आहे तुम्हाला , तुम्हि यात उडी घेतली म्हणुन सांगतो ..... त्याना नउ शिकवा हो! पटकन शिकवा, नाहितर तुम्हालाहि सारखे रिमाईड करावे लागेल ह मला !
इब्लिसने पहिल्यांदा मला
इब्लिसने पहिल्यांदा मला बिनडोक म्हणले आहे. त्यावर कारवाइ करा आधी. त्याने ती पोस्ट लिहिली नसती तर हे झाले नसते!
ईब्लिस आणि चाणक्य या धाग्यावर
ईब्लिस आणि चाणक्य या धाग्यावर कुस्ती खेळु नका. मुद्दे संपल्यावर गुद्द्यावर येत आहात काय?
नी, अॅडमिन फक्त जातीयवादावर
नी, अॅडमिन फक्त जातीयवादावर लगेच कारवाई करतायत. इथे डॉक्टर इंजिनीयर अशी नवी वर्णव्यवस्था चालू आहे.
आता इथेही ऑट्रासिटी अॅक्ट आणावा काय? माबोवर तसेही डॉक्टर अल्पसंख्य आहेत .
गदारोळात या कार्यक्रमात
गदारोळात या कार्यक्रमात दाखवलेल्या पहिल्याच (निवृत्त मेजर राय यांच्या पत्नीच्या किडनी ट्रान्सप्लांट) केसबद्दल संबंधित डॉक्टरांनी मांडलेली स्वतःची बाजू इथे चर्चिली गेली की नाही ते लक्षात आले नाही.
https://www.facebook.com/photo.php?fbid=368730323181721&set=a.3469015853...
मेजर राय यांनी अनेक गोष्टी दडवून ठेवल्या, काही अतिरंजित करून सांगितल्या, तर काही बाबतीत ते चक्क खोटे बोलले असे डॉ श्रीधर यांचे म्हणणे आहे.(जसे ट्रान्सप्लांटसाठी घेत्याला बरेच आधी नोंदणी करावी लागते आणि दाता मिळाल्याबरोबर तातडीने ट्रान्सप्लांट करावे लागते) स.ज.च्या टीममध्ये संपूर्ण केस न समजता, दुसर्या बाजूचे म्हणणे न ऐकता एकांगी भूमिका घेतली असा आरोप होतो आहे. आता या कार्यक्रमामुळे आपली (आणि एकंदर वैद्यकव्यवसायाची) बदनामी झाली अशीही ओरड त्यांनी व त्यांच्या पाठिराख्यांनी केली आहे. परंतु हे प्रकरण स.ज.च्या बरेच आधी प्रसारमाध्यमांत मांडले गेले आहे .http://www.thehindu.com/health/policy-and-issues/article2458561.ece
रुग्ण दगावल्यावरचे पेशंटच्या नातेवाईकांचे वर्तन हाही चर्चेचा मुद्दा आहेच. (स.ज.च्या विषयकक्षेत तो येत नसेल.)
माझ्या आईवर कोल्हापूरमधे
माझ्या आईवर कोल्हापूरमधे उत्तम उपचार झाले हे मी लिहिले होतेच. तिला तिथल्या अपेक्स हॉस्पिटलमधे दाखल केल्याबरोबर आणि डॉ. राठोड यायच्या अर्ध्या तासात, तिथले डॉ. सचिन यांनी आईवर लगेच उपचार सुरु केले. तिला डायलिसिस वर ठेवले होते पण त्यातूनही ती बाहेर आली. सध्या मुंबईला रहेजा मधे आहे पण आज घरी जाईल.
मी मुद्दाम इथे हे लिहायला आलो कि, डॉ. सचिन रोज आईला फोन करतात. डॉक्टरांनी पेशंटमधे गुंतू नये हे नक्कीच मला पटते तरीपण असे डॉक्टर बघितले, कि माणूसकीवरचा विश्वास टिकून राहतो.
फाटा क्र.......
फाटा क्र.......
इब्लिस, डॉक बॅशिंगमधे
इब्लिस, डॉक बॅशिंगमधे मेडिकलला सीट न मिळालेले लोक सामील असू शकतात का? एक भा.प्र.
फाटा क्र....... >> अजुन जमत
फाटा क्र....... >> अजुन जमत नाहि का काय ? नउ ............ चला , न नळातला , उ उवेतला !
असे टिंब टिंब लिहुन मार्क मिळत नाहित आणी एवढे लाजता कशाला येत नाहि अंकगणित तर! आमीरने तुझ्यासारख्या विकत डिग्री घेणार्यांची घेतली आहेच चांगली फाट्यावर!
फाटा शब्द कधी वापरायचा हे तु शिकावे म्हणुन लिहिले. नाहितर बबड्या तुला कधी समजणार ?
बरे तु यावेळेस आयएमएत मत देणार का नाहि ?
चाणक्य आय एम ए ला मत देणार की
चाणक्य आय एम ए ला मत देणार की नाही हा प्रश्न नसतो हो, आय एम ए त कुणाला मत देणार हा प्रश्न असतो.
चाणक्य आय एम ए ला मत देणार की
चाणक्य आय एम ए ला मत देणार की नाही हा प्रश्न नसतो हो, आय एम ए त कुणाला मत देणार हा प्रश्न असतो. >>>> मी तेच म्हणले आहे. तुम्हि नीट ववाचत नाहि हो :फिदी:. आणी तुम्हि मत दिलेत तर सांगु नका.
बरे, त्या इब्लिस ला जरा शिकवा नउ, बिचारा, टिंब टिंब लिहित बसला आहे! तुम्हाला येते का नाहि पण ? का तुम्हिहि ५०-६० लाख वाल्या ?
चाणक्य - एखादा शब्द खुप मनावर
चाणक्य - एखादा शब्द खुप मनावर घेऊ नका... तुम्ही तुमची शक्ती चांगल्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रियांसाठी/ लेखनासाठी वापरा अशी विनंती.
चाणक्य - एखादा शब्द खुप मनावर
चाणक्य - एखादा शब्द खुप मनावर घेऊ नका. >>>>>> मान्य आहे मला.
जर हा धागा पहिल्यापासुन पाहिला तर इब्लिसची भाषा ज्या प्रकारची आहे (माझ्याबद्दलच नाहि तर आधी रेव्ह्युबद्दलहि ) त्याला माबोवरुन ban केले पाहिजे होते आधीच! दुर्देव हे आहे कि सातीसारखे लोक त्याला समज देण्याएवजी त्याच्या माकडचाळ्यांना पाठींबा देत आहेत.
कठिण आहे. इत्यलम!
कठिण आहे. इत्यलम!
गाढवापुढे गायली
गाढवापुढे गायली गीता..........!
फाटा क्र...
फाटा क्र...
>>गदारोळात या कार्यक्रमात
>>गदारोळात या कार्यक्रमात दाखवलेल्या पहिल्याच (निवृत्त मेजर राय यांच्या पत्नीच्या किडनी ट्रान्सप्लांट) केसबद्दल संबंधित डॉक्टरांनी मांडलेली स्वतःची बाजू इथे चर्चिली गेली की नाही ते लक्षात आले नाही. <<
मलाहि तोच प्रश्न पडला आहे. वाचनात आलं कि यावर आमिरच्या टिमने "नो कमेंट्स" ची भुमिका घेतली आहे. मिडियात भरपुर ताकद आहे असं म्हणतात... "विथ ग्रेट पॉवर, कम्स ग्रेट रिस्पाँसिबिलिटी" हे कोणि आमिरला सांगेल काय?
या कार्यक्रमात दाखवलेल्या
या कार्यक्रमात दाखवलेल्या पहिल्याच (निवृत्त मेजर राय यांच्या पत्नीच्या किडनी ट्रान्सप्लांट) केसबद्दल संबंधित डॉक्टरांनी मांडलेली स्वतःची बाजू इथे चर्चिली गेली की नाही ते लक्षात आले नाही. <<
मलाहि तोच प्रश्न पडला आहे. वाचनात आलं कि यावर आमिरच्या टिमने "नो कमेंट्स" ची भुमिका घेतली आहे >>>>>>> खालील लिंक पहा.
http://ibnlive.in.com/news/satyamev-jayate-victim-strikes-back-at-doctor...
अरे, अजुनही टिंब टिंब !
अरे, अजुनही टिंब टिंब ! सातीजी, तुम्हि तरी शिकवा बबडुला नउ. त्याना काहि जमत नाहिये टिंबांशिवाय .
आजच्या सप्तरंगमधील
आजच्या सप्तरंगमधील लेख.
http://online2.esakal.com/esakal/20120610/4718674745380775432.htm
" ही वेळ आता वादविवादाची नाही; चिखलफेकीची नाही. ही वेळ आहे आपली स्वत:ची या सडक्या व्यवस्थेतली जबाबदारी मान्य करण्याची; प्रामाणिक कबुलीजबाब देण्याची व सर्वांना बरोबर घेऊन काही मार्ग शोधण्याची. "
आजच्या सप्तरंगमधील
आजच्या सप्तरंगमधील लेख.
http://online2.esakal.com/esakal/20120610/4718674745380775432.htm >>>>>>>>>
सुंदर लेख. डॉक्टर अरुण गद्रे यांचे अभिनंदन आणी आभार. डॉक्टर गद्रे यांचा प्रामाणिकपणा आणी तळ्मळ कौतुक करण्यासारखी आहे.
माबोतल्या तथाकथित डॉक्टरांनी वाचावा हा लेख आणी शिकावे जरा चांगल्या डॉक्टरांकडुन, चुकिच्या गोष्टिंचे समर्थन करण्याआधी (जर वाचता - आणी नीट वाचता - येत असेल तर... तिथपासुनच बोंबाबोंब आहे)
लेखातील एक वाक्य ...........
लेखातील एक वाक्य ........... आम्ही अजिबात जीनिअस वगैरे नाही. आम्ही खरं पाहता "सुदैवी गाढव' आहोत! >>>>>>
बबडु आता काय करणार ?
"सुदैवी गाढव' आहोत! हो.
"सुदैवी गाढव' आहोत!
हो. गढवच.. डॉक्तर होऊन झक मारली आहे.. लोक चार वर्षाचे इंजिनियरिंग कोर्स करुन परदेशात पैसे मिळवत बसतात आणि आम्ही सहा वर्षे घालून शिकून, खेड्यात वीस तीस रुपये मिळवत बसतो, वर यांच्या शिव्याही खातो. सुदैवी नाही दुर्दैवी गाढव म्हणा.. आधीच गाढव, त्यात दुर्दैवी !
Pages