Submitted by maitreyee on 5 June, 2012 - 08:45
आमच्या गावात दर वर्षी आर्बर डे निमित्त झाडे , माझं आवडतं झाड, वनीकरण, झाडे जगवा इ. विषयांवर आधारित कला प्रदर्शन भरतं. यावर्षी सानिकाने त्यासाठी हे चित्र काढून पाठवले होते. चित्राची कल्पना, रेखाटन, रंगकाम सगळे तिचेच!
गुलमोहर:
शेअर करा
कल्पना आणि चित्र दोन्ही खूपच
कल्पना आणि चित्र दोन्ही खूपच छान, शाब्बास सानिका >>> +१
सुरेख कल्पना! डिटेलिंग मस्त.
सुरेख कल्पना! डिटेलिंग मस्त. झाडाच्या फांद्या, पानं देखणी आली आहेत.
मला ती ऐटीत उभं राहून झाडांना पाणी घालणारी मुलगी एकदम आवडली
एकदम कल्पक
एकदम कल्पक
फारच कल्पक..
फारच कल्पक..
मस्त चित्र. झाडाच्या
मस्त चित्र.
झाडाच्या पानांजवळ पक्षी आहे ना? मुले अन मिशाळ माणूस भारी काढलाय. संदेश व्यवस्थित पोचतोय. कीप इट अप सानिका. शाब्बास 
छान जमलय चित्र.
छान जमलय चित्र.
चित्र मस्तच आहे - खास करून ते
चित्र मस्तच आहे - खास करून ते झाड. पण कल्पना खूपच छान.
एकदम मस्त! डावीकडचं झाड एकदम
एकदम मस्त!
डावीकडचं झाड एकदम भारी काढलंय आणि रंगवलंय
मस्त आहे चीत्र आणि
मस्त आहे चीत्र आणि कल्पकता!
शाब्बासकी!
व्वा. मस्तच!
व्वा. मस्तच!
शाब्बास सानिका असेच छान छान
शाब्बास सानिका असेच छान छान चित्र काढत रहा
सुरेखच. कॉन्सेप्ट आणि त्याचं
सुरेखच. कॉन्सेप्ट आणि त्याचं execution दोन्ही मस्त जमलय
मी चित्रकला चॅलेन्ज्ड असल्याने मला चित्रकला येणार्यांचं जाम कौतुक वाटतं!
छानच काढलय चित्र! बॅड गायचे
छानच काढलय चित्र! बॅड गायचे एक्स्प्रेशन्स मस्त!
ग्रेट जॉब सानिका!
सह्ही! खुप छान काढलय चित्र
सह्ही!
खुप छान काढलय चित्र
कन्सेप्ट, डिटेलिंग, कलरींग सगळंच मस्त जमलय 
well done Sanika! wish you all the best...always!
great job sweetheart. Love ,
great job sweetheart. Love , Love your drawing. keep it up.
सुंदर! चित्र आणि कल्पना खुप
सुंदर! चित्र आणि कल्पना खुप आवडले!
Keep it up Sanika!
मस्त चित्र, सानिका. शाब्बास!
मस्त चित्र, सानिका. शाब्बास! यातला विरोधाभास आणि त्यामुळे त्यातला मेसेज फारच व्यवस्थित पोहोचतोय.
सुंदर चित्र चांगली कल्पकता
सुंदर चित्र
चांगली कल्पकता आहे. माझ्या शुभेच्छा पुढिल कामा साठी.
सगळ्यांना खूप खूप थॅन्क्स!
सगळ्यांना खूप खूप थॅन्क्स! सानिका जाम खूष झाली इतके रिप्लाय वाचून दाखवल्यावर! तिने चित्र पाठवले खरे पण ते अॅक्चुअल प्रदर्शन होते तेव्हा आम्ही सुट्टीला बाहेर गेलो होतो नेमके. त्यामुळे चित्राला प्रतिसाद अन कौतुके तिला मिळालीच नव्हती. त्यामुळे जरा नाराजच होती आधी , आता खूष झाली
सुंदर कल्पना आणि चित्र वय
सुंदर कल्पना आणि चित्र
वय काय आहे सानिकाचं?
वाह
वाह
खुपच छान चित्र
खुपच छान चित्र
व्वा, शाब्बास सानिका. फारच
व्वा, शाब्बास सानिका. फारच आवडलं चित्र
डिटेलिंग किती छान केलंय. एकीकडे हिरवंगार, एकीकडे उजाड, मिशाळ बुवा, मुलं, झाड, पक्षी, घरटं सगळंच मस्त.
सुमेधा, सानिका पहिलीत आहे. वय
सुमेधा, सानिका पहिलीत आहे. वय ७.
खरंच फार विचार करून काढलेलं
खरंच फार विचार करून काढलेलं दिसतंय चित्र
डिटेलिंग जबरदस्त !!
मस्तंच !!
खूपच गोड आहे चित्र ! ती
खूपच गोड आहे चित्र ! ती हिरवीगारं बाजु कसली सही दिसतेय... ! A job well done,Sanika !
छान आहे चित्र. कल्पना आवडली
छान आहे चित्र. कल्पना आवडली
Pages