Submitted by लाजो on 28 May, 2012 - 19:57
ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर
...मी डास आहे...
डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...
ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...
इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे
आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....
शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....
एका थेंबाची आस आहे
बाकी दुनिया बकवास आहे....
-----------------
गुलमोहर:
शेअर करा
लाजो त्यात टंपास पण अॅड कर
लाजो त्यात टंपास पण अॅड कर
धन्स लोक्स तसा मी बिंदास
धन्स लोक्स
तसा मी बिंदास आहे...
पण बच्चुची सिंह रास आहे...
हा त्याचा निवास आहे
नवा त्याला सहवास आहे
माझा एकाकी प्रवास आहे...
अन त्यात हरवला कंपास आहे......
अजुन.... अरे, स्वप्न की हा
अजुन....
अरे, स्वप्न की हा भास आहे....
मच्छरदाणीत घुसायचा पास आहे..
दूर हो, हा आभास आहे
नैतर मामला खल्लास आहे.....
देवा................
देवा................
(No subject)
हाता छास आहे फुलांचा सुवास
हाता छास आहे
फुलांचा सुवास आहे
ऐन उन्हाळ्यात कसा
डासांचा मधुमास आहे ?
हि कविता तशी खास आहे,
पण वाचण्याचा थोडा त्रास आहे,
नको नको म्हणता सुचली कविता
आता म्हणु नका बकवास आहे...
सग़ळेच भर टाकणारे :
सग़ळेच भर टाकणारे :
करायचा होताच टाईमपास मग
करायचा होताच टाईमपास
मग मिळाला ऋयामचा डास
हसता हसता कविता पास
शब्द जुळवता मी नापास
लाजोलाही होताहेत डासांचे भास
कसा करावा आता याचा तपास?
इथे जनता झालीये फुल्ल टू टंपास
लागा कामाला, नायतर साहेब देईल त्रास
लाजो केवळ धमाल...
लाजो
केवळ धमाल...
हा हा हा
हा हा हा
लोकराज्यात पाठवा.
लोकराज्यात पाठवा.
अजून अजून.... ही सुबक ठेंगणी
अजून अजून....
ही सुबक ठेंगणी मिसेस डास आहे
ती प्रेमळ, बडबडी तिची सांस आहे
दोघींमधे माझ्यावरून एक चुरस आहे
दोघींमधे अडकलेला मी बिचारा डास आहे
कधी बायको तर कधी मातोश्री सरस आहे
या दोघींशिवाय सारे जीवन भकास आहे
अ रा रा रा - कहर आहे
अ रा रा रा - कहर आहे अग्दी....
(No subject)
कविता खास फर्मास झकास आहे
कविता खास फर्मास झकास आहे
(No subject)
Pages