Submitted by सन्जना on 30 May, 2012 - 06:58
आम्हाला पुण्यात तात्पूरती राह्ण्यासाठी १ बेड किचनची जागा हवी आहे - २ महिन्यासाठी - जुलै व ऑगस्ट २०१२. फ्लॅट प्रभात रोड अथवा F.C. college रोड या परिसरात व furnished असावा. कृपया माहिती असल्यास जरुर लवकर कळ्वा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सन्जना, तुम्ही इथे तुमच्या
सन्जना, तुम्ही इथे तुमच्या जागेच्या गरजेची छोटी जाहिरात देऊ शकता. तिथेच तुम्हाला भाड्याच्या जागांचे काही पर्याय दिसतील.
संजना नाईकनवरे बिल्डर्स
संजना
नाईकनवरे बिल्डर्स यांच्या सुनेचा सर्विस अपार्टमेंटचा व्यवसाय आहे. एक दोन महिन्यासाठी तेच मिळू शकेल..
किरण, धन्यवाद. तुम्हाला फोन
किरण, धन्यवाद. तुम्हाला फोन वा वेबसाइट माहित आहे का?
संजना त्यांची मुलाखत वाचलेली.
संजना
त्यांची मुलाखत वाचलेली. मला जी माहिती मिळेल ती देईनच देईन पण तुम्हीही गुगळून पहा... सर्विस अपार्टमेंट औंध, एफ सी रोड पुणे असा.
संजना, ही लिंक
संजना,
ही लिंक पहा.
http://pune.metromela.com/Serviced+apartments+in+Pune/article/831
पुण्यात प्रत्येक week end
पुण्यात प्रत्येक week end साठी (शनिवार, रविवार) एखादी रूम, छोटेखानी फ्लॅट भाड्याने मिळू शकेल का ?
जर कोणी week days मधे रहात असतील आणि week end ला रहात नसतील तर शेअरिन्ग बेसिस वर देखील चालेल.
सन्जना, रॉयल ऑर्किडस गोल्डन
सन्जना, रॉयल ऑर्किडस गोल्डन सुट्स यांची कल्याणी नगर सर्विस अपार्टमेंट्स आहेत. गोल्ड अॅडलॅब्ज च्या चौकात. लोकेशन वेगळे आहे तुमच्या प्रेफरंसपेक्षा.
पण ही सर्विस अपा. बर्यापैकी
पण ही सर्विस अपा. बर्यापैकी महाग वाटतात. एका दिवसाला साधारण २५००
पुण्यात एका नवीन कंपनीला
पुण्यात एका नवीन कंपनीला ऑफिससाठी अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅट अर्जंटली भाड्याने हवाय.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कमर्शिअल जागा नकोय कारण रेंट परवडणार नाही.
शक्यतो एरिया सहकारनगर व आजुबाजुला ५ किमी पर्यंत चालेल.
हे कुठे टाकु न कळल्याने इथे टाकतेय.
छोट्या जाहिराती कितपत बघितल्या जातात माहित नाही.
कोणालाही काहीही माहिती (जागा/ ब्रोकर/ मालक/ कुठेतरी बघितलेली पाटी/ संपर्कासाठी पत्ता इ.) असल्यास माझ्या विपुत डकवाल का प्लीज? इथले सगळे वाहुन जाईल.
पुण्यात कोथरुड्च्या जवळपास
पुण्यात कोथरुड्च्या जवळपास अशी सर्व्हिस अपार्टमेंट्स मिळतात का?
१ आठवडा ते जास्तीत जास्त ३ आठवड्यासाठी पाहिजे. (महिनाभर मिळत असेल तरी चालेल).
नसतील तर कोणी चांगले होटेल/लॉजिंग सुचवु शकेल का?(दशभुजा मंदीर किंवा प्रभात रोड/डेक्कनच्या जवळपास)
महागुरू, प्रभात रोडवर हॉटेल
महागुरू,
प्रभात रोडवर हॉटेल रॉयल्टी आहे. प्रभात रोड पोलीस चौकीच्या समोर. जवळच 'स्वरूप'ही चांगलं आहे. घोले रोडजवळ डेक्कन राँदेव्हू आहे.
कोथरुडात माझ्या माहितीप्रमाणे सर्व्हिस अपार्टमेंट मिळत नाही.
अशी सर्व्हिस अपार्टमेंटं औंध, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क या भागांत आहेत.
चिनूक्स, माहितीबद्दल धन्यवाद!
चिनूक्स, माहितीबद्दल धन्यवाद!