Submitted by झकासराव on 25 April, 2012 - 04:46
हा बीबी काढण्याच कारण आहेत आमचे कोल्लापुरचे अशोकमामा म्हणजेच अशोक पाटील.
आज सहजच कोल्हापुर बीबी वर चटणीचा उल्लेख आला आणि अशोकमामानी एक खुप उत्तम अशी पोस्ट टाकली.
तेव्हा अशाच काही खास कोल्हापुरच्या आठवणींसाठी हा बीबी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार, कोल्हापुरात फक्त बाईचे
मंदार, कोल्हापुरात फक्त बाईचे नाव शिवाजी ठेवत नाहीत. (शिवाई ठेवतील). त्यामूळे चौक, पूल, रस्ते, इमारती, नगरे, सोसायट्या सगळ्याचे नाव असे असू शकते.
दिनेश कोल्हापूरातले फाईव्ह
दिनेश
कोल्हापूरातले फाईव्ह स्टार हॉटेल.. शालिनी पॅलेस.. हे रंकाळ्याच्या थोडंसंच पुढे आहे. लहान असताना कायम या हॉटेल बद्दल लोक बोलायचे. काही लोक बढाया मारायचे इथे आपल्या नातेवाईकांचं लग्न कसं झालं त्याच्या. आम्ही काय फक्त बाहेरूनच पहायचं ते. माझे गणिताचे सर अंबाई टँक परिसरात रहायचे तिथे जाताना शालिनी पॅलेस हमखास लागायचे. बस मधून अगदी डोस्कं बाहेर काढून काढून पहायचं.
दिनेशदा
दिनेशदा
मंद्या नावं सगळी मोठ्ठी बरं
मंद्या नावं सगळी मोठ्ठी बरं का कोल्हापूरातली
उदा. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (हे कोल्हापूरात सीपीआर या नावाने ओळखले जाते.)
सरस्वतीबाई मदनमोहन लोहिया हायस्कूल (स.म.लोहिया हायस्कूल)
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल (पीपीजी)
त्यावरून आठवलं. कोल्हापूरचं आयसोलेशन हॉस्पिटल दिसतं कसं ते ही आठवत नाही आता मला. माझी आई काविळ झाली होती तेव्हा तिथे ३ दिवस अॅडमिट होती. मी ६ वर्षांची होते, तेव्हा आमच्या घराजवळून बस जायची तिथे.. आईसाठी मी थर्मास मधून चहा घेऊन गेले आणि त्याच बस मधून घरी परत आले. आई आयसोलेशनमधून मिशन हॉस्पिटल मिरज ला गेली. परत आलीच नाही घरी.
सगळी मोठ्ठी बरं का
सगळी मोठ्ठी बरं का कोल्हापूरातली>>>
दक्षे आमच्या शाळेच नाव लिहु का?
शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर हायस्कुल.
परत आलीच नाही घरी.>>
कुणाला महाद्वार् रोडवर
कुणाला महाद्वार् रोडवर मोठ्या अक्षरात लिहलेल बुलबुले चे दुकान आठवते का?
त्या च्या आधी ची २ initials आठवत नाहीयेत.
नि. वा. बुलबुले.
नि. वा. बुलबुले.
नीळकन्ठ भिमाजी बुलबुले
नीळकन्ठ भिमाजी बुलबुले असे मोठ्या अक्षरात लिहिले होते.....आता आहे की नाही ...कल्पना नाही....पुढच्या वेळी बघुन येईन...
टोप्यांचं का कसलं तरी दुकान
टोप्यांचं का कसलं तरी दुकान होतं.
कुंभार गल्लीच्या बरोब्बर समोर.
हो बरोबर... टोप्या आणी
हो बरोबर...
टोप्या आणी बेल्ट्स च दुकान होते..
नि.भि. बुलबुले बरोबर अहे.
नि.भि. बुलबुले बरोबर अहे.
आम्ही १९७७ ते १९८० ह्या
आम्ही १९७७ ते १९८० ह्या काळात कोल्हापुरात होतो... शिवाजी च्या अर्ध पुतळ्या जवळ आठल्ये वाड्यात रहात होतो..... तेव्हाची वाडा सन्स्कृती खूप छान होती....... मैत्रीणीबरोबर आम्ही कोल्हापुरात सगळ्या (१५ ) थिएटरा मध्ये सिनेमे बघितले आहेत......सुशीला नावाच्या सिनेमाचे शुटिन्ग सुद्धा बघितले आहे.......दुपारी १२ च्या शो .चे तिकीट १ रु.. ०५ किन्वा ८५ पैसे असायचे....ती मजा काही और होती..
कोल्हापूर माझे आजोळ आहे.....
कोल्हापूर माझे आजोळ आहे..... शाळेत असतानाची तर माझी हरेक सुट्टी कोल्हापूरात गेलेली आहे..... मस्त दिवस आणि त्याहून मस्त गाव!
विषयाला अनुसरुन आहे म्हणून ही रिक्षा:
http://www.maayboli.com/node/11183
कोल्हापुरात आजही दिसणारी
कोल्हापुरात आजही दिसणारी कौलारु घरे आजकाल फार क्वचित इतर कुठल्या शहरात दिसतात!
मी मागे कोल्हापुरच्या वाहत्या
मी मागे कोल्हापुरच्या वाहत्या धाग्यावर विचारले होते व अशोक पाटील व अजुन कुणीतरी माहीती पण दिली होती , १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ईथे प्रत्येक घरात जिलेबी खाल्ली जाते त्या प्रथेविषयी.
मी १५ ऑगस्टला बघीतले व माहीती घेतली होती .
हे वाहते पान नसल्याने ह्यावर ती माहीती करवीरवासीयांनी द्यावी , हि विनंती.
विप्रा, फक्त कोल्हापुरातच
विप्रा, फक्त कोल्हापुरातच नव्हे पण बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रात २६ जाने आणि १५ ऑ ला जिलेबी खाल्ली जाते.... कारण नक्की माहित नाही पण या दिवशी लोक रांगा लावून जिलेबी विकत घेत असतात आणि जागोजागी जिलेबीचे स्टॉल लागलेले असतात.... पुण्या-मुंबई वाल्यांना याचे फार आश्चर्य वाटते!
विप्रा, हो कोल्हापुरात १५ ऑ
विप्रा, हो कोल्हापुरात १५ ऑ आणि २६ जा ला तुम्हाला जिलेबी साठी रांगा दिसतील च ... आणि आजकल तर बचत गट या मधेय आघाडी वर आहेत.
स्वरुपला जिलबी...आप्लं मोदक
स्वरुपला जिलबी...आप्लं मोदक
जिलबीशिवाय २६ जाने आणि १५ ऑ....कल्पनाही करवत नाही.
हि प्रथा मला कोल्हापुर
हि प्रथा मला कोल्हापुर जिल्ह्यातच बघायला मिळाली ,
ह्याआधी श्री अशोक पाटील व अजुन कुणीतरी त्या संबंधात अतीशय रंजक गोष्ट सांगीतली होती.
हे वाहते पान नसल्याने ह्यावर ती माहीती करवीरवासीयांनी द्यावी , हि विनंती.
कोल्हापुरला ३-४ वेळा गेलो , मला फार आवडले शहर . सोलापुर पेक्षा हवामान फारच मस्त वाटले होते,
ती प्रसिद्ध मिसळ खायची आहे .
आमचा बन्गला चान्गला १०८
आमचा बन्गला चान्गला १०८ वर्शाचा, पाच बन्गले परिसरात होता. फार फार आठवण येते. .हाह, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..
जुलैत कोल्हापूरला जाण्याचा
जुलैत कोल्हापूरला जाण्याचा योग आला. शाळेवरून चक्कर मारताना आठवण आली. शिवस्वरूप या दुकानाची. त्या दुकानातून आम्ही अनेको शालोपयोगी कधी पैसे देऊन तर कधी उधार घेतल्या तिथला काऊंटरवरचा माणूस त्यावेळी जसा होता तसाच दिसला फक्त मिशी आणि डोक्याचे केस पुर्ण पांढरे. सेम विथ ज्योतिर्लिंग भेळ वाला..... तो ही तसाच दिसला....
दक्षे.....तू म्हणतेस तो
दक्षे.....तू म्हणतेस तो माणूस....शिवस्वरुपचे मालक....सूर्यकांत गायकवाड....अगदी आमच्या अपार्टमेन्टच्या शेजारीच राहातात.
'ज्योतिर्लिंग भेळवाला' म्हणजे कोण ?
मामा ज्योतिर्लिंग भेळवाला
मामा ज्योतिर्लिंग भेळवाला म्हणजे गाडी होती भेळेची आमच्या शाळेसमोर.
मामा ज्योतिर्लिंग भेळवाला
मामा ज्योतिर्लिंग भेळवाला म्हणजे गाडी होती भेळेची आमच्या शाळेसमोर.
मी पण कोल्हापूरचा आहे, माझे
मी पण कोल्हापूरचा आहे, माझे बालपण शिवाजि पेथ
school : न्यू एज्युकेशन सोसायटीच्या रामदास नारायणदास सामाणी विद्यालयात (1 to 4)
and 4~10 new high school shivaji peth
मी एकदाच गेलेय पाच
मी एकदाच गेलेय पाच वर्षांपूर्वी . जास्त काही बघता आल नाही. आंबा बाईच्या दर्शनाला गेलो होतो आणि किल्ला बघितला पण छान वाटल होत
या बाफ वरची माहिती आणि फोटोज पण चांगले आहेत
मामा, झरा आणि दक्षिणा छान
मामा, झरा आणि दक्षिणा छान फोटो आहेत आणि तुमच्या आठवणीसुद्धा. अजून लिहा.
Pages