Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज म्हा एपिसोड है म्हनाऐचा
आज म्हा एपिसोड है म्हनाऐचा
स्वप्ना
स्वप्ना
अमा : ते एवढ्या मोठ्या
अमा : ते एवढ्या मोठ्या घोड्याचे औक्षण वगैरे केले तेच फार विनोदी.>>> यात काय प्रॉब्लेम आहे..त्याच्या नशिबाने त्याच्याजवळ घरात मोठी माणसे आहेत आणि ती त्याचे औक्षण करुन त्याला आशीर्वाद देतायेत ते चांगलेच आहे की. उलट यामुळे सध्याच्या पिढीला हे सगळे प्रकार कळतील तरी..
स्वप्ना - सगळ्या पोस्टना
स्वप्ना _______/\_______
स्वप्ना _______/\_______
स्वप्ना - सगळ्या पोस्टना
स्वप्ना - सगळ्या पोस्टना
आता राजवाडेंना जरा विश्रांती देउ. तुच लिही पुढचे
एपिसोड
अमा : ते एवढ्या मोठ्या
अमा : ते एवढ्या मोठ्या घोड्याचे औक्षण वगैरे केले तेच फार विनोदी.>>> यात काय प्रॉब्लेम आहे..त्याच्या नशिबाने त्याच्याजवळ घरात मोठी माणसे आहेत आणि ती त्याचे औक्षण करुन त्याला आशीर्वाद देतायेत ते चांगलेच आहे की. उलट यामुळे सध्याच्या पिढीला हे सगळे प्रकार कळतील तरी.. >>>>>>>>> +१
अरे व्वा! घन आणि राधा
अरे व्वा! घन आणि राधा एकमेकांच्या मिठीत झोपी गेले ..........................गंगेत घोडं न्हातंय म्हणायचं !!!!!!!!
जो हाल दिलका इधर हो राहा है ................................................................
यांना ह़ळूवार भावना दर्शवणारी
यांना ह़ळूवार भावना दर्शवणारी मराठी गाणी मिळत नाहीत का??
अमा : ते एवढ्या मोठ्या
अमा : ते एवढ्या मोठ्या घोड्याचे औक्षण वगैरे केले तेच फार विनोदी.>>> यात काय प्रॉब्लेम आहे..त्याच्या नशिबाने त्याच्याजवळ घरात मोठी माणसे आहेत आणि ती त्याचे औक्षण करुन त्याला आशीर्वाद देतायेत ते चांगलेच आहे की. उलट यामुळे सध्याच्या पिढीला हे सगळे प्रकार कळतील तरी.. >>>>>>>>> +१००००००००००
अमा : ते एवढ्या मोठ्या
अमा : ते एवढ्या मोठ्या घोड्याचे औक्षण वगैरे केले तेच फार विनोदी.>>> यात काय प्रॉब्लेम आहे..त्याच्या नशिबाने त्याच्याजवळ घरात मोठी माणसे आहेत आणि ती त्याचे औक्षण करुन त्याला आशीर्वाद देतायेत ते चांगलेच आहे की. उलट यामुळे सध्याच्या पिढीला हे सगळे प्रकार कळतील तरी.>>>>>> होना, उगाच मालिकेला नावं ठेवायची आहेत म्हणून कैच्याकै बोलू नये. औक्षण करण्यात काय गैर आहे? आमच्या घरीदेखील अजूनही प्रत्येकाचे(आई-वडिलांसकट) औक्षण केले जाते वादिला.
बाकी कालचा भाग मस्त झाला. फायनली दे आर टूगेदर!
यांना ह़ळूवार भावना दर्शवणारी मराठी गाणी मिळत नाहीत का??>>>>> होना त्या वरच्या गाण्यापेक्षा इथे ''दिल'' मधलं, ''दो दिल मिल रहे है....मगर चुपके चुपके!'' हे जास्त चपखल बसेल!
अमा, मोठ्यांचेही करतात की
अमा, मोठ्यांचेही करतात की औक्षण. चांगलंय की एवढा मोठा असून औक्षण करणारं कुणी आहे.
घना आणि राधा जवळ येताना
घना आणि राधा जवळ येताना सुध्दा बॅग्राऊंडला वाजतायत ती "हिंदी गाणीच" (केकता कपूर एफेक्ट)
मराठीत अश्या अर्थाची गाणी नव्हती काय, जरा शोधायला हवं........ नाहीतर खरं इंग्लिश गाणीच हवी होती घना जागा होऊन त्याला राधा आपल्या मिठीत आहे हे कळताना. कारण घनासारखी अमेरिकावारीसाठी खुळावलेली पात्रं कॉलेजलाईफ पासून फक्त इंग्लिश गाणी ऐकतात. मराठी आणि बॉलीवूड गीतं पार तुच्छ वाटतात त्यांना.
आमच्या कॉलेजात होतं असं एक येडं......... उठता बसता अमेरिका वेड. त्याचं नाव ठेवलं होतं आम्ही "अमेरिकन देसी" पटनी मधून यथावकाश गेलं ते येडं....... आणि दोन पोरं झाल्यावर आता रिसेशनच्या काळात चंबूगबाळे आवरून "गड्या आपला भारत प्यारा" म्हणत आलय परत मुंबईत अश्या लोकांना जरा इंग्लिश गाण्याचं वेड फार आधीपासूनच असतं ब्वा. ......
आम्ही "दिवाळी पहाट"ला जायचा प्लॅन आखला की पडले यांचे चेहरे.
यांना ह़ळूवार भावना दर्शवणारी
यांना ह़ळूवार भावना दर्शवणारी मराठी गाणी मिळत नाहीत का??>>>>> होना त्या वरच्या गाण्यापेक्षा इथे ''दिल'' मधलं, ''दो दिल मिल रहे है....मगर चुपके चुपके!'' हे जास्त चपखल बसेल!<<<<
हे मराठी गाणं आहे?
दो दिल मिल रहे है मराठी गाणे
दो दिल मिल रहे है मराठी गाणे आहे?
आत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत पण या गोष्टीचा साक्षात्कार त्यांना व्हायचाय.
सेम सगेंफू. तिथे एकतर्फी होते. इथे दोनो तरफ आग बराबर लगी है, पण दोघांनाही माहीत नाही. तिथे त्याला माहीत होते.
बरं आपण तर त्या/तिच्या प्रेमात पडलोय, पण त्या/तिला मुळी लग्नात रहायचंच नाहीए. तेव्हा आपलं प्रेम बासनात बांधून ठेवू असा विचार दोघेही करतील
टोकु होना त्या वरच्या
टोकु
होना त्या वरच्या गाण्यापेक्षा इथे ''दिल'' मधलं, ''दो दिल मिल रहे है....मगर चुपके चुपके!'' हे जास्त चपखल बसेल!>>>>>>>>>
हे गाणं 'दिल' मधलं नाही. हे गाणं "परदेस" मधलं आहे. हे मराठी गाणे नाही......
मला वाटत त्या सीचुएशन ला गाण्याची गरजच न्हवती. नुसतं संगीत चाललं असतं. पण त्या प्रसंगात स्वप्नील च्या चेहेर्यावरचे भाव लाजवाब. खुप संयत आणि खरा अभिनय. छान एक्स्प्रेशन्स. प्रसंग अगदी हळुवार फुलवला आहे. राजवाडे टच.
काल्चा भाग लै चा वट
काल्चा भाग लै चा वट हुता...
मस्त गुद्गुल्या हुत हुत्या बघ्ताना
आपुल्याला बि बय्कुने असच हलुवार मिठित घ्याव , अस प्रत्येक नव्र्याला वात्ल असाव
मला वाटत त्या सीचुएशन ला
मला वाटत त्या सीचुएशन ला गाण्याची गरजच न्हवती. नुसतं संगीत चाललं असतं.
>>>>>>>>>>>>>>
अगदी अगदी.
>>>>>>मला वाटत त्या सीचुएशन
>>>>>>मला वाटत त्या सीचुएशन ला गाण्याची गरजच न्हवती. नुसतं संगीत चाललं असतं >>>>>>+१००.
प्रथम तुज पाहता जीव
प्रथम तुज पाहता
जीव वेडावला
(उचलूनी च्या ऐवजी) कवळूनी घेतले
निजरथी मी तुला
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी.......
हे एक मराठी गाणं आठवलं सिच्युएशन ला धरून
अय्यो त्या सुरावटी आणि ताना
अय्यो त्या सुरावटी आणि ताना जात न्हैत ओ तै त्या शीणबरोबर
"मलमली तारुण्य माझे तू पहाटे
"मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे..." हे जास्त योग्य ठरले असते, हे.मा.म.
किंवा, मुघल-ए-आजम मधला तो मोरपिसाचा प्रसिद्ध सीन, त्यावेळची रागदारी पण चालली असती.
नी वैनिल अनुमोदन
नी
वैनिल अनुमोदन
मलमली तारुण्य माझे तू पहाटे
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
हे पण एक थोडंफार प्रसंगोचित वाटतंय.
का कळेना कोणत्या क्षणी हरवते
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे पिसे
बंध जुळती हे प्रितीचे
गोड नाते जन्मांतरीचे
हे ही चालेल ना?
तसही त्या दोघांचच गाणं आहे हे
वैनिल, आपण एकदमच
वैनिल, आपण एकदमच पोस्टलं.
रीया, >>>>> +१
आमचा टीवी बिघडला आणि हे
आमचा टीवी बिघडला
आणि हे सगळे महत्वाचे बघायचे मिसले.....
मी पण "का कळेना.." बद्दलच
मी पण "का कळेना.." बद्दलच लिहायला आले होते. नुसती ती सुरावटही चालली असती, खरं म्हणजे...
कोणत् हिन्दी गाणं वाजत होत
कोणत् हिन्दी गाणं वाजत होत ??? ते आठवेनासं झालय सांगा तरी ?????
प्रथम तुज पाहता > नाही, प्रथम
प्रथम तुज पाहता > नाही, प्रथम कुठे गं?
रिया>> + १
>>>आपुल्याला बि बय्कुने असच
>>>आपुल्याला बि बय्कुने असच हलुवार मिठित घ्याव , अस प्रत्येक नव्र्याला वात्ल असाव
@बन्या : =))=)) =))
मेलो मेलो...
Pages