तुम्हाला आवडलेलं लेखन, मायबोलीबाहेरच्या मित्रमंडळींना सांगायची सोय.
मायबोलीवरचं आवडलेलं लेखन, मायबोलीकर वेगवेगळ्या पद्धतीने मित्रमंडळीना कळवत असतातच. आता ते थोडं सोपं झालंय. प्रत्येक लेखनाखाली आता फेसबुक आणि गुगलवर टिचकीसरशी आवडलेलं लेखन कळवायची आणि अगोदर किती लोकांना ते आवडलंय ते पहायची सुविधा उपलब्ध आहे.
या सुविधेसाठी मायबोलीवर प्रवेश करायची (लॉगीन) गरज नाही. त्यामुळे जे मायबोलीकर नाहीत किंवा वाचनमात्र आहेत त्यांनाही लेखन आवडले तर कळवता येईल. फेसबुकावर किंवा गुगल मधे मात्र प्रवेश करावा लागेल.
मायबोलीवरच्या इतर सुविधांप्रमाणे याही सुविधेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि मायबोलीकरांचं तुम्हाला आवडलेलं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी असं आवाहन तुम्हा सर्वांना करतोय.
त्यामुळे आता नुसतं प्रतिसादात "माझं पण प्लस १" किंवा "अगदी सुपर लाईक" न म्हणता प्रत्यक्षातच ते करता येईल. आणि तुम्ही स्वतःच ते लेखन केलं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची आणखी एक संधी तुम्हाला उपलब्ध आहे.
अरे व्वा , छान . मी बर्याच
अरे व्वा , छान . मी बर्याच जणांना काही लेख वाचायला सांगायचो.
चांगली सोय.
ohh!!!..खूप्पच आवडली ही
ohh!!!..खूप्पच आवडली ही सोय..
आभार अॅडमिन टीम!!!!
मस्तच!!! धन्यवाद अॅडमिन टीम
मस्तच!!!
धन्यवाद अॅडमिन टीम
एक नंबर आयडीया आहे. हे ब्येस
एक नंबर आयडीया आहे. हे ब्येस झालं.
धन्यवाद अॅडमिन!
धन्यवाद अॅडमिन!
अरे वा ! छान कल्पना धन्यवाद
अरे वा ! छान कल्पना धन्यवाद !
ही सोय छान झाली धन्यवाद
ही सोय छान झाली धन्यवाद
मी पहिला..... या पेजला फेसबुक
मी पहिला..... या पेजला फेसबुक मधून लाइक करणारा
हे सगळ्या पानांखाली येणार, की
हे सगळ्या पानांखाली येणार, की ठरावीक?
@aschig जवळ जवळ सगळ्या ! ज्या
@aschig
जवळ जवळ सगळ्या !
ज्या पानांवर मायबोलीकरांकडून लेखन होतं त्या सगळ्या. मायबोलीवरची काही पाने ही संगणकाकडून लिहली जातात त्या पानांवर नाही. उदा. "नवीन लेखन" हे पान. किंवा "गुलमोहरची" अनुक्रमणिका. या पानांवर ही सुविधा नाही.
खूप छान सोय केली. धन्यवाद
खूप छान सोय केली. धन्यवाद अॅडमीन !
मस्त आयडिया!!
मस्त आयडिया!!
अतिशय आवडली ही कल्पना धन्यवाद
अतिशय आवडली ही कल्पना
धन्यवाद वेबमास्टर व अॅडमीन
मस्त सोय झाली, अॅडमिन.
मस्त सोय झाली, अॅडमिन.
मस्तच !
मस्तच !
मस्त.
मस्त.
मस्त कल्पना !
मस्त कल्पना !
धन्यवाद अॅडमिन ही चांगली
धन्यवाद अॅडमिन
ही चांगली सोय करुन दिलीत.
वाह...
वाह...
मस्तच! कालच एका मित्राला
मस्तच!
कालच एका मित्राला मायबोलीवर माझ्या रचना वाचत जा असे सांगीतले.
वा ! हे झकास काम केलंत. छान
वा ! हे झकास काम केलंत. छान सोय झाली आता.
धन्यवाद. 'लाईक्स' कोणी केले
धन्यवाद.
'लाईक्स' कोणी केले आहेत हे पण पाहता येईल का?
त्याचप्रमाणे एखादे ऑटो पान जिथे कोणत्या पानाला किती लाईक्स आहेत हे दिसेल? (सॉर्टेड)
(भटाला दिली ओसरी ...)
सर्वानाच +१.
सर्वानाच +१.
एक खुपच छान उपक्रम.त्याबद्दल
एक खुपच छान उपक्रम.त्याबद्दल धन्यवाद..
प्रशासक, या सुविधेबद्दल आपले
प्रशासक,
या सुविधेबद्दल आपले आभार! हेच प्रतिसादांच्या बाबतीतही करता येईल का?
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : तंबूतल्या उंटाची गोष्ट आठवल्यास राग मानू नये.
वाह अॅडमिन, सुंदर
वाह अॅडमिन, सुंदर व्यवस्था!
मनःपूर्वक आभार:)
छान आहे सुविधा. कधी कधी लेखन
छान आहे सुविधा. कधी कधी लेखन खुप आवडलेले असते पण प्रतिक्रियेत लिहिण्यासारखे खास काही नसते.
त्यावेळी हा पर्याय वापरता येईल.
धन्यवाद अॅडमिन! ही मस्त सोय
धन्यवाद अॅडमिन! ही मस्त सोय झाली.
हे लै बेस झालं बगा
हे लै बेस झालं बगा
सर्वांनाच +१
सर्वांनाच +१
Pages