Submitted by Mandar Katre on 23 April, 2012 - 22:14
फेसबुक मुळे आपल्या "प्रायव्हसी" च्या firewall वर अतिक्रमण होते आहे ,असे नाही वाटत? आपले स्वत:चे विचार हे इतरांच्या विचारांमुळे प्रभावित होवून आपले विचारच नाहीसे होतायत कि काय अशी भीती वाटू लागली आहे....."फेसबुक चा व्यक्तिमत्त्वा वरील प्रभाव आणि परिणाम"याचा कोणी अभ्यास केला आहे काय?
अक्षय्य तृतीया शुभेच्छा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आपले स्वत:चे विचार हे
आपले स्वत:चे विचार हे इतरांच्या विचारांमुळे प्रभावित होवून आपले विचारच नाहीसे होतायत कि काय अशी भीती वाटू लागली आहे..
>> असे वाटत असेल तर बंद करून टाका की. हाय काय नाय काय... ते आपल्या हातात आहेच ना..
इतरांच्या विचारांमुळे
इतरांच्या विचारांमुळे प्रभावित होवून आपले विचारच नाहीसे होतायत कि काय अशी भीती वाटू लागली आहे...
>>>>>>>
म्हणूनच मी या धाग्यावर माझे विचार मांडणार नाही.....
तुम्ही पुन्हा माझ्या विचारांमुळे प्रभावित होऊन तुमचे उरलेसुरले विचारही नाहीसे होतील की काय अशी भिती मला पण वाटतेय
इतरांच्या विचारांमुळे
इतरांच्या विचारांमुळे प्रभावित होवून आपले विचारच नाहीसे होतायत कि काय अशी भीती वाटू लागली आहे...
------ इतरांच्या विचारांमुळे प्रभावित होवून आपले असलेले विचार अजुन प्रगल्भ होतात असे पण होण्याची शक्यता आहे. शेवटी हे माध्यम आहे, कसे वापरायचे (किंवा त्या बाजूला जायचेच नाही) हे ठरवण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संपुर्णपणे आपल्या हातात आहे; ते नियंत्रण कोणी हिसकावत नाही.
उदय... जोरदार अनुमोदन!!!
उदय... जोरदार अनुमोदन!!! कदाचित काही नवीन विचार (अँगल्स) सुचतात... ज्याचा आपण कधी विचार केलेला नसतो. आणि तसंपण आपले विचार मांडण्याची (आणि इतरांना प्रभावित करण्याची) सुविधाही आहेच की इथे. आपण दुसरा पर्याय स्वीकारावा.
फेसबुक वर जर कोणी आपल्याला
फेसबुक वर जर कोणी आपल्याला subscribe केले असेल तर unsubscribe कसे करावे ?