THE AWEKEN OF WARLORD

Submitted by protozoa on 8 May, 2012 - 09:57

आजतागत या जगावर राज्य करण्याचि इच्छा धरणारे कमी नव्ह्ते पण ते कोणाच्या हाती आले नाहि . तरिहि अशा मह्त्वकांशि लोकांच्या मह्त्वकांशेंने हे जग किती वेळा होरपळून निघाले आणि कितीतरी वेळा रक्ताचे समुद्र वाहले तरीहि या मह्त्वकांशेंचि भूक कधीही भागली नाहि. हेच कारण म्हणा कि आज आपला अर्धाअधिक इतिहास रक्ताने माखला आहे.

पण कोनताहि काळ सारखा राहात नाहि चाहे तो अस्थिरतेचा असो वा शांततेचा .अस्थिरता तर निवळली व शांततेत
नविन मानविय समाज आकार घेत आहे .पण ही शांतता येणार्‍या वादळाचि चाहुल सुध्दा असु शकते . काळाच्या गर्भातुन कधी काय येउन पुढे ठाकेल याचा काहि नेम नाहि पण शेवटी काळच सर्व जख्मांची दवा आहे.

एप्रील १९४५ जगावरुन एका मोठ्या कालखंडानंतर एका रक्तरंजित पर्वाच्या अस्ताचि वेळ जवळ आली
होती. व त्या पर्वाचा रचेता आज एका खोलित एकटा बसुन स्वताहाच्या हाताने स्वताच्या मृत्युची वाट पहात होता . बाहेर म्हणायला माणसे तर होति पण ति आज त्याचि नव्हती त्यांचि निष्ठा व त्याच्याबद्दलचा आदर फार आधिच संपला होता .खोलित शांतता तर होति पण त्याच्या मनात विचारांचा हल्लकोळ चालु होता ''धोका धोका दिला मला सर्वांनि विश्वासघात केला माझा. मी त्याना स्वतंत्रपने जिवन जगन्याचा अधिकार दिला परकियांच्या तावडीतुन काढुन त्यांच्यावरच राज्य करण्याचि ताकत दिलि देशाचा सदा सर्वदा नुकसान करण्यार्‍या त्या निचांपासुन यांना मुक्त केल. यांच हे जिवन माझे उपकार आहे त्यांचि हि अशी परतफेड माझ्या शत्रुशी मिळुन हे आज माझ्या जिवावर उठलेत काल ज्या हातांनि मी माझ्या शत्रुंचा गळा आवळला असता आज त्याच हातांनी मला माझा मृत्यु घ्यायचा आहे. माझ्या या दुर्दशेला हेच जबाबदार आहे असंभव अशक्य मी हारु शकत नाही हे सर्वे धुळ आहे माझ्या पायाची यांची माझ्यासमोर उभी रहाण्याची लायकी सुद्धा नाही .नाश करुन टाकेल मी या विश्वाचा तडपत मृत्यु देईल या सर्वाना मला अजुन एक जिवन मिळाले तर विनाश करुन टाकेल या सर्वांचा विनाश''
त्या आवेशातच तो त्याचे हात भींतिवर आपटतो त्याचा नकळतच त्याच्या मनगटी घड्याळीची गुप्त कळ दबते व सुरु होतो एक गुप्त संदेश
''झाडाची सर्व पाने गळाली भविष्यात पालवी फुटण्याची अपेशा आहे त्यामुळे
ही अस्वलाच्या शितनींद्रेत जाण्याची वेळ आहे व गरुडाने भरारी घेतली ''

एप्रिल २०१२ जगाच्या धकधकीपासुन दुर डॉ राव स्वताच्या मालकिच्या फार्महाउस वर स्वताच्या स्वप्नाला पुर्न करत होते त्यांचि तिस वर्षाचि मेहनत आज पुर्नत्वास येत होति त्यांच्या जिवनाच ध्येय आता त्यांच्या नजरेच्या टप्यात होत . '' o my god i did it i did it मागच्या वेळेस माझा नोबेल चुकल होता पण यावेळेस तर पक्का आहे नोबेल कशाला आता माझ्याच नावाच पारीतोशीक निघेल औषध नव्हे संजीवनि शोधलाय संजीवनि चला लवकरात लवकर माझ्या पेटंट साठी अप्लाय करावा लागेल आगाउ तयारि करण्याकरिता असीस्टंट ला फोन करतो'' बराच वेळ प्रयत्न करुनहि फोन न लागल्याने डॉ राव त्रस्त होतात '' मुर्ख साला घोरत पडला असेल आता काय म्हनुन मी याला नोकरिवर ठेवला आज माझ्या जिवनाचा येवढा महत्वाचा दिवस असतांना हा घरी बसुन झोपा काढतोय ते तर उपकार झाले आन्सरिंग मशीन तरी ठेवलि याने अरे मुर्ख रामनाथा उठ तरी आता माझा मॅसेज भेटल्याबरोबर माझ्या नावाने पेटंट करण्याची तयारी सुरु कर माझा प्रयोग यशस्वी झालाय तुला वाटत मी तुझ नाव असीस्टंट म्हणुन जोडाव तर कामाला गति दाखव व लवकर मला फोन कर ''
दोन दीवस झाल्यावरहि रामनाथाचा फोन न आल्याने डॉ राव आता चिंतातुर झाले त्यातच एकाएकी त्यांचे फोन व इनटरनेट कनेक्शन बंद झाले घराबाहेर निघायच म्हटल तर ते मागील पाच वर्षापासुन घराबाहेर निघाले नव्ह्ते बाहेरची सर्व कामे रामनथच बघायचा रामनथाच्या गायब होन्याने ते आता पुर्णपने पांगळे झाले होते त्यातच हाय बीपीचा त्रास त्यांना सारख घाबरल्या सारख वाटत होत तितक्यात दाराची बेल वाजली आणि त्यांच्या सर्वांगात जोशाची लहर धावली ''चला एकदाचा आला म्हनाव तर '' दार उघडताच त्यांच्या समोर सुट बुट घातलेले चेहर्‍याने चांगल्या घ्ररचे वाटनारे दोन ग्रुहस्थ उभे होते त्यांना पाहुन वाट चुकलेले वाटले ''कोनाच्या घराचा पत्ता हवाय तुम्हाला? '' त्या दोन पैकी थोडा उंच असलेल्या एकाने उत्तर दिले ''आम्हाला डॉ विश्वनाथ वीरभद्र राव यांच घर हवय आनि बहुदा ते हेच असाव '' त्याच्या तोंडून स्वताच पुर्न नाव एकुन ते जरा चक्रावलेच ''हो हो तो मीच पन मी तुम्हाला ओळखल नाही'' पुढ्च वाक्य एकुन ते घेरी येउन पडायचेच बाकी राहिले ''आम्ही रामनाथाचे मित्र आहो व तो त्याचि आई आजारी असल्याने गावि गेला आहे त्याने हा लिफाफा तुम्हाला द्यायला लावला व तो देन्यासाठीच आम्हि ईथे आलो बहुदा तो अजुन काहि दीवस येउ शकनार नाही '' येवढे बोलुन ते दोघे जायला लागले ''अरे अरे थांबा जरा आत येउन बसा तरी जरा पाणी तरी प्या '' डॉ राव त्यांना थांबवन्या हेतु म्हनाले पण त्यांच्यातला तोच व्यक्ती पुन्हा बोलला ''आम्हाला माफ करा आम्ही इथे काही कामासाठी आलो होतो ते अजुन पुर्ण व्हायचे आहे रामनाथाचा आग्रह असल्याने आम्ही हा लिफाफा देन्यासाठी इथे आलो होतो परंतु आता आम्हाला निघाव लागेल''
ते निघत असतांना डॉ राव त्याच्या पाठमोर्‍या आकृति कडे बघत होते तितक्यातच त्यांच लक्ष त्यांच्या हातातल्या लिफाफ्यावर गेल ते उघडत असतांना त्यांच्या मनात विचारांची रीघ लागली ''रामनाथा सारख्या गबाळ्या व्यक्तिचे असे मित्र जरा विच्रीत्रच वाटत तो कसा हे कसे पार जमीन आस्मान चा फरक अरे हे काय हे तर माझ्या पेटंटच्या रजिस्र्टेशनचे कागद पत्र रामनाथा सारख्या आळ्शी व्यक्ती कडुन इतक्या गतिची अपेक्शा केली नव्हती कधी
बहुदा त्याची आई खरच आजरी असावी पगारवाढ करावी लागेल बेट्याची शेवटी चांगल काम केल आहे त्याने पण बहुदा रामनाथाची आई तर''

तितक्यातच फोनची बेल वाजली ''अरे वा फोन चालू झाला'' फोन उचलताच त्याना एका स्त्रीचा आवाज एकु आला
''हैलो इज दिस डॉ रावज हाउस कॅन आय स्पीक टु हिम ''
''यस यस आय एम डॉ राव ''
''आय एम फ्रॉम हॉबर मेडीसीन रीसर्च सेंटर uk अवर चीफ वॉंट टु स्पीक वीथ यु होप यु आर नॉट बीजी ''
''नो नो आय एम नॉट बिजी ही कॅन स्पीक विथ मी''
''थॅक्यू सर इट वील टेक फीव मिनीट्स''
आज त्यांना स्वताच्या कानांवर विश्वास बसत नव्ह्ता जगातल्या सर्वात मोठ्या मेडीसीन रीसर्च सेंटरवरुन खुद्द तिथचे चीफ त्यांच्याशी बोलु ईच्छीत होते हे तर असे झाले जसे भुकेल्याने अपेक्शा करावि व दुधाचा समुद्र त्याच्या समोर यावा आज त्यांच्या तिस वर्षाच्या मेहनतिच फळ त्यांना मिळाल होत
''हैलो डॉ राव आय एम सर जेम्स ब्राउन यु कॅन कॉल मी जस्ट ब्राउन आय हर्ड अबाउट युवर न्यु रिसर्च आय वॉट यु दॅट यु कॅन शेअर युवर नॉलेज वीथ अस''
''व्हाय नॉट सर दॅट्स माय प्लेजर ''
''देन व्हाय वेट फॉर कम मनडे टु डेल्ही अवर पीपल विल मीट यु अ‍ॅड कंप्लीट युवर व्होल फॉर्म्यालीटी अ‍ॅड नेक्स्ट डे यु विल बी हियर''
''ओके सर थॅक यु ''
फोन ठेउन ते त्यांचि सप्ने रंगवन्यात गुंतुन गेले पण एकाच दिवसात झालेल्या एवढ्या विचित्र घटनांचा त्याच्या
बुध्दिमान मेंदुनेही विचार केला नाहि रामनाथाचे गायब होने त्याचे मित्र म्हनुन दोन अनोळ्खी व्यक्तीचे येने व एकएकि एवढ्या मोठ्या रीसर्च सेंटरचा फोन येने बहुदा यालाच म्हनावे'' विनाश काले विपरीत बुध्दि '' आता डॉ रावांचे काय होनार व हा रामनाथ गेला कुठे जानन्यासाठी वाचत रहा

THE AWEKEN OF WARLORD

गुलमोहर: 

वाचत आहे.

काही शब्द संपादन करता आले तर बघा

कंल्पीट -
व्होल-
अव्रर

किंवा हे शब्द english मध्येच डकवा. वाचाणे सोपे होईल.

the aweken of warlord
हे नाव काय आहे? aweken चे spelling तपासा. क्रमशः ची वाट बघत आहे.

प्रतिसाद देन्याबद्दल धन्यवाद चितळे तुम्ही सांगितलेल्या चुकांचि दुरुस्ती करुन मी ही कथा पुन्हा प्रकाशित करेल
व तसे aweken चे spelling योग्य आहे. माझ्या शिर्षकाचा अर्थ तुम्हाला पुढील भागात नक्कीच कळेल.

ही कथा तशि चांगलि आहे दुसर्‍या महायुद्धाचा संदर्भ आहे असे आधी वाटले पण नन्तर वेगळेच वळन घेत्ले कथेने थोडी विरामचिन्हे वापरा आणि अशुद्धलेखनाकडे लक्ष द्या असे सुचव्तो पुढील लेखनास शुभेछा

Happy

सॉरी, जरा गंमत केली.
पहिला भाग उत्कंठावर्धक आहे. वरील सूचनांचा विचार करावा ही विनंती.
शुभेच्छा !

ज्ञानेश आणि aschig आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद कोनत्याही संकेत स्थळावर लिखानाचा हा माझा पहीलाच
प्रयत्न असल्याने शुद्धलेखनात त्रुटी राहिल्यात त्या मी सुधारण्याचा पुर्ण प्रयत्न करील . आपला प्रतिसाद वाचुन आनंद झाला त्यामुळे कथेचा हा भाग पुन्हा प्रकाशित करण्यापेक्षा पुढचा भाग टाकावा असा विचार करतोय .
त्यात तुम्हाला शुद्धलेखनासाठी निराश होउ देनार नाही .

लवकर टाका आणी मोठा टाका...
उत्कंठावर्धक दिसतेय फार.. पुढे वाचण्यास उत्सुक आहोत.. Happy

बाकी शुद्धलेखनात तर एवढ्या चुका आहेत की त्यावरून वाटते कदाचित मराठी टायपिंगचा प्रॉब्लेम असावा आपला.. तसे असल्यास तो ही लवकरच दूर करा.. त्यात फार काही विशेष नाही.. Happy