Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2012 - 05:52
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग 5) - http://www.maayboli.com/node/33590
तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने आज रानफुलांनी शंभरी गाठली आहे. सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.
९१) गोरखमुंडी/East Indian Globe Thistle
९६)लघूकवळी
९७) रिंगण/Mexican poppy
१००) करवंद
1०1) Glinus oppositifolius/Jima
१०२) Hairy Hemigraphis
103) कसई
१०४) सुरंगी
१०५) फॉक्स टेल/रान अबोली
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जागू, अभिनंदन. फोटो मस्तच.
जागू, अभिनंदन. फोटो मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो. (सुरंगीचा वास मला
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(सुरंगीचा वास मला सम्हाऊ आवडत नाही... आत्ता फोटो पाहिल्यावर ट्रेनच्या गर्दीतला तोच वास भरला नाकात.)
मस्त...
मस्त...
शतकपुर्ती बद्दल अभिनंदन जागू
शतकपुर्ती बद्दल अभिनंदन जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोभा, प्रिती, चिमुरी, मोनाली
शोभा, प्रिती, चिमुरी, मोनाली धन्यवाद.
जागू सेंचुरी मारल्याबद्दल
जागू सेंचुरी मारल्याबद्दल अभिनंदन ! हेही फोटो मस्तच.
1०1) Glinus
1०1) Glinus oppositifolius/Jima >>>>>मस्तच माझं आवडत फुल मराठीत काय म्हणतात ? बहुदा माका असतो त्याच फुल आहे का ?
वा सुरेख - नावांसह
वा सुरेख - नावांसह फोटो...
करवंदाच्या फुलाला काय छान सुवास असतो.....
मानुषी धन्स. केदार नाही तो
मानुषी धन्स.
केदार नाही तो माका नाही. माका आधीच्या कुठल्यातरी धाग्यात आहे. हे फुल अतिशय सुक्षम होते त्यामुळे फोटोही व्यवस्थित नाही आलाय.
होय शशांक आमच्या वाडीत करवंदाची जाळी होती लहानपणी. मला त्या फुलांचा वास इतका आवडायचा की त्याचा गजरा करून घालावासा वाटे.
अरे व्वा! सुरंगीच्या त्या
अरे व्वा! सुरंगीच्या त्या कळ्या आहेत का कि फळे? भोकरांसारख्याच दिसतायत.
गोरखमुंडी, हेअरी हेमीग्राफीस पण आवडलं!
सुंदर फोटो. फोटोंसाठी मुद्दाम
सुंदर फोटो. फोटोंसाठी मुद्दाम लिहितोय (फुलांना मी सुंदर म्हणणारच !) कारण अशा छोट्या फुलांवर फोकस करायला, काय प्रयास करावे लागतात, ते माहीत आहे ना मला.
मस्तच ग जागु
मस्तच ग जागु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्या त्या कळ्या
आर्या त्या कळ्या आहेत.
दिनेशदा धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुमेधा धन्यवाद.
सुरंगी रानफुलात येते? शंभरी
सुरंगी रानफुलात येते?
शंभरी भरली की...
अभिनंदन.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन जागु! मस्त फोटो !
अभिनंदन जागु! मस्त फोटो ! सुरंगीचा गजरा माळावासा वाटतो.
मस्तच!!!
मस्तच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतीसूंदर
अतीसूंदर
मस्त! पुस्तक काढा एक.
मस्त! पुस्तक काढा एक.
सेनापती धन्स. आमच्याइथे
सेनापती धन्स. आमच्याइथे रानात असते सुरंगी.
विद्याक, जिप्सि, कंसराज, आस्चिंग धन्यवाद.
जागू, फोटो मस्तच ! सुरंगीच्या
जागू, फोटो मस्तच ! सुरंगीच्या वेण्या.................आहाहा !
अभिनंदन जागू, शतकाबद्दल! आणि
अभिनंदन जागू, शतकाबद्दल! आणि फोटो खूप सुंदर आलेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरंगीच्या फुलांचा गजरा करणार्यांना माझा सा.नमस्कार. कसा काय करत असतील? देठ किती छोटे छोटे असतात त्यांचे...आणि करतात सुद्धा गुंफून....
जागू, फुलांची नावं दिलीस ते पण खूप आवडलं. करवंदाच्या फुलांना बघून खरंच त्यांचा गजरा करावासा वाटतो..
Glinus oppositifolius/Jima ही फुलं खूप बारीक आहेत का गं?... कुठेतरी बघितल्यासारखी वाटताहेत.
यातली बरीच फुलं पहिल्यांदाच बघितली आणि त्यामुळे नावंही
अशीच अनेक शतके बघायला मिळोत....
अशीच अनेक शतके बघायला
अशीच अनेक शतके बघायला मिळोत.... तुझी सदिच्छा पुर्ण होवो.
धन्स.
अग ती फुल खुपच बारीक आहेत. साधारण टिकली एवढी.
प्रज्ञा धन्यवाद.
पहिला मस्त.
पहिला मस्त.
मस्त प्रचि , शतकवीर जागुताईचे
मस्त प्रचि , शतकवीर जागुताईचे अभिनंदन,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
रिंगणाचे अजुनही एक नाव आहे काय बर ते
जागू, मला
जागू, मला सुरंगी..........................................:अओ:
मार्को धन्स. शोभा आता बहर
मार्को धन्स.
शोभा आता बहर ओसरला सुरंगीचा.
इनमिनतिन काहीजण त्याला पिवळा धोतरा म्हणतात.
शतकवीर जागुताईचे अभिनंदन सर्व
शतकवीर जागुताईचे अभिनंदन सर्व धाग्यावर जाऊन प्र चि पाहिले अफलातुन
जागू.. मान गये आपको
जागू.. मान गये आपको![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजेता धन्यवाद आणि सगळे धागे
विजेता धन्यवाद आणि सगळे धागे पाहीलेत त्याबद्दल अजुन धन्यवाद.
यो धन्स.
मस्त फोटो
मस्त फोटो