रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2012 - 05:52

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग 5) - http://www.maayboli.com/node/33590

तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने आज रानफुलांनी शंभरी गाठली आहे. सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.

९१) गोरखमुंडी/East Indian Globe Thistle

९२) जल पिंपळी/Frog Fruit

९३)Spiny Leaved Blumea

९४) दुधी/Asthma Weed

९५) अगीनबुटी/दादमारी

९६)लघूकवळी

९७) रिंगण/Mexican poppy
Ringan.JPG

९८) रायआवळा

९९) जांभुळ

१००) करवंद
karvande.JPG

1०1) Glinus oppositifolius/Jima

१०२) Hairy Hemigraphis

103) कसई

१०४) सुरंगी

surangi1.JPGsurangi11.JPG

१०५) फॉक्स टेल/रान अबोली
vruksha20.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त फोटो. Happy

(सुरंगीचा वास मला सम्हाऊ आवडत नाही... आत्ता फोटो पाहिल्यावर ट्रेनच्या गर्दीतला तोच वास भरला नाकात.)

1०1) Glinus oppositifolius/Jima >>>>>मस्तच माझं आवडत फुल मराठीत काय म्हणतात ? बहुदा माका असतो त्याच फुल आहे का ?

वा सुरेख - नावांसह फोटो...
करवंदाच्या फुलाला काय छान सुवास असतो.....

मानुषी धन्स.

केदार नाही तो माका नाही. माका आधीच्या कुठल्यातरी धाग्यात आहे. हे फुल अतिशय सुक्षम होते त्यामुळे फोटोही व्यवस्थित नाही आलाय.

होय शशांक आमच्या वाडीत करवंदाची जाळी होती लहानपणी. मला त्या फुलांचा वास इतका आवडायचा की त्याचा गजरा करून घालावासा वाटे.

अरे व्वा! सुरंगीच्या त्या कळ्या आहेत का कि फळे? भोकरांसारख्याच दिसतायत.
गोरखमुंडी, हेअरी हेमीग्राफीस पण आवडलं!

सुंदर फोटो. फोटोंसाठी मुद्दाम लिहितोय (फुलांना मी सुंदर म्हणणारच !) कारण अशा छोट्या फुलांवर फोकस करायला, काय प्रयास करावे लागतात, ते माहीत आहे ना मला.

आर्या त्या कळ्या आहेत.

दिनेशदा धन्स Happy

सुमेधा धन्यवाद.

सेनापती धन्स. आमच्याइथे रानात असते सुरंगी.

विद्याक, जिप्सि, कंसराज, आस्चिंग धन्यवाद.

अभिनंदन जागू, शतकाबद्दल! आणि फोटो खूप सुंदर आलेत.
सुरंगीच्या फुलांचा गजरा करणार्‍यांना माझा सा.नमस्कार. कसा काय करत असतील? देठ किती छोटे छोटे असतात त्यांचे...आणि करतात सुद्धा गुंफून....
जागू, फुलांची नावं दिलीस ते पण खूप आवडलं. करवंदाच्या फुलांना बघून खरंच त्यांचा गजरा करावासा वाटतो..
Glinus oppositifolius/Jima ही फुलं खूप बारीक आहेत का गं?... कुठेतरी बघितल्यासारखी वाटताहेत.
यातली बरीच फुलं पहिल्यांदाच बघितली आणि त्यामुळे नावंही Happy
अशीच अनेक शतके बघायला मिळोत....

अशीच अनेक शतके बघायला मिळोत.... तुझी सदिच्छा पुर्ण होवो. Happy धन्स.

अग ती फुल खुपच बारीक आहेत. साधारण टिकली एवढी.

प्रज्ञा धन्यवाद.

जागू, मला सुरंगी..........................................:अओ:

मार्को धन्स.

शोभा आता बहर ओसरला सुरंगीचा.

इनमिनतिन काहीजण त्याला पिवळा धोतरा म्हणतात.