Submitted by विनार्च on 10 May, 2012 - 08:00
हा माझ्या लेकीचा वॉटर कलर मध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटतोय ते जरुर लिहा.
(घरात बरेच दिवस तिच्यासाठी पोस्टर कलर्स व ब्रश आणुन ठेवले होते पण तिला रंग व ब्रश कसे वापरायचे ते दाखवायला मला वेळच मिळत नव्हता. 'उद्या दाखवेन' या माझ्या रोजच्या उत्तराला कंटाळून तिने एकदा स्वतःच ते कलर घेतले व हे चित्र काढले.) अगं कस जमल तुला?? या माझ्या प्रश्नाला तिने पुंडलिक वझे यांच "रंग लेपन तंत्र व मंत्र" पुस्तक दाखवलं. याआधी सुट्टीतल्या उद्योगातले प्राणी बनवताना एकदाच तिने हे कलर वापरले होते पण तिथे जास्त कौशल्याची गरज नव्हती
लेकीच वय- आठ वर्ष
माध्यम- पोस्टर कलर्स व क्रेऑन्स.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
फोटो दीसत नाही.....
फोटो दीसत नाही.....
फोटो टाकायच्या आधीच सेव्ह
फोटो टाकायच्या आधीच सेव्ह झालं होत चुकून आता दिसतोय ना?
वा सुंदर आहे तीला अजुन
वा सुंदर आहे
तीला अजुन प्रोत्साहन द्या ही कला नक्कीच बहरेल.
खूप छान शेड्स छान आल्यात.
खूप छान

शेड्स छान आल्यात.
सुंदर आहे कि. तिला सांगायला
सुंदर आहे कि. तिला सांगायला हवे आम्हा सगळ्याना खुप आवडले ते.
शेड्स क्रेयॉन च्या रंगांनी
शेड्स क्रेयॉन च्या रंगांनी दाखवल्यात का?
कित्ती गोड आहे.....
कित्ती गोड आहे..... चेहर्यावरचे मिश्किल भाव तर खासच ... डोळे किती रेखिव काढलेत.. आणि रंगही कुठेही पसरले नाहीयेत...
फारच छान !!!
शेड्स क्रेयॉन च्या रंगांनी
शेड्स क्रेयॉन च्या रंगांनी दाखवल्यात का?>>> होय.
दिनेशदा नक्की सांगा तिला तिचा आयडी "मी अनन्या" आहे.
ईनमीन तीन,निंबुडा धन्यवाद!
अगदी छान.
अगदी छान.
बेहद गोड दिसते आहे बाहुली.
बेहद गोड दिसते आहे बाहुली. मस्त मस्त काढलं आहे चित्र.
खूपच छान चित्र काढल आहे.
खूपच छान चित्र काढल आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
खूप छान. तिला खूप खूप
खूप छान. तिला खूप खूप शुभेच्छा!!
वा!! कलाकार आहे !!
वा!! कलाकार आहे !!
एकदम क्युट अनन्या, शाबासकी
एकदम क्युट
अनन्या, शाबासकी माझ्याकडुन
आणि अशीच छान छान चित्र रंगव आणि आम्हाला दाखव 
मस्त काढलयं !
मस्त काढलयं !
फारच छान.
फारच छान.
मस्त! केस, डोळे आणि गाल छान
मस्त! केस, डोळे आणि गाल छान केले आहेत. आवडले चित्र!
किती गोड काढलीये
किती गोड काढलीये बाहुली........

खूप खूप आवडेश .
तिची आणखी चित्रंही आवडतील बघायला
चित्रा,कंसराज,मनिमाऊ,आर्,लोला
चित्रा,कंसराज,मनिमाऊ,आर्,लोला,निलमपरी,बस्के,लाजो,श्री,आर्च,बित्तुबंगा,जयवी खूप खूप धन्यवाद!
माझ्या लेकीची चित्रकला इथे मिळणार्या प्रोत्साहनामुळे तसेच इथल्या चित्रकारांची चित्र पाहुन दिवसेंदिवस बहरत आहे त्याबद्द्ल मायबोलीचे व मायबोलीकरांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत _/\_
कसंलं गोड आहे गं, शेडिंग मस्त
कसंलं गोड आहे गं, शेडिंग मस्त केलंय. एकूण बेसिक पक्के होतायत असं दिसतंय. एक पापा घे माझ्याकडून.