माझ्यासारख्या सरळ रेषा सरळ न काढता येणार्या माणसाने ह्यात काही काढु नये खुसपट, तरिही एक फॅन म्हणुन सांगतो आकाश अजुन छान करता आल असतं. आकाश सोडल तर बाकी चित्र जबरी जमलय.
संध्या छायामध्य खाली पाण्यात बदल हवा होता पाणी तोडे तांबुस हवे होते ,
आकाश कमी दाखविले असते तर मग प्रश्न नव्हता, आकाश वरपर्यंत असल्यान पाण्यात प्रतिबिंब तर अपेक्षित होते.
Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 10 May, 2012 - 05:49
पद्मजा, छान आहे चित्र.
फक्त पहिल्या चित्रात आकाशाचा रंग फारच जास्त रंगीत वाटतोय. दुपारचे चित्र मस्त आलेय. रात्रीच्या चित्रातला पण आकाशाचा निळा रंग जरा कमी करून बघ. अजून छान दिसेल. रा.न. लो.अ.
वॉव!
वॉव!
सुंदर. फक्त ढग नीटसे जमले
सुंदर.
फक्त ढग नीटसे जमले नाहीयेत असे वाटतेय.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स आहहा!!!!!!! सुरेख संध्याकाळ
गवत... माशाल्ला!
गवत... माशाल्ला!
अप्रतिम सुंदर ! रंग इतके
अप्रतिम सुंदर ! रंग इतके सुपर्ब जमले आहेत.
छान..
छान..
यातच थोडे लाईट ईफेक्ट्स
यातच थोडे लाईट ईफेक्ट्स टाकुन....
दुपार....
आणि...
रात्र...
धन्स ऑल...
धन्स ऑल...
दुपार आणि रात्र जास्त आवडल्या
दुपार आणि रात्र जास्त आवडल्या
मस्त
मस्त
चित्र अप्रतिमच आहे.
चित्र अप्रतिमच आहे.
माझ्यासारख्या सरळ रेषा सरळ न काढता येणार्या माणसाने ह्यात काही काढु नये खुसपट, तरिही एक फॅन म्हणुन सांगतो आकाश अजुन छान करता आल असतं. आकाश सोडल तर बाकी चित्र जबरी जमलय.
अशा शांत जागी जाउन निवांत पडाव अशीच इच्छा होतेय.
झकास!!
झकास!!
गवत... माशाल्ला! +१
गवत... माशाल्ला! +१
मस्तच!!!
मस्तच!!!
पद्मजा, मुळ चित्र एकदम "मनसे"
पद्मजा, मुळ चित्र एकदम "मनसे" काढलंय.
संध्या छायामध्य खाली पाण्यात
संध्या छायामध्य खाली पाण्यात बदल हवा होता पाणी तोडे तांबुस हवे होते ,
आकाश कमी दाखविले असते तर मग प्रश्न नव्हता, आकाश वरपर्यंत असल्यान पाण्यात प्रतिबिंब तर अपेक्षित होते.
मस्त !! तिन्ही वेळा आवडल्या
मस्त !!
तिन्ही वेळा आवडल्या
पद्मजा, छान आहे चित्र. फक्त
पद्मजा, छान आहे चित्र.
फक्त पहिल्या चित्रात आकाशाचा रंग फारच जास्त रंगीत वाटतोय. दुपारचे चित्र मस्त आलेय. रात्रीच्या चित्रातला पण आकाशाचा निळा रंग जरा कमी करून बघ. अजून छान दिसेल. रा.न. लो.अ.
मुख्य चित्रात
मुख्य चित्रात पजो............नापास................ खालील चित्रात पास..
तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते
तुच बघ मुख्य चित्रात काय
तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते............ मावळता सुर्य
व्वॉव! पजो... ! ढगांचे विरळ
व्वॉव! पजो... ! ढगांचे विरळ तुकडे, हिरवं गवत...सगळच मस्त जमलय. टेकड्यांचं पाण्यातलं प्रतिबिंबही सुंदर!
सगळ्यासाठी एक कॉमन
सगळ्यासाठी एक कॉमन वॉव!
पहिल्या चित्रात खरच आकाश जास्त डार्क वाटतय
पण बाकी इतर सगळं मस्त्त्त्त्त्त
तुच बघ मुख्य चित्रात काय
तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते >>>>> तळे किवा डोहात ढगचे प्रतिबिंब निळे दाखवले आहे
असो पण दुपार आणि रात्र मस्तच जमलेय थोडं चांदण हवं
छान!
छान!
छान!
छान!
खूप खूप
खूप खूप सुंदर्.......पजो.........
मला गवत फार आवडले.. एकूण
मला गवत फार आवडले.. एकूण मस्तच
अप्रतिम..........
अप्रतिम..........
सहीच !
सहीच !
तुच बघ मुख्य चित्रात काय
तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते............
>>>>
आकाशाचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब
बहुदा
Pages