संध्याछाया....

Submitted by पद्मजा_जो on 10 May, 2012 - 05:26

चित्र अप्रतिमच आहे. Happy

माझ्यासारख्या सरळ रेषा सरळ न काढता येणार्‍या माणसाने ह्यात काही काढु नये खुसपट, तरिही एक फॅन म्हणुन सांगतो आकाश अजुन छान करता आल असतं. आकाश सोडल तर बाकी चित्र जबरी जमलय.

अशा शांत जागी जाउन निवांत पडाव अशीच इच्छा होतेय. Happy

संध्या छायामध्य खाली पाण्यात बदल हवा होता पाणी तोडे तांबुस हवे होते ,
आकाश कमी दाखविले असते तर मग प्रश्न नव्हता, आकाश वरपर्यंत असल्यान पाण्यात प्रतिबिंब तर अपेक्षित होते.

पद्मजा, छान आहे चित्र. Happy
फक्त पहिल्या चित्रात आकाशाचा रंग फारच जास्त रंगीत वाटतोय. दुपारचे चित्र मस्त आलेय. रात्रीच्या चित्रातला पण आकाशाचा निळा रंग जरा कमी करून बघ. अजून छान दिसेल. रा.न. लो.अ. Wink

मुख्य चित्रात पजो............नापास................ खालील चित्रात पास.. Wink
तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते

व्वॉव! पजो... ! ढगांचे विरळ तुकडे, हिरवं गवत...सगळच मस्त जमलय. टेकड्यांचं पाण्यातलं प्रतिबिंबही सुंदर! Happy

सगळ्यासाठी एक कॉमन वॉव!
पहिल्या चित्रात खरच आकाश जास्त डार्क वाटतय
पण बाकी इतर सगळं मस्त्त्त्त्त्त

तुच बघ मुख्य चित्रात काय मिस्सिंग आहे ते >>>>> तळे किवा डोहात ढगचे प्रतिबिंब निळे दाखवले आहे

असो पण दुपार आणि रात्र मस्तच जमलेय थोडं चांदण हवं

खूप खूप सुंदर्.......पजो......... Happy

Pages